भूमी आणि स्त्री/संदर्भ

विकिस्रोत कडून


प्रकरण १ ले
 भूमिका


प्रकरण २ रे
 लोक परंपरा आणि सुफलीकरणविधी -
 १. वासुदेवशरण अग्रवाल : प्राचीन भारतीय लोकधर्म, पृ. ११८
 २. इरावती कर्वे : हिंदू समाज, एक अन्वयार्थ, पृ.६
 ३. प्रा. डॉ. स. अं. डांगे : अश्वत्थाची पाने, पृ. २७-२८
 ४. अवनीन्द्रनाथ टागोर : बंगाली व्रते : लोकायत :
  देवीप्रसाद चटोपाध्याय, पृ. ११३, पृ. ११६.
 ५. तत्रैव
 ६. डॉ. सरोजिनी बाबर : संपादिका, आदिवासींचे सण, उत्सव, पृ. ९
 ७. डॉ. स. रा. गाडगीळ : लोकायत, पृ. ३४
 ८. पं. महादेवशास्त्री जोशी : संपादक - भारतीय संस्कृतिकोश खंड २रा, पृ. ४६३
 ९. प्र. रा. देशमुख : सिंधुसंस्कृती, ऋग्वेद व हिंदुसंस्कृती, पृ. १७०
प्रकरण ३ रे:
 सुफलीकरणविधी आणि लोकदेवता -
 १. देवीप्रसाद चटोपाध्याय : लोकायत, पृ. २६५
 २. तत्रैव पृ. २६६
 ३. दुर्गा भागवत : भारतीय लोकसाहित्य की रूपरेखा, पृ. ४४
 ४. तत्रैव पृ.४५
 ५.भावार्थ "ज्या प्रमाणे प्राचीन काळात देवांनी सामूहिक भावनेने, सहभावाने आपापला कार्यभाग पूर्णत्वास नेला. त्याप्रमाणे तुम्ही एका विचाराचे व्हा. एक मनाचे व्हा, लोकहो, सामूहिकरित्या मार्गक्रमण करा. आपल्या सर्वांचे उद्दिष्ट एक असो. आपल्या संघाच्या एकतेसाठी, आपली अंतःकरणे व मने एकजीव असोत." एकात्म राष्ट्रभावना भारतीय मनात हजारो वर्षांपासून आहे.
 ६. रा. चिं. ढेरे : लज्जागौरी पृ.६५
 ७. तत्रैव पृ. ४९
 ८. तत्रैव पृ. १०७
 ९. शतपथ ब्राह्मण ७.२.१.११
 १०. डॉ. डी.डी. कोसंबी I.S.I. # 22
 ११. डॉ. स. रा. गाडगीळ : लोकायत पृ. ८७
 १२. भा.रं. कुलकर्णी : आजच्या हिंदु जीवनातील ध्रुववस्तीचे अवशेष पृ. २४७, २४८
 १३. ॲने फेल्डहाऊस : वॉटर ॲण्ड वुमनहुड'Religious Studies' या विषयाच्या, ॲरिझोन विद्यापीठात प्राध्यापिका)
 १४. डॉ. प्रा. स. अं. डांगे : अश्वत्थाची पाने, पृ.७३-७४
 १५. प्र. रा. देशमुख : सिंधुसंस्कृती, ऋग्वेद आणि हिंदुसंस्कृती
 १६. देवीप्रसाद चटोपाध्याय : लोकायत, गणपती - चॅप्टर III
प्रकरण ४ थे
 पारंपरिक लोकोत्सव आणि कुमारिका -
 १. दुर्गा भागवत : धर्म आणि लोकसाहित्य पृ. १०
 २. विल ड्युरांट : भारतीय संस्कृती (अनुवाद : मा. पं. शिखरे) पृ. ११५
 ३. डॉ. प्रा. स.रा. गाडगीळ : भारतातील मातृदेवता-मातृसत्ता : लोकवाङ्मय दिवाळी अंक
 ४. रा.ना.दांडेकर : वैदिक देवतांचे अभिनव दर्शन
 ५. Frazer : Golden Bough
 ६. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : वैदिक संस्कृतीचा विकास
 ७. रा. चिं. ढेरे : लज्जागौरी , पृ. ९०-१०४
 ८. श्री. पद्मनाभ मेनन : HISTORY OF KERALA, PART 1, P.P.99-100
 ९. भारतीय संस्कृतिकोश : खंड २, 'कुमारिका',

संपादक - पं. महादेवशास्त्री जोशी

 १०. विल ड्युरांट : भारतीय संस्कृती, पृ. १२-१३
 ११. वि.का. राजवाडे : भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, पृ. ८५
 १२

भावार्थ : हे सरस्वती तुझ्या हातातील स्फटिकमण्यांच्या माळेवर तुझ्या सतेज गुलाबी नखांतून प्रतिबिबिंत झालेल्या किरणांमुळे, मण्यांना डाळिंबाचे दाणे समजून चोच मारणारा पोपट निराश होत आहे. ते पाहून मंदपणे हसणाऱ्या हे बुद्धिदेवते माझे वंदन स्वीकार. कुमारिकांच्या व्रतात डाळिंबदाणे महत्त्वाचे असतात. सरस्वती कुमारिका आहे.

 १३. भारतीय संस्कृतिकोश : संपादक पं. महादेवशास्त्री जोशी - खंड २ रा 'कुमारिका'
 १४. डॉ. स.रा.गाडगीळ : लोकायत, पृ. २७-२८
 १५. तत्रैव पृ. ३३
 १६. दुर्गा भागवत : धर्म आणि लोकसाहित्य, पृ.८०
 १७. कै. वि.का.राजवाडे : भारत इतिहास संशोधक मंडळ - इतिवृत्त शके १८८५
 १८. अनंत आबाजी देवधर : हादगा उर्फ बोंडला - भोंडला-टिपण(महाराष्ट्र लोकसाहित्यमाला भाग २२ -भोंडला भुलाबाई)
 १९. डॉ. मधुकर वाकोडे : हनुमंताची निळी घोडी - टिपण (महाराष्ट्र लोकसाहित्यमाला भाग २२)
 २०.साँझी - स्त्रिया आणि कारले यांच्यातील नाते. विवाहविधीत मुलाच्या आईस कारल्याच्या मांडवाखालून नेण्याचा विधी महत्त्वाचा मानतात. भुलाबाई भोंडल्याच्या गाण्यात 'कारल्याचे बी पेरले ग सई' हे गाणे आहे. कारले सदाहरिततेचे, सुफलतेचे प्रतीक आहे. डांग, गुजराथ, माळवा परिसरातील आदिवासी कुमारिकाही 'साँझी' व्रत करतात. त्यातील एक गाणे, ज्यात कारल्याचा संदर्भ आहे.

संजा तू बडा बाप की बेटी
तू खाए खाजा-रोटी
तू पैरे माणिक-मोती
संजा एवडो हो
साथे बेवडो हो (पाण्याची घागर)
थारा डावा हाथ करेलो हो
थारा जीमण हाथ हो
थारा चोटी लोहरिया हो!


प्रकरण ५ वे
 काही खेळगाण्यांचा शोध : भोंडला, भूलाबाई -
 १.

'मांड मांडणे' हा वाक्प्रचार मराठीत प्रचलित आहे. राजस्थानात सणाच्या निमित्ताने विशिष्ट प्रकारच्या शुभकारक आकृती, अंगणात, घरात चुनखडी आणि काव यांच्या सहाय्याने काढतात. 'मांड' साधारणपणे निसर्ग आणि जीवनाचे कलात्मक रेखाटन असते. याला

मांडणा म्हणतात. तो वर्तुळाकार वा चौकोनाधिष्टित असतो. शुभता, पावित्र्य यांचे ते प्रतीक असते. मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश विशेष करून राजस्थान परिसरात मांड हा लोकगीत प्रकार परंपरेने गायला जातो. त्यातील स्वरांत भौगोलिक, प्राकृतिक, नैसर्गिक वातावरणाचे प्रतिबिंब पडलेले असते. भारतीय संगीतान्वे कालौघात, या निर्गाशी एकरूप असलेल्या पारंपारिक लोकगीत गायकीला 'राग' म्हणून स्वीकारले आहे.
मांड म्हणजे निश्चित मांडणी. गोमांतकाच्या सांस्कृतिक जीवनात 'मांड' या संकल्पनेला महत्त्व आहे. तेथील लोकजीवनाच्या भावाविष्कारासाची, कोणाच्याही मालकीची नसलेली, सांस्कृतिक कार्यासाठी वापरली जाणारी ती शुभकारक जागा असते. 'मंडल' या शब्दाशी साम्य. बंगालातील दुर्गापूजेचे वेळी काढण्यात येणाऱ्या पारंपारिक रांगोळीस 'भद्रमंडलम' म्हणतात.

 २. उत्सव : भारतीय संस्कृतिकोश खंड १ पृ. ६३४-३५.

संसारग्रस्त मानवाला दैनंदिन चिंता, व्यथा, व्यवहारातून बाजूला काढून त्याच्या शरीराला, मनाला आनंदाचा अनुभव मिळवून देणे व सामाजिक सुखाचा अनुभव घडविणे हा उत्सवाचा हेतू असतो. ऋग्वेदात सामूहिक उत्सवांना 'समन' म्हणत. कवी वाल्मिकींनी अयोध्येचे वर्णन करताना 'समाजोत्सवशालिनी' या शब्दात तिचे वर्णन केले आहे.

 ३. व्रत : भारतीय संस्कृतिकोश खंड ९ पृ. १६४-६८.

अन्नं न निन्द्यात् । तद् व्रतम् । अन्नं बहु कुर्वीत । तद् व्रतम् ।
न कञ्चन वसतौ प्रत्याचक्षीत । तद् व्रतम् ।। तै. उ. ३.७.१०)

अन्नाची निंदा करू नये. ते एक व्रत आहे. अन्न पुष्कळ निर्माण करावे. ते एक व्रत आहे. अतिथी आश्रय मागण्यास येईल त्याला रहाण्यास मनाई करू नये. त एक व्रत आहे.

नियोगादेव तत्कार्यं भर्तृणां ब्दिजसत्तमाः ।
जपं दानं तपः सर्वमस्वतन्त्रा यतः स्त्रियः ॥

(लिंगपु. पूवार्ध ८४-१६)

स्त्रियांनी जप, दान, तप व इतर धर्मकार्ये आपल्या पतीच्या अनुज्ञेने करावीत. कारण स्त्रिया या अस्वतंत्र असतात.

 ४. पारव - एक रंग - राखाडी रंगावर हलकी निळीछटा
 ५. दुर्गाभागवत : धर्म आणि लोकसाहित्य, पृ. ७४ - ८५
 ६. ज्ञानेश्वरी : अध्याय १२ - ओवी क्र. १२०
 ७. लोकसाहित्याचे स्वरूप : डॉ. प्रभाकर मांडे पृ. २३७
 ८. रा. चिं. ढेरे : खंडोबा, पृ. ५५
 ९. वीर म्हणजे यक्ष. यक्षोपासना आजही ग्रामजीवनात लोकप्रिय डॉ. वासुदेवशरण अग्रवाल : पृ.थ्वीपुत्र - पृ. ३१९ ते ३४
 १०. रा. चिं. ढेरे : लज्जागौरी, अंबुवाची पृ. ९६
 ११. भा.रं. कुलकर्णी : आजच्या हिंदूजीवनातील ध्रुववस्तीचे अवशेष. रण्णासण्णा या वेदकालीन देवींपैकी एक राणूबाई असावी.
 १२. रा. चिं. ढेरे : लज्जागौरी, पृ. ५०-५१
 १३. डॉ. मधुकर वाकोडे : लोकसाहित्य विशेषांक - प्रतिष्ठान पृ. ४९
 १४. दुर्गा भागवत : धर्म आणि लोकसाहित्य, पृ.७९,८०
 १५. डॉ. मधुकर वाकोडे : भुलाबाई गीत प्रकार - स्वरूप आणि प्रेरणा हस्तलिखित टिपण.
प्रकरण ६ वे
 वर्षन, भूमी आणि सर्जन -
 १. भारतीय संस्कृतिकोश : संपादक पं. महादेवशास्त्री जोशी (नागपूजा)
 २. डॉ. तारा भवाळकर : लोकसंचीत, पृ. १३२
 ३. तत्रैव पृ. १३३
 ४. श्रावण भाद्रपद : महाराष्ट्र लोकसाहित्यामाला भाग २९, संपादिका डॉ. सरोजिनी बाबर, टिपण : कुमुदिनी पवार पृ. १९
 ५. श्रावण भाद्रपद : टिपण : शरद जोगळेकर पृ. ३३-३८
 ६. भारतीय संस्कृतिकोश : संपादक पं. महादेवशास्त्री जोशी, खंड २ पृ. ४६२-६३
 ७. प्र. रा. देशमुख : सिंधू संस्कृती, ऋग्वेद व हिंदू संस्कृती पृ. २०४-६
 ८. आदिवासींचे सण उत्सव : संपादिका सरोजिनी बाबर : महाराष्ट्र राज्य लोकसाहित्यमाला, भाग २४ पृ. ७२-७३, टिपण : प्रा. दा. गो. बोरसे
 ९. आदिवासींचे सण उत्सव : संपादिका सरोजिनी बाबर : महाराष्ट्र राज्य लोकसाहित्यमाला, भाग २४ पृ.६४
 १०. D.D. Kosambi : Myth and Reality, P. 57-72
 ११. प्र.रा. देशमुख : सिंधू संस्कृती, ऋग्वेद व हिंदूसंस्कृती पृ. २०४-६
 १२. Debi Prasad Chattopadhyaya: LOKAYAT, P. 258-263
 १३.

Starbuck - Female deties have often enjoyed the highest place among the gods. This depends upon the nature of the social organisation and the respect in which women are held. Clan-life in which the mother is head of the group is likely to lift the 'mother goddess' in to a suprem position provided the nation has rise above the stage of magic.

 १४. डॉ. पुष्पलता करनकाळ : लोकदेवता - कानबाई पृ. ८४
 १५. डॉ. तारा भवाळकर : लोकसंचित पृ. १२४
 १६. तत्रैव पृ. १२५
 १७. रा.चिं. ढेरे : लोकदैवतांचे विश्व, पृ. २२-२४
 १८. Debiprasad Chattopadhyaya - P. 235
 १९. डॉ. तारा परांजपे : अनुबंध, पृ. ५६-५९


प्रकरण ७ वे
 भूमी, सूर्य आणि सर्जन -
 १. डॉ. तारा परांजपे : अनुबंध
 २. प्रा. डॉ. स. अं. डांगे : अश्वत्थाची पाने, पृ. ४४,४५
 ३. भारतीय संस्कृतिकोश : संपादक पं. महदावेशास्त्री जोशी, खंड १०, पृ.१०९-११०.
 ४. दुर्गा भागवत : भारतीय लोकसाहित्य की रूपरेखा, पृ. ४४
 ५. दुर्गा भागवत : लोकसाहित्याची रूपरेखा, पृ. १७५
 ६. भारतीय संस्कृतिकोश : संपादक महादेवशास्त्री जोशी, खंड १०. पृ. ११५
 ७. श्री. प्रसाद मधुकर चिक्षे : ज्ञानप्रबोधिनी, पुणे स्वयंसेवी कार्यकर्ता, तीन वर्षे अरुणाचलात होते. त्यांचेकडून मिळालेली अनुभवाधारित माहिती.
 ८. दुर्गा भागवत : धर्म आणि लोकसाहित्य पृ. १५
 ९. रा. चिं. ढेरे : लोकदेवतांचे विश्व पृ. १९१
 १०. तत्रैव पृ. ६८, ६९,७, १९१
 ११. रा. चिं. ढेरे : लोकसंस्कृतीचे उपासक हा ग्रंथ मुळातून पहावा.
 १२. शेख महंमद बाबा श्री. गोंदेकर यांच्या कवितांतून वाघ्यामुरळी प्रथे संबंधी निषेध स्वरूपाचे उल्लेख आहेत.
 १३. राजाराम हरी गायकवाड यांचे 'महाराष्ट्र दैवत श्रीखंडोबा" (बेनाडीकर) हे दुर्मिळ पुस्तक मुळातून पहावे.
 १४. महाराष्ट्र संस्कृतिकोश खंड २, पृ. ६१३
  खंडोबाचे मुसलमान भक्त त्याला मल्लूखान म्हणत. औरंगजेबाने खंडोबाला अजमतखान ( = पवित्रपुरुष) हे नाव दिले होते.
 १५. डॉ. तारा परांजपे : अनुबंध पृ. ५७ .
 १६. डॉ. राममनोहर लोहिया : ललितलेणी, पृ. ७०
 १७. D. D. Kosambi ! Myth and Reality , P.73,74
 १८. भारतीय संस्कृतिकोश, खंड २, पृ. ९९-१००

टीप : दक्षिणेत द्रौपदीस आद्यशक्ती मानतात. करगा म्हणजे कलश. या कलशात ती शक्ती प्रतिष्ठित असते. तिचा हा उत्सव. चैत्र सप्तमीस हा सुरू होतो. पूजा करणारे पुरुष दहा दिवस व्रतस्थ राहून स्त्रीवेश धारण करून पूजा करतात. त्रयोदशीस द्रौपदीस मोगरीच्या कळ्यांनी सजवतात. ती पाच पांडवांच्या भेटीसाठी मिरवणुकीने निघते. पाच उत्सवमूर्ती द्रौपदीचे स्वागत करण्यासाठी पुढे येतात. दक्षिणेत द्रौपदीसह पाच पांडवांची मंदिरे ठिकठिकाणी आहेत. महाबलीपुरम्ची मंदिरे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध आहेत. हा उत्सव कर्नाटकातील सांस्कृतिक पर्व मानले जाते. ही आदिशक्ती द्रौपदी, महाराष्ट्रात येताना कोपीबाहेर (इळाआवसेत) ठेवली असेल का? करगा उत्सव सुफलताविधी आहे.

 १९. प्रा. डॉ. स. अं. डांगे : अश्वत्थाची पाने, पृ.८०
 २०. भारतीय संस्कृतिकोशः संपादक पं. महादेवशास्त्री जोशी, खंड १० पृ. १३-१५
 २१. प्रा. डॉ. स. अं. डांगे : अश्वत्थाची पाने, पृ.८०
 २२. डॉ. तारा भवाळकर : लोकसंचित, पृ. १९७, ९८
 २३. तत्रैव : अक्षय्य तृतियेवरील महाराष्ट्र टाईम्स रविवार अंकात आलेला लेख.
 २४. डॉ. पभाकर मांडे : लोकसाहित्याचे अंतःप्रवाह, पृ. १६८-७०
 २५. श्रीमहालक्ष्मी दिनदर्शिका - फेब्रुवारी १९९८ - मलपृष्ठावर बनशंकरी महात्म्य हे टिपण.
 २६. डॉ. पुष्पलता करनकाळ : लोकदेवता कानबाई, हा ग्रंथ जिज्ञासूंनी मुळातून पाहावा.


प्रकरण ८ वे
 भूमीच्या सुफलनशक्तीशी निगडित विधिव्रतांतील स्त्रीप्रधानता -
 १. अवनीन्द्रनाथ टागोर : बंगाली व्रते, देवीप्रसाद चटोपाध्यायः लोकायत् पृ. ११५-११६
 २. तत्रैव : देवीप्रसाद चटोपाध्यायः लोकायत् पृ. ११५-११६
 ३. भारतीय संस्कृतिकोश : संपादक पं. महादेवशास्त्री जोशी, खंड २, पृ. ६२-६५
 ४. देवीप्रसाद चटोपाध्याय : लोकायत पृ. ९६
 ५, तत्रैव : लोकायत, पृ. ८२-८४
 ६. डॉ. स. रा. गाडगीळ : लोकायत, पृ. ३२
 ७. जयंत गडकरी : समाज आणि धर्म, ऋग्वेदकाळ ते पुराणकाळ पृ.८३-८८
 ८. तत्रैव पृ. १४२-४५
 ९. डॉ. स. रा. गाडगीळ : भारतातील मातृदेवता - मातृसत्ता (लोकवाङ्मय, दिवाळी अंक १९७६) पृ. १०७
 १०. देवीप्रसाद चटोपाध्याय : भारतीय तत्त्वज्ञान - अनुवाद : सरला कारखानीस, पृ. ३५
 ११. रा. चिं. ढेरे : लज्जागौरी, पृ. ४०,४१
 १२. डॉ. स.रा.गाडगीळ : भारतातील मातृदेवता - मातृसत्ता, (लोकवाङ्मय दिवाळी अंक १९७६) पृ. १०९
 १३. दुर्गा भागवत : धर्म आणि लोकसाहित्य, पृ. ११
 १४. डॉ. स. रा. गाडगीळ : भारतातील मातृदेवता - मातृसत्ता (लोकवाङ्मय दिवाळी अंक १९७६) पृ. ११०
 १५. देवीप्रसाद चटोपाध्याय : लोकयत, पृ. २७२
 १६. डॉ. स. रा. गाडगीळ : भारतातील मातृदेवता - मातृसत्ता (लोकवाङ्मय दिवाळी अंक १९७६) पृ. ११६
 १७. आ. ह. साळुकेः हिंदू संस्कृती आणि स्त्री, पृ. १२८ जिज्ञासूंनी हा ग्रंथ मुळातून पहावा.
 १८. तत्रैव पृ. १४९
 १९. देवीप्रसाद चटोपाध्याय : लोकायत, पृ. २९५


प्रकरण ९ वे
 समारोप


पृथ्वीपुत्र अग्रवाल वासुदेवशरण
प्राचीन भारतीय लोकधर्म, १९६४ अग्रवाल वासुदेवशरण
हिंदी साहित्य का बृहत् इतिहास, षोडषभग उपाध्याय कृष्णदेव
हिंदू समाज : एक अन्वयार्थ कर्वे इरावती
लोकजीवनातील ध्रुववस्तीतील अवशेष कुलकर्णी भा. रं.
अहिराणी भाषा व संस्कृती कुलकर्णी भा. रं.
लोकायत गाडगीळ स. रा.
शक्तिसौष्ठव गोडसे द. ग.
साहित्याचे मूलधन चोरघडे वामन
मराठी छंदोरचना जोशी ना. ग.
वैदिक देवतांचे अभिनव दर्शन १९५१ दांडेकर रा. ना.
साहित्याचे लेणे, १९५२ दांडेकर मालतीबाई
सिंधु संस्कृती, ऋग्वेद व हिंदू-संस्कृती देशमुख प्र. न.
मराठवाड्यातील लोककथा पठाण यू. म.
गिरजा बोरसे दा. गो.
समाज चिंतन बेडेकर दि. के.
अनुबंध परांजपे तारा
लोकसाहित्याचे अंतःप्रवाह मांडे प्रभाकर
लोकसाहित्याचे स्वरूप मांडे प्रभाकर
लोकसाहित्याची रूपरेखा भागवत दुर्गाबाई
धर्म आणि लोकसाहित्य भागवत दुर्गाबाई
भारतीय लोकसाहित्य की रूपरेखा भागवत दुर्गाबाई
श्रावण भाद्रपद बाबर सरोजिनी (सं.)
भोंडला भुलाबाई बाबर सरोजिनी (सं.)
जाई-मोगरा बाबर सरोजिनी (सं.)
स्त्रियांचे खेळ आणि गाणी बाबर सरोजिनी (सं.)
आदिवासींचे सण उत्सव बाबर सरोजिनी (सं.)
दसरा दिवाळी बाबर सरोजिनी (सं.)
Kalki DR. Radhakrishnan
मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती साळुंके आ. ह.
हिंदू संस्कृती आणि स्त्री साळुंके आ. ह.
भारतीय संस्कृति विल ड्युरांट
लोकसंचित भवाळकर तारा
मराठी लोकसंस्कृतीचे उपासक ढेरे रा.चिं.
लज्जागौरी ढेरे रा.चिं.
लोकदैवतांचे विश्व ढेरे रा.चिं.
नागमंडल ढेरे अरुणा
अश्वत्थाची पाने डांगे स. अं.
हिंदुधर्म आणि तत्त्वज्ञान डांगे स. अं.
भारतीय संस्कृती साने गुरूजी
स्त्री - जीवन साने गुरूजी
ललित लेणी लोहिया राममनोहर
भाषा आणि संस्कृती कालेलकर ना. गो.
भारतीय विवाह संस्थेचा इतिहास राजवाडे वि. का.
खानदेशातील लोकदेवता कानबाई करनकाळ पुष्पलता
जीवनदातासूर्य हरिश अग्रवाल -
(अनु. प्र.न. जोशी)
मराठी स्त्री - गीते व्यवहारे शरद
मराठी लोकगीत - स्वरूप-विशेष व्यवहारे शरद
दासशूद्रांची गुलामगिरी पाटील शरद
समाज आणि धर्म-ऋग्वेदकाळ ते पुराणकाळ गडकरी जयंत
अडगुलं मडगुलं खैरे विश्वनाथ
LOKAYAT Deviprasad
Chattopadhyaya
Water and Womanhood Anne Feldhous
वाङ्मय कोश
भारतीय संस्कतिकोश (सं.) पं. महादेवशास्त्री जोशी
महाराष्ट्र ज्ञानकोश डॉ. केतकर श्रीधर व्यंकटेश
Encyclopaedia of Religion The standared Dictionary of
and Ethics Folklore