बालमित्र भाग २/दिवाळखोरास दुप्पट शिक्षा

विकिस्रोत कडून

भागीरथी तिच्या ध्यानात आल्या, आणि आईच्या शिकवणी प्रमाणे ती वागू लागली; ह्यामुळे तिच्या ज्या समवय- स्क मुली होत्या त्यांमध्ये ती शाहणी व मोठी खबर. दार अशी निवडली; हे पाहून सर्व लोक वाव्हा वाव्हा करूं लागले, आणि ह्या लोकांतली जी मुखें आहेत नी तिला मिळाली. ती हींच की, आईबापांची प्रीति व सर्व लोकांची प्रीति आणि अंत:करणाचे समाधान इतकी तिला प्राप्त झाली. दिवाळखोरास दुप्पट शिक्षा. एके सगृहस्थाने पाहिले तो आपला मुलगा दुर्व्य- सनांत पडून द्रव्य उधळीत आहे, तेव्हां त्याने पुत्रास काही दिवस तसेंच वर्तुं दिले. नंतर थोडक्याच दिव- सांत तो पुत्र कर्जभरी झाला असे पाहून त्याने पुत्रास बोलावून आणून सांगितले की, बाबारे, आतां माझें तर मातारपण झाले, मला द्रव्यापेक्षा प्रतिष्ठा फार प्रिय आहे, ती न जावी ह्मणून मी तुला सांगतों, तूं जितके कर्ज काढशील तितक्याचा ही फडशा मी करीन, परंतु मी बोलतों ह्या गोष्टीची पुरती आठवण ठेव. तूं ख्याली- खुशालीवर प्रीति ठेवितोस आणि मी गरीब दुबळे ह्यांजवर प्रीति ठेवितों, तर तूं द्रव्य उधळू लागल्यापा२७८ बाळमित्र. सून मी नेमापेक्षां फार कमी धर्म केला, परंतु विचार पाहतां हे नीट झाले नाही. सास्तव आजपासून मी असे कधी करणार नाही, तर काय करीन ९ पक्के ध्यानांत ठेव, तूं आपले इच्छेप्रमाणे बेलाशक द्रव्य उधळीत जा, आणि तुला चालीप्रमाणे खर्चास जितकें मी द्रव्य देत असतो त्याहून ज्यास्ती त्वां खर्च केला झणजे त्याबद्दल तितकेंच द्रव्य मी एखादे धर्म कृत्याक- डे खर्च करीन; हाच प्रारंभ आजपासून केला आहे. माझे काय ? दाहा गेले आणि पांच राहिले, परंतु ये. णेकरून तुझेंच द्रव्य कमी होईल; मी तर उद्यां मर- णार पण तूं मात्र आपला विचार पहा. बापाने तसे करतांच पुत्र आपल्या उधळल्या द्रव्या- ची दुप्पट शिक्षा पावून लौकर शुद्धीवर आला. असे नसते तर त्याचे बापाचे द्रव्य लौकर लयास गेले असते. लहान जुगारी. नाटक एक अंकी. पात्रे, . . . . . . . कोणी गृहस्थ जयरामाचा पुत्र. .. जयरामाची कन्या. जयराम . . . . . . . . माधव .. राधा ....