________________
अध्याय एकतिसावा. निवृत्ती । देहीं पावावया विदेहप्राप्ती । हे मुंगमोपायस्थिती । कृपेनें परीक्षितीप्रति शुफ सांगे ।। ७२॥ हे कृष्णपदवी निजनिर्वाण । श्रद्धायुक्त नियमस्थ पठण । करिता पाविजे ब्राह्म पूर्ण । प्रतिज्ञा पूर्ण श्रीशुकाची ।। ७३ ॥ ऐशी हे सुगम परी । असतां जो श्रद्धा न करी। तो बुडाला ससारी । अविद्येघरी घरजाचयी ॥ ७४॥ तो अविद्येचा पोसणा । विपीं प्रतिपाळिला सुंणा । अथारोळा सणा। सर्वदा यसवसित ॥ ७५ ॥ असोत या मूढ गोष्टी । रचल्या सुसा पडेल तुटी। या श्लोकपठणासाठी । होय भेटी परब्रह्मीं ॥ ७६ ॥ कृष्णनिजपदवीव्याख्यान ! करावया भी अपुरते दीन । जनार्दने कृपा करून । हैं निरू. यण बोलविले ॥ ७७ ॥ एका जनार्दना शरण । श्रीकृष्णपदवीनिरूपण । तो हा एकादशाचा कळस पूर्ण । व्यासे जाण निर्वाळिला ।। ७८ ॥ कृष्णपंदवीपरतें । निरूपण न चढे एथें। तो हा एकादा कळसाते। व्यासे निश्चित निर्वाळिले ॥ ७९ ॥ निर्वाळिले निरूपण । हे जनार्दनकृपा पूर्ण । एका जनार्दना शरण । यापरी श्रीकृष्ण निजधामा गेला ॥१८॥ चेरीकडे द्वारकेशी । दारुक पावला विह्वळंतेशी । तेथील वर्तले कथेसी । परीक्षितीसी शुक सांगे ॥ ८१॥ दारको द्वारपामेल वसुदेवोप्रसेनयो । पतिया चरणायन्यविश्वरकृष्णरिव्युत्त ॥ १५ ॥ दारुक द्वारका देसत । जैसे प्राणेंवीण प्रेत । का राजा जैसा दैवहत । तैशी दिसत कलाहीन ।। ८२॥ जेवी का धनिता पतिवीण । सर्वार्थी दिसे अतिदीन । तेशी द्वारावती जाण । कलाहीन आभासे ॥ ८३ ॥ रस पिळिल्या जैसा ऊस । कणेवीण फळकट भूस । तैशी कृष्णवीण उदास । दिसे चौपास द्वारका ॥ ८४ ॥ दारुक प्रवेशे राजभवन । देखोनि वसुदेव उग्रसेन । अश्रुधारा नयती नयन । आक्रंटें चरण धरी त्याचे ॥ ८५ ॥ कृष्णवियोगें तापला पूर्ण । जैसे अतिसतत जीवन । तैसे अश्रु नवती नयन । तेणे पोळती चरण वसुदेवाचे ॥८६॥ उकसावुकी फुदे पोट । दुःखें होऊ पाहे हदयस्फोट ! जिह्वेसी वोवडी चाळले ओठ । सद्भदें कंठ दाटला ॥८॥ बोल न वोलवे सर्वथा। देखोनि दारुकाची व्यथा । द्वारकेच्या जना समस्ता । अतिव्याकुलता चोचली ॥ ८ ॥ देवकी आणि रोहिणी । आल्या अत्यत हडबडोनी । अतिव्याकुलता देखोनी । कृष्णापत्नी तेथे आल्या ।। ८९ ॥ राणिवसाचिया नरनारी । धावल्या सभामडपाभीतरी । तर दारुकाची अवस्था भारी । देखोनि जिव्हारी दचकल्या ।। १९० ।। स्कुंदता उकसा. चुकीं । वास परतेना दारुकासी । सागता कृष्णवियोगासी । मूछी त्यासी पैं आली ।। ९१ ॥ तेथें वसुदेव उग्रसेन । करूनि त्याचे सांतवन । वृत्तात पुसता सावधान । काय तो बचन बोलिला ॥१२॥ क्थयामास निधन वृष्णी या कृत्यशो नृप । तच्डरवोद्विमहदया जना शोकविमूच्छिता ॥ १६ ॥ दारुक ह्मणे तुझी समस्त । पळापळा अर्जुनासमवेत । अर्ध क्षण न रहावे एथ । १ सोपा उपाय • अविद्येच्या घरी निल राहणारा, नित्यरद्ध ३ गुलाम, दारा ४ कुना ५ महारपी शेकोटीजवळ ६ असमर्थ ७ पूर्णत्वास नेा ८ कृष्णपदवीपेक्षा निरूपण वर चढत नाही यास्तव या अध्यायांत परमा. ध्याय प्रगजे कळसाचा अध्याय अमें गणतात ९ व्या टपणाने, परम दुखित १० भाग्यच्युरा ११ चारी बाजूनी ५२ पटत पापी १३ रथला १४ प्राप्त झाली १५ घायया होऊन १६ जनानखान्यातील १५ अत करपात, १८ अर्जुनाबरोपर ए मा १०५