पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/846

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८१४ एकनाथी भागवत मांडिलें ॥७३॥ आकर्पूनि देहींचा प्राण । निःशेष सांडिला देहाभिमान । मग परमपुरुषध्यान । करितांचि आपण तद्रूप झाला ॥७४ ॥ जेवीं घटामाजील गगन । सहजें महदाकाश पूर्ण । तेवीं सांडितां देहाभिमान । झाला संकर्षण बळराम ॥७५ ॥ होते मनुष्य नौव्य अवलंबिले । तें निःशेप देह त्यागिलें ।जें कां पूर्वरूप आपुले । ते होऊनि ठेलें बळिराम ॥७६॥ समुद्रतीरीं योगासन । ते देह ठेविले अचेतन । हे रामनिर्याण देखोन । स्वयें श्रीकृष्ण सरसावला ॥ ७७॥ रामनिर्याणमालोक्य भगवान देवकीसुत । निपसाद धरोपस्थे तूष्णीमासाद्य पिप्पलम् ॥ २७ ॥ वळभद्र झाला देहातीत । हे देखोनि देवकीसुत । भगवान् श्रीकृष्णनाथ । स्वयें इच्छित निजधाम ।। ७८ ॥ तेव्हां धरातळी धराधर । मौनें अश्वत्थातळी स्थिर । वीरासनी शाइधर । श्यामसुदर बैसला ॥७९॥ ज्याच्या स्वरूपाचे आवडी । शिवविरिंच्यादि झाली वेडी । ज्याच्या दर्शनाची गोडी । दृष्टी नोसंडी क्षणार्ध ॥ १८० ॥ दृष्टीने चवी चाखिली गाढी । सव तंव रसना चरफडी । तिणे कीर्तनरसे रसगोडी । चवी चोखंडी चाखिली ॥ १ ॥ प्राशनेवीण कृष्णरस । रसना सेवी अतिसुरस । तेव्हां विपयरस तो विरस । होय निरंस ससार ॥ ८२ ॥ श्रवर्णी पडता श्रीकृष्णकीती । त्रिविध तापा उप. शाती । ज्याची वर्णिता गुणनामकीर्ती । चारी मुक्ती कामाया ।। ८३ ॥ चरणकमलमकरद । तुळशीमिश्रित आमोद । सेवितां प्राणी परमानंद । इतर गंध ते तुच्छ ॥ ८४ ॥ ज्याचा लागता अंगसग । देहबुद्धीचा होय भग । स्वानंदविग्रही श्रीरंग । अंगप्रत्यंगसुखकारी ॥ ८५ ॥ ज्याचे आवडी वंदितां पाये । समाधि लाजिली मागें ठाये । तो अश्वत्थातळी पाहे । वैसला आहे निजशोभा ॥८६॥ ते अतकाळींचें कृष्णध्यान । शुकासी आठवले सपूर्ण । तोही स्वानंदें वोस न । श्रीकृष्णध्यान वर्णित ॥ ८७ ॥ पिनचतुर्भुज रूप प्राजिष्णु प्रभया स्वया । दिशो वितिमिरा कुर्यन विधूम इव पावक ॥ २८ ॥ प्रीतीचें श्रीकृष्णध्यान । पाचा श्लोकी निरूपण । श्रोता परीक्षिति सावधान । वक्ता ज्ञानधन शुकयोगींद्र ॥ ८८॥ पिपळातळी प्रकाशन । ते काळींची मूर्ति जाण । निजतेजें देदीप्यमान । दिशा परिपूर्ण तेणे तेजें ॥ ८९ ॥ ना धूम ना इंगळे । आरक्ततेवीण अग्निज्वाळ । तैशी कृष्णमूर्ती तेजाळ । प्रकाश प्रबळ अतिदीप्त ॥ १९० ॥ कृष्णमूर्तीचे निजप्रभा । लोपली रविचंद्रांची शोभा । शून्यत्वे ठाय नाही नभा। सच्चिदानदगाभा साकार ॥ ९१ ॥ चैतन्यतेजे तनु मुसार्वंली । शांतिरसाची वोतिली । चतुर्भुजत्वें रूपा आली । तेणें दिशाची गेली काळिमा ॥ ९२॥ श्रीवरसा धनश्याम तसहाटकवर्षसम् । कोशेयाम्परयुग्मेन परिवीस सुमङ्गलम् ॥ २९ ॥ सुन्दरस्मितपत्रान्ज नीलकुन्तलमण्डितम् । पुण्डरीकामिरामाक्ष स्फुरन्मकरकुण्डलम् ॥ ३० ॥ कृष्णमूर्ती स्वच्छ स्वयंभ । अंगी अंत्यंगी बिंवले नभ । तेणें घनश्यामताशोभ । १ परिप योग प्रगजे परम पुरुषाच्या किंवा पुरुषोत्तमाच्या चिंतनाने त्याच्याशी तद्रूप होणे. • शेपावतार ३ मनुप्पणाच सोग उमारले होतें ४ पुढ झाला ५ पिंपळाच्या वृक्षाखाली ६ सोडून दूर होत नाही. ७ चागली ८ रसहीन 'या १० गुगध १५ खानद हाच ज्याचा देह असा १२ लहानमोठ्या सर्वावयवाना परम सौख्य देणारा १३ मागस्था मागे मान सरली १४ पूर्ण भस्न १५ शेवटचे १६ पूर्णशानी १७ अमि १८ ओतली १९ काळेपणा २० प्रत्येक भवमपामा ११ मेपाप्रमाणे नीलवर्ण