Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत तीर्थी धुतला रजकराजु । तो काय होईल शुद्ध द्विजु । नटें घेतला राजवंजू । तो नव्हे पूज्यु बाह्यक्रियावशे ॥ ९१ ॥ सुंदरी सुकुमार साजिरी । वोठी कुष्ठता तिळभरी । जालिया तीते कोणी न वरी । वरीवरी वरी दिसताही ॥९२॥ नागवीमाथा मोत्यांची जाळी शिंबरी सुपाणीदाणा ल्याली । तेवी बाह्य पवित्रता दाविली । ते ते केली निजभंडिमा ॥९३ ॥ दहें माखला वायसू । तो काय होईल राजहंसू । दही ह्मणोनि मथिता कापुसू । तृप्ती नव्हे उपहासू जगी प्रगटे ॥१४॥ तेवी अतरी विकल्पु असता । वाह्य जे जे पवित्रता । ते ते क्रिया नृपनाथा । जाण तत्वता अतिभंडिमा ॥ १५॥ अतर क्षाळिले गुरुप्रतीती । चाह्य क्षाळिले शास्त्रियुक्ती । ऐसे शुचित्व निजनिश्चिती । अद्वैतस्थिती तेथे नांदे ॥९६ ॥ अतरी शुचित्य पूर्ण वसे । ते बाह्यकर्मी स्वयें प्रकाशे । तें शुचित्वचि अनायासे । परमार्थदशे प्रकाशी ॥९॥ ईश्वरभावाचे निजवर्म । त्याचे पोटीं रिघल्या सप्रेम । त्याचे कर्मचि होय ब्रह्मा । त्या देहनम बाधीना ॥९८॥ या नाम शुचिमता । सत्य जाण गा नृपनाथा । तपाचीही स्थिती आता । ऐक तत्वतां सागेन ॥ ९९ ॥ शरीरशोपणा नाव तप । तें प्रारब्धे भोगानुरूप । हृदयी वाहणे कृष्णस्वरूप । तो शुद्ध साक्षेप तपाचा ॥ ४०० ॥ जेवी धुरसनि दिठी । सरी रणामाजी उठी । तेवीं ईश्वर धरोनि पोटी । वर्ते तो सृष्टी तपिया शुद्ध ॥१॥ हेचि तपाचें निजस्वरूप । याचि नांव शुद्ध तप । यावरतें न चले रूप । व्यर्थ वाग्जल्प का करावे ॥२॥ द्वंद्वसहिष्णुता मुमुक्षा । या नांव मणिजे तितिक्षा । तेही आणावया लक्षा । नृपाध्यक्षा अवधारी ॥३॥ सुखदुःख उभय भोग।दोमाजी अखंड आपुले अग। जेवी चीत्रीची चांधीण आणि वाघ । दोहीमाजी साङ्ग निजत्वें भिंती ॥४॥ जेवी दीवानीचे उल्लाळें। आकाश जैसे न पोळे । असोनि त्याचेनि "मेळे । त्यावेगळे अलिप्त ॥५॥शीतळ जळ का हीच पडे । पृथ्वी निजक्षमा न काकुडे । तेवी निजस्वरूपसुरवाडें । द्वंद्वा नातुडे निजसाधू ॥६॥शरीर जरी हिवे कापे । तेणे देह कापे साधून कापे । शरीर अतिउपणे तापे। परी साधून तापे देहतापामाजीं ॥७॥ सुखें देखोनि दिठी । ज्या गोडिया घाली मिठी । दुखही त्याचि आवडी घोंटी । द्वंद्वसहिष्णुता मोटी या नाय राया ॥ ८॥ गोफणगुंडा सन्मुख । लागतां अवश्य उठे दुःख । तोच सुवर्णाचा जाहलिया देख । दुःख लोपोनि सुस अनिवार वाढे॥९॥ सुखदुःसप्रकाशक । निजवस्तु असे एक । त्या एकात्मता देख । द्वंद्वे साधक सुखें साधिती ।।४१०॥ तेवी द्वंद्वाचे जाणपण । जाणवीत असे जे ज्ञान । तें जाणितल्या आपण । द्वंद्व सपूर्ण निर्द्ववें होती ॥ ११ ॥ रसउसी कठिणपण । त्यामाजी गोडी असंड पूर्ण । तेवी द्वद्वामाजी वस्तु चिद्धन । असंडदंडायमान स्वयें देखे ॥ १२ ॥ ऐशी हे अखंडता । जंव न ये साधकाचे हाता । तंव द्वंद्वाची सहनता । नव्हे नृपनाथा निश्चयेंसी परटाचा नायक २ राजचिन्ह ३ जीठावर ४ नागव्या झणजे नम स्त्रीच्या डोक्यावर मोलाची जाळी धालणे किवा शेयज्या स्त्रीच्या नाकात पाणीदार मोत्याची नथ घालणे जसे उपहासासद होते, तसे चित्त शुद्ध नसता यायत पचिनपणा दाखविणे हागजे केवल डॉग आहे शियरी अथवा शिवरी झणजे कुष्टरोगाची खा अथवा शिव्या देणारी श्री अमा फोगां कोणी अर्ध केला आहे, पण शेवटी स्त्री असा मी मला बरा दिसतो 'शवरी' ह्मणजे मिहीण असाही पाठ आहे जी नेहमी गुजा घालणारी तिला मोती फोठून मिळणार ५ उत्तम पाणिदार मोलाची नय ६कावण ७ गुरुवाश्यानुभवाने. ८ सानादिकानी ९प्रापक १. पवित्रपणा ११शरीर शुष्क करणे, मेदमासादि कमी करणे १२ ध्यान, निंतन करणे १३ परामम १४ डोळ्यांवर वीरश्रीचा माद चहन १५ एकदम १६ पडबड १७ गाय १८ पूण १९ दावानी का उन्हाळे २० सगी २१ घडी कुडकुडत नाही २२ आरमानुभवसुसाने २३ गिळी २४ नित्य पसरलेली