________________
अध्याय अठ्ठाविसावा. श्रेष्ठश्रेष्ठा । तोही कळिकावा कळिलाटा । स्वभावचेष्टा अनिवार ॥ ५८ ॥ गरुड देवाचे वाहन । सदा तिठे हात जोडून । तोही करी सर्पभक्षण ! ऐसे कर्म जाण स्वाभाविक ॥ ५९ ॥ विचारितां जग त्रिगुण । गुणानुसार कर्माचरण । तेथ पाहता दोपगुण । दोपी जाण पाहे तो॥ ६० ॥ जगी पहावी एकात्मता । हे ब्रह्मस्थिति गा सर्वया । साडूनि गुणदोप पाहता । तो निजात्मघाता प्रचते ॥६१॥ स्वभावे भेटल्या सज्जन । शोधूनि पाहे दोपगुण । यापरी ज्ञानाभिमान । निदास्तवन उपजवी ॥ ६२ ॥ अभिमानाची जाती कैशी । अधिक सपळे सज्ञानापाशीं । तो दाखवी गुणदोपासी । निंदास्तवनासी उपजनी ।। ६३ ।। आपुले वृत्तीसी जो समान । त्याचे अळुमाळ करी स्तवन । न मने आपणासी ज्याचा गुण । त्यासी निदी आपण यथेष्ट ॥ ६४॥निदास्तुति उपजे जेथ । भेद क्षोभला उठे तेथ । निःशेष निर्दाळी परमार्थ । महा अनर्थ अगी वांजे ॥६५॥ निदेपाठीं अन । उधार लागा नेदी तेथ । रोकडा अगों आदळत । निजस्वार्थघातक ॥ ६६ ॥ भेद समूळ मिथ्या येथ । येचि अर्थीचा स्वमदृष्टात । स्वयें सागे श्रीकृष्णनाथ । दृढ परमार्थ साधावया ॥ ६७॥ तैजसे निद्याप पिण्डस्यो नष्टचेतन । माया पामोति मृत्यु या तहलानार्थक पुमान् ॥ ३॥ इंद्रिये जन्मली रजोगुणी । तन्मात्रा विषयो तमोगुणी । ती इंद्रिये विषयसेवनीं । ठेली निद्रास्थानी निश्चळ ॥ ६८ || जागृती विन्ध अभिमानी । दोनी जाती मावळोनी । तेव्हा मिथ्या अपच स्वर्मी । तैजस अभिमानी विस्तारी ।। ६९ ।। स्थूल देह असे निश्चळ । स्वमी मनचि केवळ । विस्तारी भवजाळे । लोक सकळ त्रिलोकी ॥ ७० ॥ त्या स्त्रमामाजिले सृष्टीसी जाण । उत्पत्ति स्थिति आणि निर्धान । स्वयें देखताही आपण । जन्ममरण ते मिथ्या ॥ ७१॥ तेवी हे अविद्या दीर्घ स्वम । वृथा विस्तारी अभिमान । तेथील मिथ्या जन्ममरण । तूं ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे ॥७२॥ तुझ्ण निजरूपाच्या ठायीं । भेदाची चार्ताही नाही । तेथील शुभाशुभ काहीं। तुज सर्वथा पाही स्पर्शना ॥७३॥ कि भद्र किमभद्र या तिसावस्तुन वियत् । वायोन्ति तदन्त मनसा ध्यातमेव च ॥ ॥ जे जन्मलेचि नाहीं । तें काळं गोरे सागू कायी । ग्रहणेवीण काहीं । खग्रास पाहीं दिसेना ॥ ४ ॥ उखैरी भासले मृगजळ । तें खोल किंवा उथळ । मधुर की क्षार केवळ । सांगता विकळ विवेक।। ७५ ॥ तेनों मिश्या प्रपंचाच भान । तेथील दोप आणि गुण । निवाडिती ते सज्ञान । अज्ञान जाण त्यामाजीं ॥७६ ॥ जेवी आवसेचिये राती । आधारा जोखू आधळे येती । त्यांसी जोखितां दोहीं हातीं । एकही रती तुकेना ॥ ७७ ॥ तेनी प्रपच मिथ्यापणे । तेथ कानी जे ऐकणे । का डोळा जे देखणे । रसना जे चासणे स्पर्शणे अंगें ॥७८॥ हाताचे घेणेदेणे । पायाचे जे चालणे । वाचेचे जे बोलणें । १ भाडण लावणारा, कळलाव्या २ फळभटा ३ गुणाप्रमाणे जीन चेष्टा करितात ४ एकरूपता ५आपल्या नाशाला ६ उद्भवी ७ आपल्या खभावाशी जुळणान्याची स्तुति करितो ८ काही अशी ९ चिकटतो, जढतो १० अवकाश बाबू देत नाहीं, बस एहत नाही ११ दुजेपणा १२ इद्रिये ही रानस अहकाराचे कार्य आहेत १३ तो इद्रिये विपय सेवनी लेवी १४ स्थूळदेहाच्या अभिमानी पुरुपास विध व सूक्ष्म माणजे लिंगदेहाभिमानी पुरुषास तेजस ह्मणतात १५ श्पचविस्तार १६ लय १७ अशान १८ स्वरूपाच्या १९ माळजमिनीवर