Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/801

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा. ७७३ इष्ट मिन्न व्याही भायी। ज्यांसी देखतांचि पाही । विरंजे देही लाजोनी ।। ३६॥ त्याचिदेखता आपण लाज सांडोनियां जाण । चाडाळादि हीन जनगो खर श्वान चंदावी ॥ ३७ ॥ तेही ऐसे गा चंदन । दंडोंचे परी आपण । सर्व भूता लोटागण । भगवावे जाण घालावे ।। ३८ ।। तेथ ब्रह्मवेत्ते ब्राह्मण ! का अत्यजादि हीन जन । याच्या ठायीं लोदागण । सारिस जाण सहावे ॥ ३९ ॥ गाय गाढव सूकर श्वान । याच्याही ठायीं आपण । दंडवत लोटागण । सद्भावे सपूर्ण घालावे ।। ३४० ॥ साधावया निजकार्य पूर्ण। लोकलाज सांडी खणोन । माशी मुंगी मुरकूट जाण । त्यासीही लोटागण दडप्राय ॥४१॥ भावे वदिता गोसररज । प्रकटे भगवनजनतेज । त्यजूनि स्वजनाची लाजाची निजभोज लोटागणेसी ॥ ४२ ॥ त्यजूनि सदेहविषमता । लोकलले हाणोनि लाता । भगवदुद्धी सर्व भूता । घालावे तत्त्वता लोटागण ॥४३॥ हाणसी ऐसे हैं साधन । कोठवरी करावे आपण । तेंचि मर्यादानिरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥४४॥ ___यापासपु भूतेषु महायो नोपजायते । तावदेवमुपासीत बाजान कायत्तिमि ॥ १७ ॥ आपुला देह घालोनि पुढे । जे जे भूत दृष्टी आतुडे । तेथ भगवद्भाव ठसा पडे। बाडेको निश्चित ॥ ४५ ॥ दृष्टी पाहता जेजे भासे । दृष्टि नातुंडता जे जे दिसे । तें ते ज्यासी अनायासें। भासे आपसे चिप ॥४६॥ मनाचे कल्पने जे जे आले । का कल्प. नातीत जे ठेले । ते ते ज्यासी अनुभवा आले । स्वरूप आपुले मद्पत्ये ॥४७॥ कायिक कर्माचार । वैदिक लौकिक आचार । ते ज्यासी दिसती मदाकार । चराचर मद्ये ॥४८॥ जागृतिस्वमसुषुप्तीसी । देखिजे भोगिजे ज्या सुसासी । ते ते मद्रूप ज्यासी । निश्चयेंसी उसावे ॥४९॥ स्वाभाविक जे व्यापार । देहीं निपजती अपार । ज्यासी मद्रूपें साचार । निश्चय निर्धार दळेना ।। ३५० ॥ ऐशी न जोडता अवस्था । सर्वभूतीं भगवभावता। भजावे गा तत्त्वता । निजस्वार्थालागूनी ॥५१॥ हे साडूनि भजनावस्था । नाना साधनी प्रयास करिता माझ्या अनुभवाची बातो। न चढे हाता कल्पाती ।। ५२॥ ऐसे जाणूनिया आपण । सर्व भूती भगवद्भजन । करावे निश्चयेंमी जाण । हे आज्ञा सपूर्ण 4 माझी ॥५३॥ साडोनि युक्तीची व्युत्पत्ती । धरिता भगवद्भाव सर्व भूती । येणेचि माझी सुगम प्राप्ती । जाण निश्चिती उद्धका ॥ ५४॥ माझिये प्राप्तीचे सुगम साधन 1 उद्भवा तुवा पुशिले जाण । सर्व भूती भगवद्भजन । तदैर्च जाण सागीतले ।। ५५ ॥ हा ब्रह्ममासीचा उपार पूर्ण । माझे जिव्हारीची निजखूण । सुगमप्राप्तीलागी जाण । उत्तम साधन सागीतले ॥५६॥येणे सुगम ज्ञानस्थिती। येणे सुगम माझी भकी। येणे सुगम माझी माप्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ५७॥ सर्व भूती ब्रह्मास्थिती। ज्यासी निश्चयें जाहली प्राप्ती । त्यासी परमे भजनवृत्ती । तेंचि श्रीपति सागत ॥ ५८ ॥ सर्व ब्रह्मात्मक तस्य विद्ययाऽऽrममीपया। परिपश्यनुपरमैत्सयतो मुक्तसराय ॥१८॥ काया चाचा आणि चित् । सर्व भूती भजले माते । त्यासी भगवद्भूय सर्व भूते। सुनिश्चित ठसावती ॥ ५९॥ तेव्हा मी एक एथें। भगवद्रुप पाहे सर्व भूते । हेही वृत्ति १ वधु - वन्ध होतो ३ वे 'तुळाह्मणतील याची लाज साडावी ४ दडवत, साटाग ५शका व मेदभाव ६साउपत सृष्टी ८मुदा, छाप न पाहता पृ. आपोआप ११ माणत १२ त्यासाठी १३.नाहीशी होते