यमुनास्तुति
Appearance
भुलविसि सुकविसि, चुकविसि संसारवनांत अटन हे ! यमुने ! त्वत्तीरस्थमुनिस सुर म्हणति, ‘ तुला वपुचि, तट न हेय, मुने ! ’ ॥१॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |