________________
एकनाथी भागवत तेंचि ज्ञात्या परब्रह्म । स्वानंद आराम सर्वदा ॥ ६८ ॥ प्रपंच सणोनि सांडाया । मग ब्रह्मभाव माडावा । हेही नुर्खिताही न लागे त्या सदैवा । उखितां आघवा परब्रह्म ॥६९॥ मिथ्या दोराचा सर्पाकार । तेथ मिळोनि अज्ञान नर । नाना अनुमानी भयंकर । सत्य साचार मानिती ॥ ४७० ॥ तेवीं मिथ्या प्रपंचाचे भान । बाधक मानिती अनान । तेंचि स्वानुभवे सज्ञान । जाणती पूर्ण परब्रह्म ॥ ७१ ॥ जेवीं स्वम साच निद्रिताप्रती । तेवीं प्रपंच निजभ्रातीं । तो निजात्मा जागृताप्रती । मिथ्या निश्चिती निजबोधे ॥ ७२ ॥ मिथ्या प्रपचाचे भान । जाणोनि झाले जे सज्ञान । त्यासी सर्व कर्मों वर्ततां जाण । देहाभिमान कदा नुपजे ॥ ७३ ।। साधकाचा साधावया स्वार्थ । पूर्वी सर्वस्वरूपें भगवंत । बोलिला तेणे विकारवंत । झाला निश्चित ह्मणशील ॥७४ ॥ वस्तु नव्हे विकारवंत । ते निजसाम्ये सदोदित । तेचि अर्थी श्रीकृष्णनाथ । असे सागत निजबोधे ॥ ७५ ॥ पूर्व गृहीत गुणकर्मचित्तमज्ञानमारमन्यनिवित्तमङ्ग । ___ निवर्तते तत्पुनरीक्षयेव न गृह्यते नापि विसृज्य आत्मा ॥ ३३ ॥ ससार तो पूर्वदशे । अतिअतयं मायावशे । शुद्ध वस्तु बहुधा भासे । गुणकर्मविन्यासे बहुरूप ॥ ७६ ॥ नाम रूप व्यक्ति वर्ण । कुळ गोत्र क्रियाचरण । यापरी प्रपंच भिन्न । सत्य अज्ञान मानिती ॥ ७७ ॥ प्रपंच वस्तूच्या ठायीं अध्यस्त । यालागी वस्तु तद्रूप भासत । स्फटिक नानारगी अलिप्त । परी सबंध भासत तद्प ॥ ७८ ॥ जग पाहता यापरी । भिन्न भासे विज्ञानेकरीं । तेणे आत्मा ह्मणती विकारी । नर अविचारी अज्ञाने ॥ ७९ ॥ त्या अज्ञानाची होय निवृत्ती । ते साधका माझी सुलभ प्राप्ती । यालागी माझी निजभक्ती । म्यां यथानिगुती प्रकाशिली ॥ ४८० ॥ साधकाचा निजस्वार्थ । जेणे शीघ्र होय हस्तगत ! यालागी सर्व भूती भगवंत । हा म्या निजगुह्यार्थ प्रबोधिला ॥ ८१ ॥ हे धरोनिया अनुसधान । भावे करिता माझें भजन । तेथ मावळे मीतूपण । अविद्यसी अज्ञान समूळ मिथ्या ।। ८२ ॥ तेथ दृश्य द्रष्टा दर्शन । त्रिगुणेसी कार्य कारण । नुरेचि प्रपचाचे भान । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे ॥ ८३ ॥ तेथ नाम रूप गुण जाती । नाही महाभूतें भूतव्यक्ती । चैतन्य पूर्ण सहजस्थिती । ब्रह्मी ब्रह्मस्फूर्ति असेना ॥ ८४ ॥ ते उच ना ठेगणे । मोठे ना रोड होणे । उजू ना वाकुडेपणे । असो नेणे विकारी ।। ८५॥ तेथ शीत ना उष्ण । मृदु ना कठिण । कडूना गोडपण । सुखदु.खेवीण निद्व ॥ ८६ ॥ तेथ भेद ना अभेद । बोलणे ना निःशब्द । शाहणे ना मुग्धं । देखणे ना अध चिद्रूपपणे ॥८७॥ ते येथे ना तेथें । येते ना जातें । जवळी ना परते । सदोदित स्वयें सिद्ध ॥८॥ ते खातें ना न खाते । ते घेते ना देतें । जिते ना मरते । परादिपर तें परात्पर ।। ८९ ।। तें वड ना मुक्त । नित्य ना अनित्य । क्षोभे ना प्रसन्न होत । वस्तु सदोदित तद्रूपत्व ॥ ४९० ॥ तय पाप ना पुण्य । आकार ना शन्य । सगण ना निगुण । खानद पूर्ण सुखरूप ॥ ९१ ॥ सर्वभूती भगवद्भजन । करूनि माझे भक्तजन । माझें निजरूप परिपूर्ण । स्वयं आपण होऊनि ठेले ॥ ९२ ॥ त्यासी सत ह्मणोनि काही घेणं । अथवा असत 4TANE न जागता २ जाणल्यावर स्वरूपाच अज्ञान झारे झणजे ४ असड, अन्यग विकारहान ५ पुष ६ सय नणत,८खयप्रकाशवामुळे ९परादि वाचाच्या पलीकडचे १० सर्वकाळ