Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा. करूं वैसे मनोरथध्यान । तो नसतंचि जन वन एकत्वीं देखे ॥८॥ हो का घालोनि आसन । जो करी मूर्तिचितन । त्यासी ध्येय ध्याता उपचार ध्यान । नसतेच जाण कल्पित भासे || ९ || जेवी धनलोभ्याचे हारपे धन । परी वासना न साडी धनधान्य । धनातें आठविता मन । धनलोभे पूर्ण 'पिसे होये ॥ ५१० ॥ मन स्वयें जरी नव्हे धन । तरी धनकोश आठवी मन । तंव स्मृती वळधे वन । व्यामोहे पूर्ण पिसे होय ॥ ११॥ तेवी व्यामोहाचे पूर्ण भरित । मिथ्या भासे देहादि द्वैत । ते अहंभावे मानितां आप्त । भवभय निश्चित आदळे अगी ॥ १०॥ भवभयाचे कारण । मनःकल्पना मुख्य जाण । त्या मनाचें करावया निरोधन । सद्गुरुवचननिजनिष्ठा ॥ १३ ॥ हे जाणोनि सच्छिप्य ज्ञाते । गुरुवाक्ये विश्वासयुक्तं । विवेकवैराग्याचेनि हातें । निजमनाते आकळिती ॥ १४॥ तेचि आककती हातवटी । सक्षे राया सागेन गोष्टी । सद्गुरुवाक्यपरिपाटी । जे मनाते थापटी निजबोधे ॥ १५ ॥ चंचळत्वे विपयध्यान । करिता देखे जे जे मन । ते में होय ब्रह्मार्पण । सद्गुरुवचननिजनिष्ठा ॥ १६ ॥ धरूनिया विषयस्वार्थे । मने जो जो घेइजे अधूं । तो तो होय परमार्थं । हा अनुग्रहो समयूं गुरुकृपेचा ॥ १७ ॥ जो भुईभेणे पळो जाये । तो जेथे पळे तेथे भू ये । मग येणेजाणे स्वयें राहे । ठायी ठाये पांगुळला ॥ १८॥ तैसे मनासी लाविजे वर्म । जे जे देखे तेंचि ब्रह्म । जे जे करू वैसे कर्म । तेय पुरुषोत्तम स्वये प्रगटे ॥ १९ ॥ एवं इंद्रियवृत्तिउल्लाळे । मोडिले गुरुवाक्यप्रतीतिवळे । निजाधिष्ठानमेळे । कळासले येके वेळे अखंड कुलुप ॥५२० ॥ ऐसे नेमिता वाह्य कर्म । मनाचा मोडे द्वैतभ्रम । तव सवाह्य परब्रह्म । पूर्ण चियोम कोंदाटे ॥ २१॥ ऐसे भजने मन नेमिती स्वयें। न रिधे कल्पातकाळभये । भक्त होऊनिया निर्भये । विचरती स्वयें निःशंक ॥ २०॥ अगाध निष्ठा परिपूर्ण । भोळ्याभाळ्या न टक जाण । यालागी सुगम साधन । सांगेन आन ते ऐक ॥२३॥ शृनन् सुभद्राणि स्थानपाणे मानि मर्माणि च यानि रोके। गीतानि नामानि तदर्थकानि गायन्पिसजो विचरेदसह ॥ ३९ ॥ तराधया भाळेभोळे जन । मुख्य चित्तशुद्धीच कारण । जन्मकर्म हरीचे गुण । करावे श्रवण अत्यादरे ॥ २४ ॥ चुकल्या पुत्राची शुद्धिवार्ता । जेणे सादरें ऐके माता । तेणे सादरें हरिकथा । सार्थकता परिसावी ॥२५॥ हरीची जन्मक, अनंत गुण । ह्मणाल त्यांचे नव्हेल श्रवण । लोकप्रसिद्ध जे पुराण । तें श्रद्धासपूर्ण ऐकावे ॥ २६ ॥ बहु देव बोलिले पुराणी । तेही लागती ज्याचे चरणी । तो समर्थ चक्रपाणी । जो वेदपुराणी पदिजे ॥२०॥ त्याची जी जी जन्में अतिअद्भुत । जी जी कम परमार्थयुक्त । स्वमुखें बोलिला भगचंत । ती ती ज्ञानार्थ परिसावी ॥ २८ ॥ जे जे केले पुराणश्रवण । ते तें व्यर्थ होय मन १ हरवे, नाहीसे होई २ वेडे ३ प्रबळ श्रमान, ४ सयमन ५ मन साधीन ठेवण्याची युक्ती ६ सद्गुरूच्या उपदेशाची रीत, पद्धती ७ खम्वरूपाचा बोध देऊन स्थिर करिते ८ पागला झाला, स्थिरावला ९ इद्रियाच्या स्वाभाविक ऊर्मि १० लागलं अा ओवीचा अर्थ-अधिष्ठान में ब्रह्म साज्ञी रामरमता झाल्यामुळे एक्दम अह बुलूप लागरं च इदि. याच्या बाहेर उसळणाया ऊर्माची द्वारं पदमारी गीतेच्या भाटव्या अध्यायातल्या 'सनद्वाराणि संयम्य' या न्यायावर टीका करताना ज्ञानोबाराय ह्मणतात-"परि र तरीच घटे । जरी संयमाची अगड । सबदारी पवार । पामती ॥ सरी सहज मन घोडर । एदया असेल उगर" ।। सुतारानवळ 'कच्याशी' नावाच एक हत्यार असत पदों सरले पके घेळे। निजकुलुपे ११ हि करितो १२ सक्ष्यात येत नाही संपत नाही १३ सापडल्याची बातमी