विकिस्रोत:साईट नोटीस/इतर माहिती/31
Appearance
- १) कॉपीराईटमुक्त ग्रंथाची स्कॅन कॉपी विकिमिडीया कॉमन्स या बंधू प्रकल्पात Category:Books in Marathi येथे चढवलेली/चढवावयाची असते जसे File:अबकड.djvu किंवा File:अबकड.PDF
- २) त्या नंतर मराठी विकिस्रोत mr.wikisource.org वर शोध खिडकीत जाऊन File एवजी 'अनुक्रमणिका' शब्द म्हणजे अनुक्रमणिका:अबकड.djvu असे शोधून आलेल्या लाल दुव्यावर टिचकवले असता अनुक्रमणिका बनवण्याचा फॉर्म ओपन होतो. त्या ओपन झलेल्या फॉर्म मध्ये माहिती भरुन प्रकाशित केले की पुस्तकाची मराठी विकिस्रोत प्रकल्पातील अनुक्रमणिका तयार होते.
- कृपया अनुक्रमणिका न बनवता पाने ओसीआर करणे टाळावे. कारण मुद्रीत शोधकांना अनुक्रमणिके शिवाय पाने शोधणे कठीण जाते.
- ३) नंतर OCR पानांची निर्मिती OCR4wikisource प्रणाली वापरण्याचा कृती आराखडा येथे नमुद केल्या प्रमाणे करावी.