________________
अध्याय अठ्ठाविसावा. ७३8 नव्हे अभिमान । त्यासी सुखदुःसांचे बंधन । बुद्धि आत्मा 'नव्हे जाण । बोधकपण तीमाजी ॥ १७ ॥ आत्मा नव्हे तिनी गुण । गुणांमाजी विकार पूर्ण । महत्तत्व गुणाचे कारण । ते आत्मा आपण कदा नन्हे ॥ १८ ॥ प्रकृति जे गुणसाम्यावस्था । तेही आत्मा नव्हे तत्वता । आत्मदृष्टी प्रकृति पाहता । मिथ्या तत्त्वता ते होय ॥ १९॥ जेय मूळमकृतीच यायो । तेथ प्रकृतिकार्याचा कंचा ठावो । यापरी आत्मानुभवो । निःसदेहो भोगिती ॥ ३२० ॥ यापरी साधूनिया जान । साधकीं छेदिला देहाभिमान । ऐसा होऊनिया निरभिमान । सुससपन्न साधक ॥ २१ ॥ एवं जे नित्य निरभिमान । त्यांसी प्रारब्धं विपयसेवन । करिता न बाधी दोपगुण । तेचि निरूपण हरि सागे ॥ २२ ॥ __समाहित क करणैर्गुणात्ममिगुणो मोन्मासुरिविजधान ।। विक्षिप्यमाणैरत गिनु दर्पण धनरपेरिंगते रवे रिम् ॥ २५ ॥ देहेंद्रियावेगळा पाहीं । अपरोक्ष आत्मा जाणीतला जिंहीं । त्यासी इद्रियनेमे लाभ कायी । निक्षेप नाही हानी त्यासी ॥२३॥ टोराचा साप सिळोनि मंत्री । मंत्रवादी निःशक धरी । न सिळिता जो धरी करी । त्यासीही न करी वाधा तो ॥ २४ ॥ जो मृगजळी पोहोनि निघाला । तो दैवाच्या कडे पडिला । पोहेचिना तो नाही बुडाला। कोरडा आला ऐलतीरा॥ २५ ॥ तवा दहदियाचे मिथ्याभाना जाणोनि झालेजे संज्ञानात्यासी इद्रियाचे बंधन । सर्वथा जाण असेना ॥ २६ ॥ जेवी मिळाला विग्रहधारी । तेवीं तेही वर्तता शरीरी । ते इद्रियकर्माचारी । भवसागरौं न बुडती ॥ २७ ॥ जयासी माझं अप: रोक्षज्ञान । तेणे घालोनिया आसन । अखंड धरिता ध्यान । अधिक उपेग जाण असेना ॥ २८ ॥ अथवा तो इद्रियसगतीं । दैवे अनेक विषयप्राप्ती । भोगिताही अहोराता । ब्रह्मस्थिति भगेना ॥ २९ ॥ स्थिति न भगावया हेचि कारण । माझे स्वप्रकाश आनंदघन । पावले निजधाम ब्रह्म पूर्ण । तेथ विपयस्फरण वाधीना ॥ ३० ॥ जेवीं सूर्य उगवोनि गगनीं । लोक सोडवी निद्रेपासूनी । ते लोक कर्मी प्रवर्तवोनी । अलिप्स दिनमणि जगकर्मा ॥३१॥ तेवीं भी परमात्मा स्वयंज्योती । प्रभा प्रकाशी त्रिजगतीं। त्या जनकाच्या क्रियाशक्ती । मी अलिप्त निश्चितीं निजात्मा ॥ ३२॥ मुक्तासी स्त्रीपुत्रगृहमग । तेणे वेप्टिला देखों चाग । ह्मणसी केनी मानूं निःसग । ते सागे श्रीरंग रविदृष्टात ॥ ३३ ॥ नैरुपेतेविगले रचे किम् ॥ उच लक्षयोजनें रविमंडळ । चारी योजने मेघपडळ । तेणे झाकोळिला केवळ । लोक सकळ मानिती ॥ ३४ ॥ परी सूर्य आणि आभाळासी । भेटी नाही कल्पातेंमी । तेवी इद्रियकर्म सज्ञानासी । कदाकाळेसी स्पर्शना ।। ३५ ।। अच आच्छादी जगाचे डोळे । जग ह्मणे सूर्य आच्छादिला आभाळें । ऐसेंचि विपरीत ज्ञान कळे । मायामे भ्रातासी ॥ ३६॥ ते अन आल्यागेल्यापाठी । सूर्यासी न पडे आठीवेठी। तेवी गृहदारासगासाठी । न पडे सकटी सज्ञान ॥ ३७॥ जेवी सूर्यात नातळे मिया २ भूषण ३ स्वानुभवाने ज्याना जाणला ४ विक्षेप झणजे पियाकडे इदिये चचल झाली झणून तरी व्याची काय हानि होणार । ५ अलीकडच्या तीरास ६ ज्ञानसपन्न ७ मेलचिला ८ उपयोग ९ स्वरूप प्रकाशघन' १० सूय जगाच्या कर्मापासून अलिस आहे ११ चार लक्ष कोस १२ अचाळीम कोग १३ मा छादिला १४ इद्रियाचे विषयासह झालेले व्यापार १५ मायेमुळे १६ विन्न, आटादी