________________
- एकनाथी भागवत. तेंचि स्वरूप सज्ञान । स्वानुभवें आपण होऊनि ठेले ॥ ५५ ॥ तें निजरूप झालो झणणें । हेही बोलणे लाजिरवाणें । तें स्वयभ असता ब्रह्मपणे । होणें न होणे भ्रममात्र ॥ ५६ ॥ मिथ्या दोराचा सपोंकार । भासतां तो असे दोर । निवर्तल्या सर्पभरभार । दोर तो दोर दोररूपें ॥५७ ॥ तेवीं सृष्टीसी उत्पत्ति होतां । आत्मा जन्मेना तत्त्वतां । सृष्टीचा प्रतिपाळकर्ता । आत्मा सर्वथा वाढेना ।।५८ ॥ सृष्टीसी महाप्रळय होतां । आत्मा नायके प्रळयवार्ता । उत्पत्तिस्थितिनिधनता । आत्मा तत्त्वतां अविकारी ॥ ५९ ॥ एवं साधनी साधूनि ज्ञान । साधक झाले सज्ञान । ते अवाधित ब्रह्म पूर्ण । स्वयें आपण होऊनि ठेले ॥ २६० ॥ अज अव्यय स्वानंदघन । साधक झाले ब्रह्म पूर्ण । हे ज्ञानाचे फळ संपूर्ण । उद्धवा जाण निश्चित ॥ ६१ ॥ हे ज्ञानफळ आलिया हाता । उत्पत्ति स्थिति प्रळय होता। अखंड परिपूर्ण निजात्मता । ते सदृष्टांता हरि सांगे ।। ६२ ॥ यथा हिरण्य सुकृत पुरस्तात्पश्चार सर्वस्य हिरण्मयस्य । तदेव मध्ये व्यवहार्यमाण नानापदेशेरहमस्य तदत् ॥ १९॥ मुकुट कुंडले करकंकणे । न घडिता सोनें सोनेपणें । त्याची करितां नाना भूपणे । लेणेपणे उणे नव्हेचि हेम ॥ ६३ ॥ ते मोडतां अळंकारठसे । सोने अविकार संचलें असे । तेवीं उत्पत्तिस्थितिविनाशें । माझें स्वरूप चिंदंशे अविनाशी ॥ ६४ ॥ माझें स्वरूप शुद्ध परब्रह्म । तेथ नाना रूप नाना नाम । भासतांही जग विपम । ब्रह्म समसाम्य समन्वयें ॥ ६५ ॥ जेवीं सूर्याचे किरण । सूर्यावेगळे नव्हती जाण । तेवीं जग मजशी अभिन्न । तेंचि निरूपण हरि सागे ॥ ६६ ॥ , विज्ञानमेतप्रियवस्थमा गुणत्रय कारणकार्यकर्तृ । समन्वयेन व्यतिरेकतच येनैव सुर्येण तदेव सत्यम् ॥ २०॥ , सत्वगुणें जागरण । रजोगुणे दिसे स्वप्न । तमोगुणे सुर्पप्ति जाण । लागे सपूर्ण गाढ मूढ ॥ ६७ ॥ ऐसें तिही अवस्थायुक्त मन । कार्य कर्तृत्व कारण । त्रिविध जग भासे सपूर्ण । ब्रह्म समन्वये जाण सदोदित ॥ ६८ ॥ मृत्तिकेवेगळा घट न दिसे । ततूवेगळा पट न प्रकाशे । तेवीं मजवेगळे जग नसे । जे जे भासे ते मद्रूप ॥ ६९॥ जो मी तिनी गुंणांते नातंळता । अवस्थात्रयातें नाकळता । तिही अवस्थांतें प्रकाशिता । तो मी जाण चवथा तुरीय ॥ २७० ॥ तिन्ही अवस्था तिन्ही गुण । दृश्य द्रष्टा आणि दर्शन । त्रिपुटीप्रकाशिता पूर्ण । तो मी चवथा जाण तुरीय ॥ ७१ ॥ जो मी तुरीय सञ्चिद्धन । त्या माझ्या ठायीं अवस्थागुण । नभी नीलिमा मिथ्या भान । तैसें नसता जाण जग भासत ॥ ७२ ॥ ॥ आशंका ॥ ॥ तिही अवस्थाचें ज्ञान पाहीं । देखिजे समस्तांच्या ठायीं । चवये ज्ञान तुरीय काहीं । ऐकिले नाहीं गोविदा ॥ ७३ ॥ चौथें ज्ञान तुरीय वातो । मिथ्या ह्मणसी न विचारिता । तेचिविखी विर्शदार्था। श्रीकृष्ण तत्त्वतां सागत ॥७४ ॥ ।। व्यतिरेकतश्च ॥ ॥ देहादि प्रपंचव्यतिरेकता । भूती भूताचा लयो पाहता । लीन झालिया. गुणावस्था । उरे चवथा- तुरीयू ॥ ७५ ॥ तें एवं बोलों जाता । वदी मूग १ आपलेच रूप २ विकाररहित ३ जन्मरहित ४ नाशरहित ५ आनदपूर्ण ६ सोन ५ ब्रहरपान अन्वयव्याप्ति असल्याने ९ गार निद्रा १० तिन्ही गुणाना सर्शन करणारा, गुणातीत ११ विही अवस्थात न साप सपत्र णारा १२ चैतन्य, ज्ञानकम, १३ आकाशातला निळेपणा पास नसून-भासणारा आहे १४ सटाथान १५ मूग साल दाणजे मौन धरिलें