________________
अध्याय तिसरा {१ १३ ।। या नांव हदसहन । निजनिश्चयें जाण पूर्ण । आतां मौनाचे लक्षण | सावधान अवधारी ॥ १४॥ वाग्वादु करावा जनीं । ते दृढ व्हावें देहाभिमानी । साडविला तो सद्गुरुनी । नि.शेप धोउनी शब्देंसी ॥ १५ ॥ सद्गुरुवचन पडतां कानी । स्तुति निदा गिळोनि दोन्हीं। चोल वोलणे निरसुनी । हृदयभुवनी परिपक्कले ॥१६॥ जेव्हा ज्याचे बोलावे अबगुण । तेथें तेथें दिसे आपण । यालागी बोलतां पैशुन्य । पड़े मौन गुरुवाक्य ॥१७॥ गुण देखोनियों स्तवन । करिता पड़े दृढ मौन। मीचि स्तव्य स्तविता स्तवन । मज म्या चानिता पूर्ण मूर्खत्व माझें ॥ १८॥ निजात्मा नि शेप नसे । ऐसा रिता ठाव न दिसे । तेथें जें जें काही दिसे । ते आत्मप्रकाशे सदोदित ॥ १९ ॥ ऐशी सद्गुरूनी दाखविली युक्ती । ती विश्वास स्थिरावली चित्ती । यालागी निदा आणि स्तुती । वाचेप्रती चोलेना ॥ ४२० ॥ संवाद करावा निस्वार्थी । तवं सद्गुरूच्या वचनोक्ती । खुंटल्या वेदशास्त्राच्या युक्ती। त्यापरी स्थिती चढेना ॥ २१ ॥ एवं स्तुति निदा वाग्वाद । करितां सुटला सवाद । महामौने अतिशुद्ध । परमानंद साधका ॥ २२॥ ऐसे साधावया दृढ मौन । सद्गुरु शिकवी वेदा. ध्ययन । उपनिपदर्थ विवंचून । पढवी सपूर्ण अर्थावबोधे ॥ २३ ॥ अथवा अतिशयें दृढ मौन । श्रीरामकृष्णनामस्मरण। अखंड नामें गर्जतापूर्ण । वेदार्थ जाण तिष्ठती पुढे ॥२४॥ नित्य रामनाम गर्जे वाणी । त्या तीर्य येती लोटागी । सुरवर लागती चरणीं । यम पायवणी स्वयें बंदी ॥ २५ ॥ रामनामाचे जे स्मरण । या नाय गा महामौन । वेदें नाम स्तविले पूर्ण । शुद्ध अध्ययन हरिनाम ॥ २६ ॥ वेदू अथवा नामस्मरण । या नाव गा स्वाध्यायो जाण । आता आर्जवाचे लक्षण । ऐकें सपूर्ण महाराजा॥ २७॥ आता आर्जव ते ऐसे । सर्वो जीवा जीवन जैसे । कां तंतू जैसा निजविलासे । अविरोधे असे पटामाजीं ॥ २८ ॥ सासरे, इंद्रावण । केलिया न वचे गोडपण । तैसे विपाही जीवां जाण । आर्जये पूर्ण रजवी स्वभावे ॥ २९ ॥ वक्र चद्राची चद्रिका । परी अमृत वक्र नव्हे देसा । तसे देखोनि विपमा लोका । मनोवृत्ती देसा पालटेना ॥ ४३० ॥ निराद न देखे कोणासी । जिवलग सोयरा सांशी । वोळखी जीवमात्राशी । जैसी वैसी जुनाट ॥३१॥यापरी जयासी आप्त सर्वदा सर्व । ऐसा जो का निजस्वभाव । तया नाव गा आर्जव । अतिअपूर्व गुरुदीक्षा ॥ ३२ ॥ असुर सुर नर ऋपीश्वर । मदनें केले निजैकिंकर । कदर्पाचा मार थोर । अतिदुर्वर अनंत ॥३३॥ अतरी कामाचे दृढ गणे । वरीवरी दात चौऊनि साहणे । त्याचे मनचि निष्काम न हाणे । चालवणे लौकिकु ॥ ३४ ॥ तैशी नव्हे सद्गुरूची युक्ती । कामाची पालटे कामनावृत्ती। अभंग नह्मचर्यस्थिती । शिप्यापती उपदेशी ॥ ३५॥ कदपेराणिवे स्त्रीपुरुप । तेथें गुरु १ तितिभा, सुखदुः सादि द्वद सम रक्षुन साहणे २ पो तितिक्षु बनले ३ हृदयस्थ आपण ४ कठोर, याकडे ५ वर्णन करिता ६ श्रद्धेमुळे घट झाली ७ आपल्या हितासाठी ८ अद्वैतनिधाताचा निणय करा ९ पायाच तीथ १० मानेश्वरानी खाध्यायाचे लक्षण असेच केल आहे-"तैसा प्रतिपाय जो ईश्वर । तो होवावयालागी गोचर । श्रुतीचा निरंतर । अभ्यास करणे ॥ त द्विजासाच ब्रह्मसूत । येरा सोन का नाममन ।" (अ० १६-१०३-४) ११ सरळपणाचे १२ आभासे पटाआतु. १३ कवडळ १४ दुष्ट, यूर १५ ऋजुस्वभाव १६ नीच, हरका, निरपराध १५ पार मागची ज्ञानोबारायानी हटल्याप्रमाण साचा 'जगेसा जुनाट सोयरीक असते १८ आपले दास १९क्षात दृद्ध काम असून पाहेरन उसन अवसान आणून लानर शोध करून तो मारिला असा दम करण श्रीगीतत याला मिष्याचार पटल आई २० जगाला फसविण्यासाठी वाय सोंग आणतो, पण त्याच मनच साक्ष देव की हा निष्काम झाला नाही २१ मदनाच्या राज्यांत ए मा १० . . -