पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/773

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अहानिसावा. वैसे निजसुखें । परी मी भुकेलों हे न देखे । रसने नेणती सर्व रस चाखे । जेवी येणे सुखें निजगोडी ।। ४६॥ दिसे यावत्तृप्त जेविला । परी तो धाला ना भुकेला । तो उच्छिटही नाही झाला । शेखी आचवला ससारा ।। ४७ ॥ जरी तो स्वभावे सागे गोष्टी । तरी अबोलणे घाली शब्दापोटीं । बोली अतिरसाळ गोडी उठी । तरी न सुटे मिठी मौनाची ॥४८॥ मी एक चतुर वोलका । हाही नूठी त्या आवाका । बोल बोलो नेणे फिका । बोलोनि नेटका अवोलणा ॥ ४९ ॥ जाता पाहे निजात्मसुखें । माझं तुझं हेही बोळखे । परी तो डोळाचि न देखे । देखे आपण्यासारिखें त्रैलोक्य ॥ ४५० ॥ तो जो दृश्य पाही वैसे । तो दृश्याचा ठावोचि पुसे । जे देखे ते आपण्याऐसें । निजात्मसारमें अग देखे ॥५१॥ करूनि डोळ्यांचा अत । ज्ञाता देखणेपणे पाहत । त्या देखण्याचा निजस्वार्थ । न चढे हात वेदशास्त्रा॥५२॥ जाणे शब्दींचे गब्दज्ञान । मी श्रोता हे नुठी आठवण । उपेक्षुनिया देहींचे कान । करी श्रवण सांगें ॥ ५३॥ यापरी स्वयें सज्ञान । होऊनिया सावधान । सोलूनिया शब्दज्ञान । करी श्रवण स्वभावे ।। ५४ ॥ जाणे सुवास दुचास । भोगी न धरी नाकाची आस । सुमना सबाह्य जो सुवास । तो भोगी सावकाश सर्वदा । ॥ ५५॥ मृदुकठिणादि स्पर्श जाणे । परी मी जाणतो हे स्फुरों नेणे । अगा लागे तें निजाग करणें । हा स्पर्श भोगणे सज्ञानीं ॥५६॥ ज्ञाता चालता दिसे चरणी । परी तो चालता स्वयं अचरणी । स्वेच्छा हिडताही अवी । तो ठायाहूनी ढळेना ॥ ५७ ॥ हस्तव्यापारी देतां दान । मी दाता ही जुठी आठवण । देते घेतें दान होय आपण । यापरी सज्ञान वर्तवी करा ॥ ५८ ॥ कायिक वाचिक मानसिक । कर्म निपजत स्वाभाविक । ज्ञाता ब्रह्मरूप निर्दोख । देहासी देख स्पर्शना ॥ ५९ ।। अकात्मनिजसत्ता । ज्ञाता सर्व कर्मों वर्तता । न देखे कर्म क्रिया कर्तव्यता । निर्जी निजात्मता निजनोधैं ॥ ४६० ।। ज्ञाता नित्य निनात्मसुसें । देही असोनि देह न देखे । तो देहकर्मी केनी आडके । पूर्ण परमात्मसुख सतुष्ट ॥ ६१॥ जगासी लागले कर्मवधन । तेथें खाता जेविता सज्ञान । केपी न पवे कर्मबंधन । तेचि निरूपण हरि सागे ॥६॥ यदि म पश्यत्यमद्विन्द्रियार्थ नानानुमानेन रिदमन्यत् । न मन्यते वस्तुतया मनीपी म्बाम यथोस्थाय तिरोधानम् ॥ ३२ ॥ हो का लौकिकाचे परी । ज्ञाता वर्ते लोकाचारी । तोही प्रपञ्चामाझारी । कमें करी लौकिकें ।। ६३ ॥ परी कार्य कर्म कर्तव्यता । हे ज्ञात्यासी नाहीं अहता । तेणें प्रपचामाजी निजात्मता । निश्चयें तत्त्वता पश्य केली ॥ ६४ ॥ विपयादि प्रपचमान । सत्य मानिती अज्ञान । तो प्रपच देसती सज्ञान । ब्रह्म परिपूर्णत्व ।। ६५ ॥ साकरेचा इंद्रारण. घडू । जाणा गोड नेणा कडू । तैसा प्रपंचाचा पडिपाडू । लाभ आणि नाड़ ज्ञानानाने ॥६६॥ सुवर्णाची 'खोटी । मूर्ख मानिती केवळ गोटी । ज्ञाते घालूनिया मिठी । घेती ज्ञानदृष्टी बहुमोले ॥ ६७ ॥ तेवीं सासारिक क्रियाकर्म । मूर्खा भूर्सपणे भासे विपमें। १ सनेला न समनता सर्व रस चासतो २ अभिमान दटत नाही ३ खत च्या सामरम्पा टसर यिास ५ भाशा, अपेक्षा ६ पुप्पाला ५ पाय असून नसरेला ८ अकती असून आत्मसत्तौ वततो सरेचा रेरा कद वृदावनफळाचा घड १० मोठेपणा ११ हानि. १२ रगड, गोव्य, चोट, खोटी, किंवा लासोटी. १३ दोपयुए ५ मा.१४