________________
अध्याय तिसावा. ८१३ प्रत्यनीकं मन्यमाना पलभ च मोहिता । इन्तु कृतधियो राजज्ञापसा भाततायिन ॥ २२॥ पैलपैले तो वळिभद्रू । हाचि आमुचा मुख्य शत्रू । यासी चला आधी मारू ! यादव. भारू लोटला ॥ ५६ ॥ मदमोहें अतिदुर्मती । वनप्राय एरका हाती । घेऊनि बळिभद्रापरी येती । तेणे तोही निश्चिती क्षोभला ॥ ५७ ॥ , भय सायपि समुदायुधम्य कुरुनन्दन । एरकामुष्टिपरिघी चरन्तो जानतुयुधि ॥ २३ ॥ शुक ह्मणे कुरुनंदना। यादव टेंकले आत्ममरणा । ते मारावया रामकृष्णा । लोटले जाणा आततायी ॥५८॥ यादव उठले हननासी । देखूनि रामहपीकेशी । अतिक्रोध चढला त्यासी । तेही युद्धासी मिसळले ।। ५९ ॥ एरका जे का परिधाकृती । वज्रप्राय धगधगिती । दोघी जणी घेऊनि हाती । यादवा ख्याती लाविली ॥ १६० ॥ रामकृध्याच्या निजख्याती । यादवाची जाती व्यकी । अवघेचि रणा येती । कृष्ण काळशकी क्षोभला ॥ ६१ ॥ निजकुळाचे निधन । देखोनिया श्रीकृष्ण । कर्तव्यार्थ झाला पूर्ण । ऐसे सपूर्ण मानिले ॥३२॥ प्रमशापोपसृष्टान कृष्णमायावृतारमनाम् । स्पर्धाकोध क्षय निन्ये चणवोऽमियथा पनम् ॥ २५ ॥ ब्रह्मशा छळिले विधी । कृष्णमाया ठेकली बुद्धी । मद्यपानउन्मादमदीं । क्रोधे त्रिशुद्धी क्षया नेले ॥ १३ ॥ वेळुवाच्या वेलुजाळी । जेवीं कार्चणीं पड़े इगळी । तेणें चनाची होय होकी । तेवी यदुकुली कुलक्षयो ।। ६४॥ एव भष्टेषु सर्वेषु लोकेषु स्पेयु केशव । अवतारितो भुवो भार इति मेने वोषित ॥ २५ ॥ स्वकुळ नाशनि श्रीधर । अवशेप धराभार । उतरला मानी चक्रधर । तेणे सुखें थोर सुखावे ॥६५॥ जेवीं का आ पेरी माळी । निजजीवने प्रतिपाळी । शेखी तोचि खणे समूळीं । तेवीं यदुकुळी श्रीकृष्ण ॥ ६६ ॥ यादव निजवळे प्रतिपाळी । त्यातें स्वयें निजागें निर्दछी । हे दाखविता वनमाळी । ममतामेळी अलिप्त ॥ ६७ ॥ कृष्ण पाळी यादवां समस्तां । त्याची दाविली अतिममता । शेखी करूनि कुळाचे धाता । निरभिमानता हरि दावी ॥ ६८ ॥ स्त्रीपुत्रंती निजजीविता । सकळ कुळाच्या होता धाता। ज्ञात्यासी नुपजे ममता । ते नित्यमुक्तता हरि दावी ॥ ६९ ।। ज्ञात्याती नाही अहममता। तचि दावावया तत्त्वता । कुळेंसी होता पुत्रधाता । स्वमीही ज्ञाता ग्लानि नेणे ॥१७॥ ब्राह्मणाचा शाप दारुण । अन्यथा हों नेदी श्रीकृष्ण । निजकुळ निर्दळी आपण । विप्रपचनसत्यत्वा ॥ ७१ ॥ करूनि कुळक्षयाचे काम । सुख मानी पुरुषोत्तम । तें देखोनि ह्मणे वळराम । अवतारकाम संपले ।। ७२ ।। राम समुदाया योगमाथाय पौरपम् । तत्याज लोक मानुष्य मयोज्यामानमात्मनि ॥ २६ ॥ मग पळिभद्रे आपण । समुद्रतीरी योगासन । दृढ घालोनिया जाण । निर्वाणध्यान तो पहा परीकडे यराम २ भातत हणजे विस्तीर्ण किंवा प्रचड शश्न हाती घेन मारायाला अगावर घांतून येणारा शुक्रनीतीमध्ये आग लावणारा, विप देणारा, खोमत्त झालेला, धनापहार करणारा, क्षेन भाभि दारा हरण कर णारा, या सर्वाना आततायी ठरविले असून विचार न करिता अगावर येणान्या आततायीला ठार कराने (माततापिनमा यात हल्यादेवाविचारया) असें मनूने आपल्या स्मृति (अध्याय -३५० ) सराटलें आहे ३ परिधनामक शखाज्या भाकाराची ४ आकळी ५ मा तरं झाल्यामुळ ६ सघर्षणाने ७ ठिणगी. ८ समाप्त झाला रसदार परून, १. दुस ११ विप्रपचनाच्या सखलासाठी झणजे त सरं होम्यासाठी