पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/813

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा. ७८५ सुरगण लागती ।। ९९ ॥ उद्धवा जे मज अनन्यशरण । त्यांचा धर्म अर्थ मी आपण । त्यांचा काम तोही मीचि जाण ! मोक्ष सपूर्ण मी त्याचा ॥ ६०० ॥ अभक्तां भोगक्षय पुनरावृत्ती। भक्कासी भोग भोगिता नित्यमुक्ती एवढी माझ्या भक्तीची ख्याती जाण निश्चिती उद्धवा ॥१॥ ऐशी ऐकतां देवाची मात । उद्धय प्रेमें बोसडला अद्भुत । तेणे प्रेम लोधला कृष्णनाथ । ह वोलत तेधवा ॥२॥ उद्धवा तुझे चारी पुरुषार्थ । तो मी प्रत्यक्ष श्रीभगवंत । ऐसे चोलोनि हपंयुक्त । हृदयाआत आलिगी ॥३॥ हर्षे देता आलिंगन । कृपण विसरला कृष्णपण । उद्धव स्वानंदनिमम । उद्धवपण विसरला ॥४॥ कैसे अभिनव आलिगन । दोधाचे गेले दोधपण । पूर्ण चैतन्यपरिपूर्ण । स्वानंदघन स्वयं झाले ॥५॥ तेथ "विरोनि गेला हेतू । वेदेसहित बुडाली मातू । एकवटला देवीं भक्तू। एकी एकातु एकत्वे ।। ६ ॥ तेय मावळले धर्माधर्म । क्रियेसहित उडाले कर्म । भ्रम आणि निर्धम । दोहाचें नाम असेना ॥७॥भेद घेऊनि गेला अभेदा । बोध घेऊनि गेला निजबोधा । आनद लाजला आनंदा । ऐशिया निजपदा उद्धव पावे ॥ ८॥ मी जालों परब्रह्म । हाही मुख्यत्वे जेथ भ्रम | कृष्णालिगनाचा हा धर्म । जाहला निरुपम निजवस्तू ॥९॥ यावरी कृष्ण सर्वज्ञ । सोडोनिया आलिंगन । ऐक्यवोधे उद्धवासी जाण । निजभक्तपण प्रसोधी ।। ६१० ॥ तेव्हा उद्धव चमत्कारिला । अतिशय चाकाटला । परम विस्मयें दाटला । तटस्थ ठेला ते काळी ॥ ११ ॥ मग ह्मणे निजात्मता । स्वत सिद्ध जवळी असता । जतासीन कळे सर्वथा ।साधकाच्या हाता चढे केवीं ॥ १२॥ ते उद्धयाचे मनोगत । जाणोनिया श्रीकृष्णनाथ । तदर्थीचा सुनिश्चित । असे सागत उपाय॥१३॥ मयों यदा स्यतममस्तकर्मा निवेदितामा विचिकीर्पितो में। तदाऽमृतम प्रतिपद्यमानो मयारमभूमाथ च कल्पते यै ॥ ३४ ॥ जे चोलिली धर्मकाममोक्षार्थ । तें माइनि साधने समस्त । जे अनन्यभावे मज भजत । विश्वासयुक्त मज भाव ॥ १४ ॥ त्यासी हे स्वरूपस्थिती। जे ला भोगिली आत्मप्रतीती । ते तत्काळ होय प्राप्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥ १५ ॥ धर्मार्थकामना सना । असोनि लागल्या मजना । तेही पुरवूनिया जाणा । सायुज्यसदना मी आणी ॥ १६ ॥ भक्तासी स्वधर्मकर्मावस्था । तेही लाविल्या भजनपंथा । स्वधर्म कर्मों अकर्मास्मता । माझिया मनका उद्बोधी मी ॥ १७ ॥ भक्त पाछी भोगकाम । भोग भोगोनि होय निष्काम । ऐशिया निजबोधाचें वर्म । मी आत्माराम उद्बोधी ॥ १८ ॥ भक्त मागे अर्थसपन्नता । त्याचे गाठी धनसचयता । माझी पडूगुणसमर्थता । योळगे तत्त्वता त्यापाशी ॥ १९॥ सर्व भूती माझी भकी । भक्त भजे अनन्यप्रीती । तें चारी मुक्ती गरण येती । मनता मुक्ती स्वतःसिद्ध ।। ६२० ।। वैद्य धडपुडा पचानन । रोगियाची वासना पोखून । मागे ते देऊनि अन्न । वाचवी रसज्ञ रसप्रयोगें ॥ २१॥ तेवीं धर्मअर्थकामवासना । भक्ताच्या पोखूनिया जाणा! मी आणी सायुज्यसदना । तेही विवंचना सागितली १जन्ममरण २ तेणसी ३ सेव्यसेवकमाव ४ निवालदपूर्ण ब्रह्मरूप ५ सरला ६ खसापाला ७ सागू लागला ८ चकित झाला ९मान सेवन १. भामा ११ निश्चयात्मक १२ मघाच्या धर्मार्थकामवासना पूर्ण कम्न मी सास मद्रूपास आणतो १३ स्पष्ट करून सांगतों १४ श्रीमती. १५ माम होते १६ भोपून, पुरवून. १७ विचारसरणी,