Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/863

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकतिसावा. ८२७ तो आत्मा आत्मत्वे परिपूर्ण । तरी कां कृष्ण नयन झांकी ॥४०॥ देखोनि देवसमुदावो। काही न बोलता देवो । नेत्र झांकानया कोण भावो । तो अभिप्रावो अवधारा ॥४१॥ द्वारके असतां श्रीकृष्णनाथ । सुरवर मायूँ आले तेथ । तिहीं विनविला देवकीसुत । कृष्णनाथ अत्यादरें ॥ ४२ ॥ मिळोनि देवाचा मेळ । प्रार्थना करिती सकळ । आझी तुझे दास केवळ । आश्रम सकळ पुनीत किजे ॥ ४३॥ स्खलाकादि लोकपाळ । आही तुझे दास सकळ । निजधामा जातां एक वेळ । आश्रम सकळ पुनीत कीजे ॥४४॥ त्या समस्त देवाप्रती । स्वमुलं बोलिला श्रीपती । यदकुळक्षयाचे अती। येईन निश्चिती तेणें मार्ग ॥ ४५ ॥ ऐकोनि श्रीकृणवदंती । सुरवर सतोपले चित्तीं । आझासी वश्य जाहला श्रीपती । नोक्ती वचनुलंधी ॥४६॥ ते सधीचा ठाकुन ठागे । आला सुरवरसमुदायो। त्याचा छळावया अहंभावो । निजनेत्र पहा हो हरि झाकी ॥४७॥ देवाचा बहु समुदायो। तेथ मी कोठकोठे जावों । त्यासी ठकाक्या पहा हो । नेत्र झांकोनि देवो समाधि दावी ॥४८॥ नाहीं समाधि आणि व्युत्थान । कृष्ण परब्रह्म परिपूर्ण । तोही निजनेत्र झाकून । समाधिलक्षण मृपा दावी ॥४९॥ स्वच्छंदमृत्यु योगियासी । ते स्थिती नाहीं श्रीकृपणासी । अतयंगति शिवादिकासी । ते परीक्षितीसी शुक सागे ॥५०॥ रोकाभिरामा स्वतनु धारणभ्यानमाम् । योगधारणयामेच्याऽदग्ध्वा धामाविशरस्वयम् ॥ ५ ॥ धृत विजले विधुरले । तैसे सगुण निर्गुणत्वा आले । या नांव योगाग्निधारण बोले। कृष्ण देह दाहिले हे कदा न घडे ।। ५१ ॥ कळिकाळासी जिणोनि जाण । स्वच्छदमृत्यु पागेजन । ते अग्निधारणा करूनि पूर्ण । स्वदेह जाळून स्वरूप होती ॥५२॥ कृष्ण रूप परिपूर्ण । तो का करील योगधारण । त्याचा लीलाविग्रही देह जाया । करावे दहन काशाचें ।। ५३ ॥ देखता डोळा लागे ध्यान । सपूर्ण जेथे "विगुंते मन । एवढे कृष्णसौंदर्य सपूर्ण । निजमोहन जगाचा ॥ ५४ ॥ ज्याचें देसता परवेपण । मदन पोटा आला आपण । लक्ष्मी भुलली देखोन चरण । चैतन्यधन श्रीकृष्ण ॥ ५५ ॥ ज्याचे योगियां सदा ध्यान । शिवादिका नित्य चितन । सकल मंगलाचे आयतन । चैतन्यधन श्रीकृष्ण ॥५६॥ कृष्ण स्वयें आत्माराम ! यालागी तो जगाचा आरामालीलाविग्रही घनश्याम । ध्यानगम्य चिगुपै।। ५७ ॥ जैशी घृताची पुतळी । बिजोनि जाहली एके काळीं । तमी चतन्याची मुसावली । स्वलीला जाहली कृष्णमूर्ती ।। ५८ ॥ दावाग्नी पाशिला प्रत्यक्ष । न चढेचि काळियाचे विख । तो देहचि नव्हे देख । मा मरणात्मक तेथ करे ॥ ५९॥ कृष्ण प्रकटे ज्याचे हदयीं । तो देहींच होय विदेही । मा त्या कृष्णाच्याचि गयीं । देहल कायी असेल ॥६०॥ कृष्णदेहो नाही निमाला । तो आभासचि सहजत्या आला दर्पणीचा लोपला । प्रतिविन आपला आपुले ठायीं ।। ६१ ॥ ज्वाचे करिता नामस्मरण भक्तांचे निरसे जन्म मरण । तो कृष्ण पावेज भरण । तं भकासी कोण ॥ ३२ ॥ आत्ममायेचे स्वलीला । कृष्ण कृष्णरूप प्रकट जाहला तो लीला त्यागोनि ... . १ देत २ पवित्र ३ प्रमादिकपार ४ोगाचा वाणा ५५ 73 या कपार ४ पीपणाची वाणी ५ एमाप यान यत तेन्हा देहपात करणे मगलम् . मोगरूपी मा १०वारण गावकरी किशतिस्थाा १५ त यसलप १६ जीतती १७ नासाला 14नाहान .