पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुमरा, न यस स्व पर इनि वित्त वात्मनि पा मिदा । सर्वभूतसम शान्त स घे भागवतोत्तमः ॥ ५ ॥ अद्वैतभजनाचे पोजें । मी माझं तूं आणि तुझें । ज्यासी नुरेचि सहज निजें । तो भक्तः मानिजे उत्तमत्वे ॥३५॥ यापरी ज्याचे चित्ताचे ठायीं। भेदू निःशेप उरला नाहीं । तेय माझं तुझे हे काहीं । तें निमाले पाही जेयिच्या तेथे ॥ ३६॥ जेवी अग्नीशी जें जेके । ते ते अग्नीचि होऊनि ठाके । तेवीं अभेदभक्त जे जे देखे । ते ते यथासुखें स्वरूप होये ॥३७॥ निवित्त आणिकापाशी देता आवाकूनुपजे त्याचिया चित्तान देखे पारकेपणाची वार्ता। विकल्प घालिता तरी उपजेना॥३८॥डावे हातींचे पदार्था । उजवे हाती स्वयें देता। येथे कोण देता घेती । तेवी एकात्मता सर्वभूतीं ॥ ३९ ॥ आपणासकट सर्व देही । भक्तां भगवंताचाचूनि नाहीं । यालागी गांति त्याचे ठायीं । स्वानदें पाहीं निशंक नादे ॥७४०॥ऐशिया निजसमशाती । भगवद्भक्त क्रीडा करिती । यालागी उत्तमत्वाची माती । सुनिश्चिती पावले ॥४१॥ हरिभक्ताची निरपेक्षता । ऐक सागेन नृपनाथा । बत्तम भत्ताची सागता कथा । अतिउल्हासता हरीसी ॥ ४२ ॥ निरपेक्ष तो मुख्य भक्त । निरपेक्ष तो अतिविरक्त । निरपेक्ष तो नित्यमुक्त । सत्य भगत निरपेक्षी ॥४३॥ त्रिभुवन विमवहेतवेऽप्यकुण्ठस्मृतिरजितात्मसुरानिभिविमुग्यात् ।। ___ न घर नि भगनपदारविन्दालपनिमिपार्धमपि य स वेष्यवाय ॥ ५ ॥ सप्रेमभावे करिता भक्ती । हरिचरणी टेविली चित्तवृत्ती । निस्वार्थाचिये स्थिती। अतिप्रीती निजनिष्ठा ॥ ४४ ॥ तेथे त्रिलोकीच्या सकल सपत्ती । कर जोडूनि वरूपायिती। तरी क्षणार्ध न काढी चित्तवृत्ती । भक्त परमार्थी अतिलोभी ॥ ४५ ॥ क्षणार्थ चित्तवृत्ती काढिता । त्रिभुवनविभव ये हाता । एवढिया सांडूनि स्वार्था । ह्मणाल हरिभक्ता लाभ कोण ।। ४६ ॥ हरिचरणी अपरोक्षस्थिती । तेथील क्षणार्धाची जे प्राप्ती । त्यापुढे त्रिभुवनविभवसपची । भक्त मानिती तृणप्राय ॥४७॥ सकळ जगाचा जिता । ब्रह्मा पितामहो तत्त्वता । लोक्यराज्यसमर्थता । वळिगे वस्तुता अगणी ज्याचे ॥४८॥ त्रिभुवनयभवाचे माथा । ब्रह्मपदाची समर्थता । तो ब्रह्माही निजस्वार्था । होय गिवसितो हरिचरण ॥४९॥ त्यागोनि ब्रहावैभवसपत्ती । ब्रह्मा वैसोनि एकातीं । अहर्निशी हरिचरण चिती। तरी त्या प्राप्ती सहसा नव्हे ।। ७५० ।। सहमा न पवे हरिचरण । यालागी ब्रह्मा साभिमान । तेण अमिमानेचि जाण । नेली चोरून गोपालयत्से ॥५१॥ तेव न करता आपण । न मोडता कृष्णपण । गोपालवत्से जाहला सपूर्ण । पूर्णत्व पूर्ण स्वलीला ॥५२॥ अगाध हरिलीला पूर्ण । पाहता वेडावले ब्रह्मपण । तेव्हा साडोनि पदाभिमान । अनन्यगरण हरिचरणीं ॥ ५३॥ कैलासराणा शूलपाणी । ब्रह्मा लागे ज्याचे चरणी । तोही निजराज्य साडोनी । महाश्मशानी हरिचरण चिती॥५४॥ कौपीनभस्मजटाधारी । चरणोदक धरोनि शिरी। हरिचरण हृदयामाझारी । शिव निरतरी चितित ॥ ५५ ॥ एवं ब्रह्मा आणि शंकर। चरणांचे न पवती पार । तेथ त्रैलोक्यवैभव थोर । मानी तो पामर अतिमदभाग्य ।।६।। १ सामथ्याt - वकीय ३ नाही झाले ४ महज ५ स्वये ६ स्वधन ७ शका कोण घेता ९ अतिनिधयान, सरोसर १० आमप्राप्ताच्या ठिकाणी ११ निभुवनातलं सारं ऐश्वर्य १२ भात्मनरूपाचा प्रतक्ष अनुभव १३ निमागक्ना १४ लोळे, प्राप्त होई १५ शोधणारा, गवासिता १६ पावत नाही १७ ब्रह्मपदाचा अभिमान ही सपूर्ण कथा भामद्भागवताच्या दशम धातील १३ व १४ या दोन अध्यायात पहा १८ वाशीक्षेत्रात १९ सीमा,