पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/849

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसावा. ८१७ तूं कृपालु त्रिजगतीं । गर्मी राखिला परीक्षिती । गजेंद्राचे अतिआकांतीं । उसी कृपामूर्ति घातली ॥ ३७॥ पांडव जळतां जोहरी । तुवां काढिले वियरद्वारीं । शेसी अर्जुनाचा कैवारी । घेशी जुझारी भीष्मासीं ॥ ३८ ॥ द्रौपदीचे अतिसकिडीं । धांवलासी लयडमवडीं। तिळभरी न दिसतां उघडी । सेती लुगडी तूं होसी ।। ३९ ॥ ऐशी कृपालुत्वाची ख्याती । श्रुतिपुराणे वाखाणिती । तुझी उत्तमलोककीर्ती । ऋपि वर्णिती महासिद्ध ॥२४० ॥ नेणता आचरलों दुष्कर्मा । ते मज करावया क्षमा । तूं कृपालु परमात्मा । पुरुषोत्तमा क्षमाशीळ ॥४१॥ अजामिळ दुराचारी । पुत्रलोभे नाम उच्चारी । त्याचे पापाची झाली वोहरी । ऐशी निष्पाप थोरी नामाची ॥ ४२ ॥ नामें निष्पाप दुर्भती। नामें निष्पाप पितृघाती । नामें दुराचारी तरती । हे निष्पाप ख्याती नामाची ॥ ४३ ॥ ___ यस्यानुसरण गणामझानध्वान्तनापानम् । चदन्ति तम्य ते विणो मयाऽसाधु कृत प्रभो ॥ ३६॥ ज्या विष्णूचे नामस्मरण । कोटिजन्माचे अज्ञानधन । नराचे निर्दनि पूर्ण । सकळकल्याणदायक ॥४४॥ ऐसे ज्याचे नामस्मरण । त्याचे स्वरूपासी म्या जाण । निजवळे विधिला निर्वाणवाण | अपराध पूर्ण हा माझा ॥ ४५ ॥ ज्याचे अगाध महिमान । सदा यर्णिती साधु सज्जन । जो स्वरूपें सच्चिद्धन । स्वामी श्रीकृष्ण जगाचा ॥ ४६ ॥ जगाचे जीवन श्रीकृष्ण । त्या कृष्णासही भी आपण । विधिला निर्वाणांचा वाण । हा अपराध पूर्ण प माझा ॥ ४७ ॥ त्रैलोक्यराजा कृष्ण समर्थ । तो म्या कला राजघात । जगाचा आत्मा श्रीकृष्णनाथ । तो आत्मघात म्या केला ॥४८॥ श्रीकृष्ण जगाचा जनिता। त्या म्या केले पितृघाता । जगप्रतिपाळणी श्रीकृष्णमाता त्या मातृधाता म्या केले ॥४९॥ श्रीकृष्ण माह्मणनहाण्यवोध तो म्या केला ब्रह्मयध। याहीहोनि अगाध जगीं अप. राध असेना ॥ २५० ॥राजधात आत्मघाल। मातृपितृब्रह्माघात । मजचि घडला समस्त। जे म्या श्रीकृष्णनाथ विधिला।। ५१ ।। तमाशु जहि वैकुण्ठ पाप्मान मृगलन्धकम् । यथा पुनरह रवेष न कुर्या मदतिक्रमम् ।। ३७ ऐशिया मज पापल्पासी कृपा करावी हपीकेशी । निकृति होय या पापासी । त्या उपायासी करा वेगी । ५२|| कोरडिये कृपेचा सबंध । तेणें न फिटे दोपनाध | माझा जेव्हा तूं करिसी वध । तेव्हा मी शुद्ध होईन ।। ५३ ॥ मी लुब्धक पापबुद्धी। मृगलोभी पशुपारधी । त्यां मज तूं निजहस्ते वधी । ते मी त्रिशुद्धी उद्धरली ।। ५४ ॥ जेणें देहे केले पापकर्मा । तो देह निवटी पुरुपोचमा । पुढती पेशिया सतीतिकमा न करी अधर्मा तैसे करीं ॥ ५५ ॥ वाण विधिला तुझिया पाया। हे अगाध पाप केले कीया। तीमी शीघ्र वधावे यदुराया । ते महापापा या निस्तान् ।। ५६ ॥ जेणे देहे केले पापाचरण । त्याचे प्रायश्चित्त हेचि पूर्ण । करी निजहस्ते देहदडण । झणोनि चरण दृढ धरिले ।। ५७ ॥ देहे केले पापाचरण । देहलोभी तो पापी पूर्ण । स्थूल लिंग आणि कारण । याचे करी छेदन निजतेजच ।।५८॥ लाक्षायही २दुर महसस्टोत ४ वगरणीने ५ सायाची बाला काही वर्षे किशादाने कोपरात' घाणशान ६नाश धपार महाय. पिदानद १. पायपिंजारा ११ परम पापा घर भगदत्या १२ पाप १३ जगाचा प्रतिपाळ करणारी माउला १४क्षाउन १५ मापदगीमा करणय गीत, १७ टारर १८पाया अपमान १९मा हाने १० जागरणातील ११एमालपानी २२ गाभिमानी प.मा १०३ -- -- - -