बालमित्र भाग २/भातुकली

विकिस्रोत कडून

भातुकली. २३, द्यावयास सांगितली; आणि उमाकांतानें आपले बहिणीस सांगून माझे बहिणीला जुनी पांघुरणे देवविली. नाना- त्वां मघां भातुकलीचें नांव घेतले, तर गड्या, उमाकांताला चांगली चांगली भातुकली मिळाली असेल. विठ्ठ- त्यांचा बाप मातबर आहे, मग चांगली मिळा. वयाचे काय आश्चर्य त्याला नित्य नित्य पु. ष्कळ खाऊ मिळतो, ह्मणून त्याला काही फार- सा आनंद नाहीं; ज्याला कधी मिळत नाही न्या. ला ते अप्रूप वाटते, उमाकांताचें मन सदा खाल्ले घाले आहे, त्याला तर पेढे, बरफी, जांब, केळी, नारळ, साखरेची चित्रे, पुतळ्या, हत्ती, घोडे, असे कितीक मिळते. पाहिजे तर तूं त्यासच कां विचा- रसिना नाना झटलें, अगोदर तुला विचारावे मग त्याजकडे जावे, असा माझा मनसुबा, कां की ह्याचे काही गुप्त कारण आहे. विठू- ते काय ते मला सांग. नाना-ती गोष्ट कोणास -सांगावयाची नाही, पण तु. जजवळून जर कोठे फुटणार नाही तर तुला- विठू- मी कांहीं चहाडबुचका नाही, सांगायाला. नाना- तर वचन दे. विठू- घे, मी हातावर हात मारितों. २३२ बाळमित्र. नाना- हे पहा, तूं कांहीं उमाकांताला कळू देऊ नको, म्यां तिला खूब ठकविलें. विठू-काय! त्वां माझे उमाकांताला ठकविले । ही कांही आनंदाची गोष्ट नव्हे, हो. नाना- उमाकांताला काल काय काय मिळाले ते तुला त्याने दाखविले असेल. विठू- होय, त्याने मला सारे दाखविले; पण एकदा पाहून ध्यानांत कसे राहील १ पण पहिल्याने तर त्यास मुद्या, पागोटें, व कित्ते, व बखरी, असें मि. ळाले होते. नाना- त्याची गोष्ट मी तुला विचारीत नाही. पण ह्या दिवशी मिठाई वगैरे पोरांची भातुकली किती मि- लाली हे मी विचारतों. विठू- असला खाऊ रावजींनी त्यास काही दिला नाहीं; ते ह्मणाले की, गोड खाल्ल्याने पोटांत एखा- दा रोग होईल; पण त्याची जी आत आहे तिने कांही दिले आहे. नाना- ते काय काय दिले आहे ? सांग, बरें. विठू- ते माझ्याने कसे सांगवेल, म्यां ऐकिलें देखील नाही. नाना- जातर, मी तुला कांहींच कळविणार नाही. जी गुप्त गोष्ट आहे ती तुला अझून म्यां कुठे सां- गितली आहे? विठू- काय ह्मणतोस नाना १ एकून, तूं माझ्या मि. भातुकली. वाचा असा अन्याय करूं पाहतोस : नाना-आझी उभयतांनी तसाच करार केला आहे, मग काय विठ- ते मला समजत नाही. पण तो जर फसला असला तर त्वां त्याचा अन्याय केला. नाना- पण, आमीं परवांचे दिवशीं कबूल केले होतें की, ज्या पार्थाचा वांटा व्हावयाजोगा असेल ते पदार्थ आपण वांटून घेऊ. विठू- जर असें आहे तर ह्यांत कांही त्याचा तोय नाही, त्याचे रावजींपेक्षां तुझा बाप मातबर आहे, न्यापक्षी तुलाच चांगली भातुकली पुष्कळ मिळाली असेल. नाना- तूं ह्मणतोस ते खरेंच आहे; परंतु पहा, मला खाशी घोडी मिळाली आहे हिचा वांटा व्हावयाचा नाही. विठू- पण तुला दुसरे काही मिळाले नाही नाना- तुला खरेच सांगू? पावशेर पेढे व पैशाचे जांब ह्यांशिवाय काही भातुकली मिळाली नाही. माझा बापही उमाकांताचे बापाप्रमाणेच बोलला की, व. शट गोड खाल्लयाने पोराचे पोटगंत एखादा रोग उ- त्पन्न होईल. काय सांगू, विठू ? माझी आई जर जीवंत असती तर ती गोष्ट काही आणखी असती; आई होती तेव्हां तर पेढे, बरफी, अंजीर, केळी, नारळ, असे मला पुष्कळ मिळत होते; ते गेलेवर्षी बाळमित्र. उमाकांताने पाहिले ह्मणून यंदा मजबरोबर त्याने वांटा कबूल केला आहे; तर तूं पाहीनास मी ह्यांत काय केलें बरें विठू- वाव्हारे ! भलाच धौताल्या दिसतोस. आपण एवढेसे पेढे आणि पैशाभऱ्याचे जांब देणार, आणि लोकांला फार मिळालेले असेल त्यांतून फसवून वांटा घेणार, ही चांगली मसलत; आणि तुझा तरी खरेपणा कोठे रडतो आहे ९ का एवढेच तुला मि. ळाले, किंवा आणखी काही अधिक आहे, हे को- णाला ठाऊक? नाना- आईची शपथ ! आपले डोळे जातील, वा आ. पण जर खोटे बोलूं तर. विठू- तुझें तुला काय चांगले वाटत असेल ते वाये. येवढ्याशा गोष्टी करितां धडाडां शपथा वाहतोस, काही तरी भय बाळगीत ना. मजजवळ शपथ वाहावयाचे काही प्रयोजन नाही. मी तिन्हाईत. पणे इतकेंच मात्र सांगतों की, असे करणे चांगले नव्हे. तुला अगदी थोडे मिळाले आणि उमाकां. तास पुष्कळ मिळालें, झणून त्यापासून वांय ध्या- वा, हा तुझा मनसुबा अगदी वाईट आहे. मला न्यास कळविले पाहिजे. नाना- तूं खुशाल जाऊन पाहिजे तसे कळीव, त्याचा मी अगोदरच बंदोबस्त करून चुकलों; कालरात्री त्याजकडे नांब व पेढे पाठवून देऊन निरोपही भातुकली. F पाठविला आहे. विठू- तर का आतां तूं न्यापासून खचीत वांटा घेशी. ल १ असाच तुझा मनसुबा आहे । नाना० मजसारखें त्वां जर त्याशी कबूल केलें अ. सते, आणि न्यांत तुझेंच जर हित असते, तर मग, राजश्री, आपण कसे केलें असतें. विठू- माझें थोडे आणि त्याचे फार असे जर असते, तर घेतले नसते, आणि ती कबूलात मोडून टाकि- ली असती. नाना- हे शाहाणपण तूं आपल्या पाशीच ठेव; आ- झी तर प्रतिज्ञा करून करार केला आहे, तो फि. रेल कसा १ एकमेकांस जिकावयाकरितांच लोक पैज करीत असतात; यंदां तो फसला, तर याचे व. डे पुढले वर्षी कां घेईना, बापडा : माझी कांहीं ना नाही. तो आतां मला वांटा जर न देईल तर मी त्याला लबाड ठरवीन. हातावर हात मारून शपथ केल्यावर कराराप्रमाणे वांग करून दिला पाहिजे. विठू- मी गरीबच आहे,पण तूं ह्मणशील की शपथ वहा आणि माझ्या वस्ता घे, तर मी कद्धी एव- ट्याशा कामा करितां शपथ वाहणार नाही; जेव्हा तसेच मोठे काम पडेल, आणि शपथेवरच येऊन ठेपेल, तेव्हां मग काय होईल ते होवो. नाना-जा, वेडदुल्ली, तुला काय समजते । लोक फा. • रच वचनाप्रमाणे चालतात, शपथ वाहिल्यावांचून बाळमित्र, विश्वास पटतो काय ? विठू- अहाहा, शाहाण्या ! अरे जो खरा आहे त्याचे बोलणे शपथे सारखेच आहे; तुला हे खरे भासत नसले तर मी तुला कधीच खरें मानणार नाही, नाना- बरें, तर, उमाकांत वचनाप्रमाणे चालेल, अ. से तुला वाटते १ विठू- मी तर कांहीं मातबर नाही, परंतु तुला एक सांगून ठेवितों. तो वचनाप्रमाणे जर न वागला त. र मी त्याचे तोंड कधी पाहणार नाही. माझा प. का निश्चय आहे की तो बोलल्याप्रमाणे वागेल. शपथ वाहण्याचे काही प्रयोजन नाही. नाना-तें आतांच पुढे दिसून येईल. एवढा वेळ आप- ण में बोललो ते त्याला कळीव तर खरे, आ. तां बोलल्याप्रमाणे वागावें. विठू- मी त्याला एक गोष्ट देखील कळविणार नाही; - अरे, जो खरा आहे त्याला कळविणे कशास पा. हिजे. । फसलास. विहू- कायरे १ त्वांच न्याला फसविले आणखी त्या- ची थटाच करतोस ! नाना- आणि मी जर फसलों असतो, तर तो माझी थहा केल्यावांचून उगीच राहता काय ! आतां तो फसलाच आहे ह्मणून मला आनंद झाला. पाहि. भातुकली. २३७ जे तर ह्याचे उटें त्याने दुसरे वेळी घ्यावें. विठू- आतां ती गोष्ट सोडा, महाराज ! हाँ, कोणती तरी एकवेळ अद्दल घडती. नाना- अरे, जा, नाहीं तर नाहीं; मी कोठे त्यावां- चून कोरडे खातों । आजच्या दिवसाचे पुष्कळ झालें. ( तो बाहेर निघून जातो.) विठू- (एकटाच आपणाशी बोलतो. ) नाना इतका दुष्ट आहे हे माझे मनांत आले नव्हते; ज्याचा वांटा होत नाही. असे जर काही न्यास मिळाले आहे, तर आपला उमाकांत फसला, त्याने असे कशाला करावें १ नाना तर महाएक; मड्याचे ता- ळवेचे लोणी चाटणारा. पण तो उमाकांत इकडेसच आला. प्रवेश २. उमाकांत आणि विठू. उमा.- ( पदरांत ती मिठाई घेऊन येतो.) अरे वि- ठोबा, मी फार वेडेपणा केला, हे पहा. विठू- ते तर मला अगोदरच समजले आहे; त्वां रा. वीस कां विचारलें नाहीं आतां त्यांना जर कळले तर मग कसे होईल १ त्यांचे आज्ञेवांचून तुझ्याने तरी वांटा कसा देववेल १ उमा-तें खरेंच, पण आतां कसे करावें १ २३८ बाळमित्र. विठू- आतां जसा करार असेल तसे करणे प्राप्त आहे; तुला असें करावयाचे काय प्रयोजन पडले होते। उमा०- त्याला गेले वर्षी भातुकली फार मिळाली. होती, ह्मणून मी असें केलें; आतां, करायास गे. लों एक आणि झालें एक. विठू- मला तुझा मनसुबा कळला; नानास फसवाव. यास पहात होतास, पण तंच फसलास; जशी वा- सना तसे फळ, बरीच तुझी खोड निघाली. पुन्हा असे करशील की नाही! उमा:- आता मला हा फस मामला झाला खरा. मी..आपली भातुकली घेऊन खुशाल असतो, तें सोडून मला कोणीकडून बुद्धि झाली कोणजाणे. विठ- आतां जिवाला खाऊन काय होते ? झाले ते झालें. अर्धा वांय तुझांस पुरे होणार नाही? उमा०- तुला कसे दिसते बरें: नानाने ह्यांत काही लबाडी तर केली नसेल ? विठ- तो लबाडी करणार नाही, कांकी तुमचे अगो. दरच जे मिळाले ते त्याने येऊन मला सांगितले. आणि तुला सांगतो, माझा स्वभाव असा आहे, कोणी लबाड जरी असला तरी तो लबाड अशी खातरी होई पर्यंत मी त्याला खरा मानीत असतों. उमा०-पण त्याचा बाप अगोदर त्याला खाऊ पुष्क. क देत असे, आणि आज एवढासाच दिला, ह्याचे भातुकली. मला आश्चर्य वाटते. विठू- त्याची आई त्याला पहिल्याने फार भातुकली देत असे, पण त्याचे बापाने तीबद्दल त्याला एक घोडी दिली. उमा०- मला वाटते; ज्याचा वांय करावया जोगा आहे ते तो लपवून ठेवील, पण मला तर आपले - भातुकलीतून देणे प्राप्त आहे. विठ- त्याने खोटाई केली तर मग मी त्याला जवळ उभे राहू देणार नाही.. उमा०- एकवेळ त्याने लबाडी केली झणजे मी क. रारांतून सुटलों, मग मीही त्यास काही देणार नाही. विठू- तुमचे मनांतला भाव मी समजलों; पण, बाबा, तो एक लबाडीवर आला ह्मणन तह्माला येतां येते. उमा०- मला जे मिळाले ते मी त्यास कळविले ना- ही तर त्याचे समजण्यांत कशाने येईल ? विठ- बरें, त्याचे एक ध्यानात येणार नाही, पण तु. मचे मन तर तुह्मांस ग्वाही देईल की नाही उमा०- वांटणी करावया जोगें रावजींनी तर काही दिले नाही, पण आत्याबाईनें बरीक दिले आहे. विठू-तुमचा करार का असा होता की बाप जे देई- ल तेवढ्याची मात्र वाटणी करावी उमा०- नाही, नाही, असें नाही. विठू- तर मग असें कां बोलतां १ २४० बाळमित्र. उमा०- (अंमळ खजील होऊन), आता कसे करावें। विठू- ते तर मी तुह्मांला अगोदरच सांगितले, की आ- पले वचन संभाळावे. उमा०- ते माझ्या मनांत असले तर करीन, नाहीं तर माझ्या मानेवर कोणी सुरी ठेविली आहे? विठू- वाहवा, तुझी मोठे शहाणे तर ! प्राण गेला तरी वचनास मागे टळूनये, तसे कराल तर नाना तु- मची लबाडी लोकांत प्रगट करील. उमा०- मला लोकांशी काय प्रयोजन पडले आहे . पण सांग की मी वचन मोडून कांहीं घाल घुसड केली तर मग त्याला काय समजणार आहे ? विठ-ते तर त्याला तेव्हांच कळेल; मी त्यास सर्व कळविले आहे. उमा०- अरेरे, त्वां माझा भारी. घात केला. विलू,आ- तां तुझी माझी गडी तुटली. विठू- हे कायवरें, उमाकांतजी १ मी होऊन काही तुमचा घात केला नाहीं; तसे काही करतो तर म- जकडे दोष खरा. तो लबाड नाना. त्याने युक्तीनें- च फुसलावून माझे तोंडांतून वर्तमान काढून घेतलें, त्याने मला जर खरें विचारले असते तर मी त्या. ला ठिकाणा लागू दिला नसता. करार मोडणे आणि खोटे बोलणे सारखेच आहे. उमा०- तूं त्याचा मिलाफी दिसतोस, तूं कांही माझा स्नेही नन्हस. भातुकली. २४१ विठू- असें मटले तर मी तुमची; एरवीं मजवर तु- मचे घरची माणसें अवघींच दया करितात, परंतु . त्यांमध्ये तुमची मैत्री मला फार आवडते; तुझी मला किती जरी झिडकारून यकिलें तरी मी तुमची मैत्री कदापि सोडणार नाही. आणि कसेंही झाले तरी माझें सांगणे एकच पडेल. उमा०-लोक माझ्या वस्ता घ्यावयास इच्छीत अ- सतां तूं जर त्यांना नेऊ नदेतास तर तुझे मित्रत्व खरे होते. विठू-तुझी आपल्या हाताने लोकांस देऊ लागला तेथें म्यां काय करावे ? तुझी अगोदर करार कां केला उमा०- त्याला जिंकावयाची आशा मला होती ह. णून, विठू- बरें, तुझी जर नानास जिंकतां तर त्यापासून वांटा घेतां की नाही उमा०- घेतल्यावांचून सोडतों काय ९ विठू- तर मग तुझी कां आतां कराराप्रमाणे चालत नाहीं १ चालणे फार सोपे आहे. उमा०- सोपें कसें १ आतां उगीचच्या उगीच अर्धा हिसा द्यावा लागतो की नाही १ मा विठू- पण, तुझांला त्यांतून अर्धा राहतोना । तर तुह्मी असे समजा की मला इतकेंच मिळाले; अ. २४२ बाळमित्र. शा विचाराने मनाची समजूत करा; जर तुह्मी व. चना प्रमाणे चाललां तर सर्वांत तुमचा मोठेपणा प्र- गट होईल; ही कीर्ति ऐकून लोक तुह्मांवर प्रीति करतील. तुझांस फसविल्याची नानासच लज्जा प्राप्त होईल; आणि तो तुमचा दबेल होऊन तुह्मांस पाही- ल तेव्हां त्याला मेल्याचा पाड चढेल, आणि तु- मांस उजागरी होईल. ह्यासाठी कसेही करा पण सत्य भाषण कधी सोडूं नका मी मातबर असतों तर तुमचा सर्व तोटा भरून देतो. उमा०- ( डोळ्यांस अश्रु आणून त्यास आलिंगितो.) वाहवा, गड्या विठ्ठ, ही तुझी फार चांगली चाल आहे ! आज पावेतों मी दुष्ट चालीने चालत हो. तों, पण आज पासून चांगले चालीने वागत जा. ईन. मला अन्याय मार्गाकडे लावणारे जे पदार्थ ते ओकारी सारिखे मानून त्यांकडे पाहणार देखी. ल नाही. नानास कराराप्रमाणे वांटा देण्याविष- यी मी कबूल केले आहे, तो तूं आपल्या हाता. नेच कर; आजपावेतों जो मी नीचपणाने वागलों त्याची क्षमा कर, मी तुझ्या प्रीतीचे पात्र होईन. विठू- आतां तुमची बुद्धि चांगली झाली; तुझी आ. पण आपणाला जिकिलें, येणेकरूनच जो तुह्मांस आनंद होईल तो त्या सर्वपदार्थांपेक्षा चांगला आहे. उमा०- मी आतांच जाऊन ते सर्व घेऊन येतों; न. कोबा, अशाने मला वाईट चालीची पुनः पुनः भातुकली. उकळी येऊ लागेल. विठू- मला इतकें पक्कं समजते की जरी उकळी आ. ली तरी ह्याउपर चांगली येईल. (उमाकांत बाहेर जातो, विठू एकटाच आपणाशी बोलतो.) उमा. कांताची प्रतिष्ठा आज मी वाचविली, येणेकरून मला फार आनंद झाला; इतका त्याचे भातुकलीने होताना. उमाकांताचा मूळ स्वभाव फार चांगला आहे हे मला ठाऊकच होते. त्यास कोणी सम- जावून सांगणारा जर भेटला तर तो उत्तम रीतीने वागेल, केवळ गैर वाटेने जाणार नाही. प्रवेश ३ विठू आणि उमाकांत. उमा०- ( भातुकलीची पाटी डोईवर घेऊन आंत ये- तो.) पांटी पडेल, विठू, मला उतरूं लाग; द्राक्षांचे घड खाली पडून नासाडी होईल, ह्मणून ते मी आ- णले नाहीत, हे पहा, पेढे, बरफी, लाडू, आणिले आहेत; आतां ह्यांचे निभेनिम दोन वांटे कर; ना. ना करितां एक ठेव आणि एक मला दे. विठू- छी, छी, असे करूंनये; त्याचे समक्ष वांटे करावे हे बरें; नाही तर त्याचे मनांत येईल की काही वरी कृत्रिम केले, मोठा वाटा आपण घेऊन गेला आणि लहान वांटा मला ठेविला. बाळमित्र. उमा०- ही पहा शिपायांची चित्रे कशी खाशी आहे. त! ही मी आपल्या खेळांत हारीनेच उभी करतों, तर मला किती आनंद वाटता ! विठ-हे खरे; पण आतां वांटेच केले पाहिजेत; मोंग. लाई स्वार तूं घे आणि मराठी बारगीर नानास दे. आतां गंजिफा, बुदबळे, सोंगट्या - उमा०-यांचे तर वांटे होतच नाहीत. विठू- हे खरे; पण एक जोड तुझी घ्या व एक ना. नास द्या.- तुझी मुसकारे कां टाकितां ? उमा०- काय सांगू. आतां त्यास अशा वस्ता फु. कट द्याव्या लागतात. विठू-मी कशाला देऊं १ तुमीच आपल्या हाताने घाल. पण तुमचा निश्चय आहेना १ उमा०- तर मी आतां एक तुला सांगतों; नानाचा वांटा नानास लौकर देऊन टाक, कांकी इतके माझे पदार्थ त्याचे हाती जातात हे माझ्याने पा. हावत नाही. विठू- त्याच्या वांच्याकडे कशास पाहातां पण, जसे मिळालेच नाही असे मानून मन मोठे करा. तुह्मी उत्तम चालीने चालणार ना १ मी नानास घेऊन येतों, आतां त्याची जर लबाडी तुझांस समजली तर त्यालाच मी फार वाईट मणेन. (तो बाहेर निघून जातो.) उमा०- ( आपणापाशीच बोलतो. ) अरे, अरे, अरे, भातुकली. २४५ भारी नुकसानी झाली. इतका माझा नाश झाला तरी अशा करारांत नाना मला मूर्ख असे समजेल. काल रात्रीस त्याने मजकडे आपली मिठाई पाठ- विली तेव्हांपासून त्याचे मनांत आनंद मावत नसेल. प्रवेश उमाकांत आणि जान्हवी. जान्ह - ( हारीने मांडलेले पदार्थ पाहून बोलते.) कायरे करतोस उमाकांता १ हे दोन वांटे कशाला केले १ तर एक वांटा माझा काढला आहे की का. य : तूं कुठला द्यायाला ९ जर देशील तर, पहा, मी तुझी बटीक होईन. उमा०- काय सांगू, बाई १ हा वांटा तुला जरी दिला असता तरी मला इतके श्रम वाटते ना; पण तसें कोठे आहे १ हा एक वांया दुसऱ्याचा आहे. जान्ह०- दुसऱ्याचा कशाचा; आतां मी समजले; या वांट्याकरितां विठून कांही नवीच कल्पना काढली असेल, आणि युक्तीनेच तुला फुसलावून हा वांटा तो घेणार असेल; असेंच तो नेहमी करीत असतो. उमा०- असें बोलूं नको, जान्हवी; तो फार चांगला रीतीचा माणूस आहे. तसा मी असतो तर मला संतोष वाटता. जान्ह - तर मग असें कां करितोस १ • बाळमित्र. उमा०- तुझ्या मनांत येईल की मी लोभ धरला अ- सेल, तर त्याची योग्य शिक्षा मला मिळाली; ह्यां- तला निमे वांटा नानास द्यावा लागतो. जान्ह०- मला देत नाहीस, आणि त्यासच कां दे- तोस? उमा- त्याचा नि माझा असा करार झाला आहे की ह्या वर्षी दोघांस जे मिळेल ते दोघांनी एके ठिकाणी करून निमेनिम वांटून घ्यावें, तो ह्यावर्षी त्याला काहीच मिळाले नाही. जान्ह - तर आतां त्याला कांहींच देऊनये; कांकी तुझे मनांत होते त्याप्रमाणे त्याजकडून काहींच झाले नाही. उमा०- नानाचे नि माझें वचन झाले आहे; त्याने आपले वचना प्रमाणे केले त्या अर्थी मला करणे प्राप्त आहे, नाही तर लोक मला लबाड ह्मणतील. जान्ह०- हो हो, आता माझ्या ध्यानात आले; हें ज्ञान त्या विख्यानेच तुला शिकविले असेल; तो तर आमचेच भाग्यावर वाढून वर्तन उलटे आह्मां- स आज्ञेत वागविती, हे पाहून माझी बुद्धि थक्क झाली. उमा०- पण, जान्हवी, हे बोलणे विठूचे जर आहे तर मग ठीकना? जान्ह.- विठ्याचे बोलणे ठीक कशाचे ९ मी पैज मारितें की त्याने नाना जवळून असा करार करूभातुकली. न घेतला असेल की उमाकांतास फसवून जे काय मिळेल ते आपण उभयतां वांटून घेऊ. उमा- छी, छी, छी, असें ह्मणूनको; तो फार खरा आहे. विठू असें कद्धी करणार नाही. जान्ह.- काय सांगावें तुला १ तुझ्या मते मी जसा खरा तसेच सर्व लोक खरे असतील; पण तूं असें पहा, ह्यांत कांहीं तरी विठूचे हित असेल ह्मणून तो तुला रुकार देतो. उमा०- विठोबाचे मनांत की आपल्या मित्राने खोटें बोलूंनये, खरेपणाने वागावें, ह्मणजे मला संतोष होईल. जान्ह०- अहाहा, अशाने तला ते आजागळ ठरवि- तील, आण फार हांसतील. उमा०- पण, पहा, म्यां कराराप्रमाणे हे वांटे करून ठेवले आहेत, आतां नाना येईल. जान्ह - तूं त्या नानाला वांटा नदेतां माघारा लावू- न दे. त्याचे मनांत की, मी उमाकांतास फसविले, तर तूंच त्याला फशीव, झणजे मला फार आनंद होइल. उमा०- असे काय ह्मणतेस, जान्हवी १ येवढ्याशा भातुकली करितां मी चौघांत खाली पाहूं काय ? जान्ह.- चैौघांत खाली न पहावया जोगी अशी युक्ति केली तर मग कसें १ उमा०- ती कशी काय बरें । ऐकूदे. बाळमित्र. जान्ह.- आतां मी रावनीस नाही तर आतेस असें सांगेन की, उमाकांतानें नानास अर्धा वांटा देऊ केला आहे; मग ते त्याच्या देखत तुला देऊ नको ह्मणून बोलतील झणजे झाले; मग तुजकडे काय आहे १ मीच आपल्यावर लबाडी घेईन. उमा०- असें तूं करूं नको हो बाई.. जान्ह - बरें तर, तुझ्या मनास येईल तसे कर; त्या लबाडास सारेच कां देईनास, बापडें १ माझे काय जाते १ तेच तुला हांसतील. थांब तर, घाबरा होऊ नको, आतां मी रावजींना जाऊन सांगते.( ती निघून जाते.) उमा०- अगे जान्हवी, तं माघारी ये, जाऊंनको, न येशील तर मी तुजवर रागें भरेन.( तो तिलामावा- रें फिरवायास तिचे मागे जातो, परंतु ती कांहीं माघारी येत नाही.) अंक २. प्रवेश १. उमाकांत. जान्हवी माझें न ऐकतां रावजी कडेस निघून गे- ली, हेही बरेंच झालें, आतां रावजी किंवा आत्याबाई देऊ नको.असें जर मला ह्मणतील तर मी देणार ना., ही. ही कल्पना मला अगोदरच जर सुचली असती भातुकली. २४९ तर बरें होतें. म्यां पक्का विचार नकरिता हा करार केला, ह्यांत ठीक झाले नाही. आतां माझें मन दुग्ध्यां- 'त पडले, ह्यावेळी विठोबा असता तर बरे होते. प्रवेश २ विठू आणि उमाकांत. विठू- आतां नाना आपल्या बापास पुसून येईल, तुह्मी हे सर्व पदार्थ त्याला आदराने द्या, तुझी आ. पले मनांत खेद आणला हे त्यास दाखवू नका. पण माझे मनांत त्याविषयी काही संशय आहे, त्याने काही दगाबाजी केलीसे दिसते. कशावरून ! जेव्हा मी त्याला लावून बोललो तेव्हां तो सांग- ण्यांत अंमळ घाबरा झाला. उमा०- तो मला फसवावयास पाहतो हे मी पुरते जाणतों तरी बाहेर आनंद दाखविला पाहिजे. विठ- संतोषित असावें असें एक कारण आहे,पण तुझी आपला खरेपणा सोडूं नका. उमा०- बरें तर, मी नाना देखत हर्षयुक्त राहीन, पण नान्हवीने एक युक्ति सांगितली ती तुझे ध्या- नास येईल तर सांगतो. तिचे मणणे की हे वर्त- मान रावजींपाशी जाऊन सांगावें, ह्मणजे सहजच रावजी नको असें ह्मणतील, मग काम झाले. २५० बाळमित्र. विठू- ते खरे; पण अशाने तुमचे अंतःकरणास उ. जागरी कशी होईल ? उमा- येवढी गोष्ट खरी. जेव्हा ती असें बोलत हो. ती तेव्हांच तिचे बोलणे माझे मनांत डाचूं लागले, आणि हे रावजीपाशीं सांगावयाचे देखील लाजि. रवाणे वाटते. विठू०- तर तुह्मी कल्पना उगीच कशाला काढतां : जें बोललां तें बोललां; त्यांत जी मजा आहे ती अशा कुकल्पनांत नाहीं; दुसऱ्याच्या पदार्थांनी झणजे आनंद होतो असे नाही. ह्याकरितां ज्याचें त्यास पोहोंचलें झणजे आपला जीव भांड्यांत प. डेल. मी आणखी एक मौज करीन, पण तुझांस माझे मैत्रीची गरज असली तर तुझी खरे मार्गाने चाला, हणजे आतांपेक्षा मैत्री अधिक वाढेल. उमा०-बरें तर, मी तुझ्याच मसलतीने चालतों; पण उगा, उगा, तो नाना आला. प्रवेश ३ नाना, उमाकांत, आणि विठू. नाना- ( अंमळ घाबरल्यासारखा होऊन. ) मला विठोबाने निरोप सांगितला की तुला उमाकांतांनी बोलाविलें आहे, पण हे काही माझ्या जिवाला, गोड वाटत नाही. भातुकली. २५१ उमा०- तुझ्या जिवाला कां गोड वाटत नाही? नाना-- मला अगदीच थोडके मिळाले ह्मणून. उमा०- त्याची काय चिंता आहे हा तर डाव आहे. विठू-तुह्मांला पहिल्याने एक थोडे मिळाले पण आतां त - र उमाकांताच्या भातुकलीतून निमेनिम वांया मिळेल, मग,हो, कां तुह्मी चिंता करतां ९ हे तुमचे मित्र तुझां- स काही कमी पडूंदेणार नाहीत. ते आपल्या वचना प्रमाणे फार संतोषाने वागतात. उमा०- पहा, मी जें करितों तें मनापासून संतोषाने करितों. ( नानाचा हात धरून वांग्यां कडे नेतो.) मला जे काय मिळाले त्याची वाटणी म्यां बरोबर केली आहे; तुह्मीं असंतोषी न व्हावें झणून मी तुमचे वाटणीकडे काही अधिक पदार्थ ठेविले आहेत, पहा. विठू- बुदबळे गंजिफा ह्यांचे निमे निम वांटे होत ना- हीत, त्यास करारा प्रमाणे उमाकांताची मर्जी अस- ल्यास त्याने दोन्ही ठेवावी; पण ते तुह्मांस करारा पेक्षा अधिक देणार आहेत. उमा०- ह्या पुतळ्यांचे वाटे बरोबर करतां आले नाहीत ह्यासाठी ह्या तुह्मीच घ्या. नाना- नको, नको, तुमचे बोलण्यानेच मी तृप्त झालों उमा०- पण मी अझून तृप्त झालों नाही, ह्या खेरीज दिवाणखान्यांत द्राक्षांचे घड राहिले आहेत, त्यांत. ला निमे वांय माझा आहे, पण मी ते सर्व तुह्मांस देतो. बाळामित्र. नाना- नको, उमाकांता, तें कांहीं नको. विठू-जा हो, उमाकांतजी, तुझी तेही इकडे घेऊन या. ( उमाकांत बाहेर जातो. ) वाहवाहो, नाना, उमाकांत तुमच्या बोलीपेक्षां तुह्मांस अधिक दे. त असतां तुझी कां घेतनाही १ एखादा दुसरा पो- र असता तर कशाचा करार नी कशाचा वांय अ- सें ह्मणून कांहींच नदेता. नाना- वास्तवीक बोलतोस, पण मला फार लाज वाटते. विठू- लाज वाटावयाचें कांहीं कारण दिसत नाही. तु- नास अगदी थोडे मिळाले ह्यांत कांहीं तमचा अन्याय आहे काय ? नाना- ( अंमळ घाबरल्या सारखा होऊन तोंड मु. रडतो.) गरीबरे गरीव उमाकांत. विठू-कां ९ व्यास गरीबरे गरीब असें कां हाणतां १ ते खरेपणाने वागून मुख पावतात, तसे तुमाही हा वांटा घेऊन मुख पावा. उमा- (द्राक्षांचे घड घेऊन येतो. ) दमखा, हा आलों, हे सर्व घड तुझांसच देतो, मला माझा वां टा नको. नाना- (एक्या हाताने घड आपल्या पासून दूर सा. रितो, व दुसऱ्या हाताने आपले तोंड झांकितो.) नको मला, नको, उमाकांता, ( उमाकांत आणि विठू त्याचे तोंडाकडे टकमकां पाहतात.) भातुकली. २५३ उमा०- तूं इतका श्रमी कां होतोस. नाना ? नाना०-- मला इतकें श्रमी होण्याचे कारण हेंच की तुह्मांपुढे एक लबाड पुरुष उभा आहे. तो कोणता ह्मणाल तर हा मीच; कांतर म्यां तुझांस ठकविलें. उमा०- त्वां मला ठकविले ! असे कसे घडेल ९ तुझी आह्मी शेजारी, त्यांत बाळपणापासून तुझी आणि माझी मैत्री. तशीच तुझ्या बापाची आणि माझ्या बापाची ही जिवलग मैत्री आहे, अशा ठिकाणी ही शंका कशास पाहिजे, ह्याविषयी माझे मनांत काही नाही. नाना०- ह्याच कारणास्तव हा माझा दोष आहे, (तो. उमाकांताचा हात धरितो. ) म्यां तुह्मांपाशी फारच लबाडी केली. माझे बापाने मला काही खाऊ दिला नाहीं खरा, पण मिठाईंबद्दल ह्या तीन मोह- रा दिल्या आहेत. तुही मन इतकें उदार केले आणि मी पहा कसें तुह्मांस ठकविलें तें; ह्यामुळे माझ्या जिवास फार खाते; मी पस्ताई पडल्यासा- रखा झालो, तर आतां मी मोहरांचा वाटा तुह्मांस देतो. तुझी मजवर दया करा; माझ्या लबाडीची क्षमा करा, आणि मित्रत्वांत अंतर पडू देऊ नका. उमा०- (त्यास आलिंगून ह्मणतो.) माझे जिवलग मित्रा, त्वां वाइट चाल सोडून उत्तम चाल धरली येवढयानेच मी फार संतुष्ट झालो, तर मला त्या द्र. २२ २५४ बाळमित्र. व्याची काही गरज नाही. प्रवेश ४, उमाकांत, जान्हवी, विठ्ठ, नाना, आणि उभ्या. जान्ह०- विठूने रावजीकडे चलावें. विठू- अंमळ दम खा, नाही तर- जान्ह- नाही तर, नाही तर. काय करतोस तूं माझे भावाची भातकली फसलावून घ्यावयाला पाहतोस, तर काय चिंता आहे १ चल लोकर, तु- ला रावजी बोलावितात. तेका तुजसाठी खोळंबी- ल १ (ती त्याचा हात धरून आपले बापाकडे ओढून नेते.) उमा०- ( नानाचा हात धरून ह्मणतो.) तूं येवढे प्र. माणीकपणाने वागशील असे मला वाटत नव्हते. नाना- मजपासून तुला काही नमिळतां तूं अर्धा वाटा द्यावयास सिद्ध झालास हे पाहून मला आपली ल. बाडी सोडणें प्राप्त झाले. उमा०- तूं इतके माझे औदार्याचे वर्णन करूं नको; हा तुला वांटा द्यावा असे माझे मनांत नव्हते; प. ण विठोबाने मला युक्तीनेच समजावून सांगून वांय करविला. तो जर काही नबोलता तर मग मी वांटा कधीच दिला नसता. नाना- आणि म्यांही आपली खोटाई सिद्धीस नेली भातुकली. २५५ नाही याचे कारण तोच आहे; मलाही त्यानेच शिकविलें, प्रथम मी फार नीचपणाने वागत होतों, पण इकडे येऊन व त्वां जी उदारपणानें वांटणी केली ती पाहून- उमा०- नाही, नाहीं, ती मी काही वाटणी केली नाहीं, विठोबानेच केली; आणि नाना, मला कसे भुरळे पडलें कायजणू, पहिल्याने मी ज्या पदार्था- वर प्रीति ठेवीत होतो. तेच पदार्थ तुला देण्यावि. षयी मला संतोष वा लागला, तुझे वांग्यांत मी आपले खुशीने कितीएक पदार्थ अधिक ठेविले आहेत. नाना- सर्व तुझें तूंच ठेव, मी काही ते घेणार नाही, जर हे घ्यावे अशी माझी बुद्धि असती तर मला तुझे तोंडाकडे पाहण्यापुरते देखील धैर्य राहिले नसते. अन्यायकर्म केल्याने अंतःकरणांत किती दुःख व पश्चात्ताप होतो हे मला पूर्वी रावके नव्हते. उमा०- माझ्या देखील चित्तांत फार दु:ख झाले अ. सते, पण तसे नहोण्याचे कारण तो विठोबाच; तो फार भला व प्रमाणीक आहे. बरें, नाना, त्याने असें तर झटलें नाहीं, की उमाकांताकडून तुला निमे वांटा देवितों, मग तूं मला त्यांतला हिस्सा दे १ पण असें त्याने मागितले नसेल. नाना.- छिः छिः तो असें करील हे तुझ्या मनांत तरी कसे आले २५६ बाळामित्र. उमा०- माझ्या मनांत नव्हते, माझ्या बहिणीचे म. नांत हेवा येऊन तिने मला असे भासविले. नाना०- तुला काय काय मिळाले हे वर्तमान जेव्हां मी त्यास विचारूं लागलों, तेव्हां तो कांहीं ताका- सतूर लागू देईना, पण मी हळूच युक्तीच्या पोर्टी विचारून सर्व काढून घेतले, त्याने तुजविषयी फार खातरजमेच्या गोष्टी सांगितल्या. तो फार चांगला मनुष्य आहे, आजपासून मी त्याची मैत्री बाळगी- न, आणि मी आपल्या तीन मोहरा व वांटा त्यास देईन. उमा०- तूं नको देऊ; त्याचा उपकार मीच फेडीन, तुझ्या मोहरा तूंच ठेव, व माझाही अर्धा वाटा तू घ. नाना०- ते मी आतां कद्धी कबूल करणार नाही, जे काय वांटायाचे आहे ते त्यासच द्यावे हे बरें. उमा०- चलतर, तूं ह्मणतोस तसेंच का होईना ? आ- तां आपण असे करूं, हे सर्व पदार्थ त्याचे आ. ईचे जवळ पोहोंचते करावे. झणजे तो घरी गे. ल्यावर पाहील, आणि त्यास फार आनंद होईल. नाना०- पण तो इतक्यांत आला तर आपणाला कांहींच करूं देणार नाही; ह्याकरितां लौकर केलें पाहिजे. उमा०- मी उम्यास हाक मारून आणितो, इतक्यांत नूं हे सर्व एक्या टोपलीत भरून ठेव, मी हा आ- तांच येतो. (तो बाहेर जातो.) भातुकली २५७ नाना.- (तें सारें एकटाच टोपलीत भरतो. ) अहा, तो विठोबा काय चांगला आहे, त्यास आह्मी आ- तां संतोषित करूं. काल कोण्ही मला सांगता की दुसन्याचे घ्यावे त्यापेक्षा दुसन्यास द्यावे ह्यांत मु. ख आहे, तर मी ती गोष्ट खरी मानली नसती; प. ण आतांबरीक माझी खातरी झाली. माझ्या बा- पासारखे मजजवळ रुपये असते तर ह्या विठोबाव. र मी भारी उपकार करितों. मला आणखी एक खचीत वाटते की द्रव्यवान असण्यापेक्षा नीतिमान असावे ह्यांत फार सुख आहे. उमा-(उम्यास घेऊन येतो आणि आंत आणून दारास । कडी लावितो.) उम्या, ही टोपली घेऊन विठोबाचे आईपाशी पोहोंचती कर. उम्या- होय महाराज, हे काम मी फार आनंदाने करीन, तो मुलगा चांगला माहे, ह्मणून आमचे म. न त्याकडे भारी लागते. उमा०- ( उम्यास ह्मणतो. ) ऊठ आतां, लौकर घे. ऊन जा, पण रस्त्यांत कोठे इकडे तिकडे गमू- नकोहो, खबरदार, जरका ह्यांतून कांहीं पडले झडले तर तूं जाण. नाना- दमखा, उम्या, ह्या तीन मोहरा मी बुदबळा. चे पटांत घालून देतो. विठू- (बाहेर उभाराहून बोलतो.) दार उघडाहो, मी विठू आलो आहे. बाळमित्र. नाना- आलारे आला विठोबा. उम्या, ह्या मोहरा घे, आणि टोपलीत ठेव. आमची गटपट विठोबास क. ळू देऊ नको, तूं हळूच दाराच्या आड लप आ- -णि तो आंत आला झणजे भरकर बाहेर नि: घून जा. विठू- काय उमाकांत, तुमी मला कवाड उघहीत ना. ही पण मागून रावजी येत आहेत हो. उमा०- ( नानास विचारतो. ) आतां मी दार उघडूं। नाना- हो, आतां उघडीसना कां ? (उम्या दाराच्या आड उभा राहतो.) उमा० व नाना-( दार उघडून विरूस आंत घेतात.) आमी काही कामांत होतो मगन उशीर लागला, तर राग येऊ देऊ नको. (विठूची दृष्टो उम्याकडे न जावी ह्मणून उमाकांत विठूचा हात धरून त्या. ची पाठ उम्याकडे करतो.). विठू- तुह्मी कोणत्या कामांत होतां बरें ? ( इकडे • तिकडे पाहतो, नाना उम्यास खूण करतो ते पाहू- न ह्मणतो. ) कशाची हो खूण करितां १ अहो ह्या टोपलीत काय आहे ? ( उम्याकडे जाऊन टोपली उघडून पाहतो.) उम्या- नका नका, हे काही न्यारेच गाणे आहे. विठ-न्यारे गाणे ते काय आहे पाहूं. उम्या- हे घरी गेल्यावर तुह्मांस कळेल. विठू- काय हो ? तुझी माझे स्नेही आणि मला कां. Sented भातुकली. २५९ हीच कळू देत नाही १ एकून मशी चोरतां उमा०- आमी तुझ्याशी कशाला चोरूं : आतां तु- झा उपकार फेडावा असे आमचे मनांत आहे. (ती टोपली घेऊन त्याज पुढे ठेवितो ) हे सर्व तु. झें आहे. नाना-(व्याजकडे मोहरा करतो.) ह्याही घे. (वि. टू नानाचा हात एकीकडे करतो, ह्मणून नाना न्या मोहरा टोपलीत कितो. विठू- असे काय हो करिता १ हे मी कद्धी घेणार नाही. उमा०- आतां ती गोष्ट राहू द्या महाराज. तुझीच घ्याल. नाना- हें घेच, एवढा आह्मांवर उपकार कर, विठू- (त्याचा हात धरितो.) मी आनंदामुळे घाब- रा झालों, पण घेणार नाहीच. प्रवेश ५ माधवराव, उमाकांत, नाना, विठू. माध०-(अगोदरच त्यामुलांची दृष्ट चुकावून आंत येतो, आणि आपणास ते अगदीच अनश्रुत असे सोंग दाखवितो.) तुह्मी कशाचीरे वांय वांट मांड. ली आहे ही उमा०- अहो रावजी, तुमी ह्यास दोन गोष्टी समजा- वून सांगा, आणि ह्याचा आमचा तंय तोडा. विठूने २६० बाळमित्र. आह्मांवर फार उपकार केले, ह्याने आह्मांस मुरी- तीने वागावयास शिकविले. नाना- आणि माझीही ह्याने प्रतिष्ठा वांचविली. उमा०- आतां आली ह्याचा उपकार फेडूं ह्मणतो, प. ण हा फेडू देत नाही. माध.- तुमी मला फार समाधान पावविलें, ह्यास्तव मीच ह्याचा बंदोबस्त करितो. ( नाना व उमाकांत ह्यांस ह्मणतो.) तुह्मी आपापलाले वांटे मजपुढे ठे- वा, ह्याने तुह्मांवर जे उपकार केले आहेत ते मी फेडीन. नाना- विठोबास माझ्या तीन मोहरा घ्यावयाची आज्ञा द्या. विठू- नका, नका, रावजी, त्याचे तुह्मी काही ऐकू नका. माध.- मी तुला ह्याचे हे व्यावयास सांगतो. मुका. ख्याने घे; जर न घेशील तर तुझ्या आंगीं गर्व भारी असे स्पष्ट दिसण्यांत येईल. जिणें तुलाही चांगली चाल शिकविली त्या तुझ्या आईकडे हे मी पाठवीन. विठू- तुह्मी मला असे सांगतां ह्मणून मी घेईन, आ. णि हे पाहून माझे आईस ही भारी आनंद होईल. परंतु मजवर एवढा एक उपकार करा की उमाकां- ताकडून त्याचे त्यास ठेववा. माध०-बरें तर हे दोघांस वांटून देतो, आणि ह्या ब•