पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/751

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सत्ताविसावा. છરરૂ गूळ जेवी गोडियेसी । का कल्लोळ जैसा सागरासी । ऐशिया निजभक्तीपाशी आला तयांसी रहिवासू ।। ९१ ॥ ऐशी निष्काम जो भक्ति करी । तो धन्य धन्य चराचरीं। जो देवाद्विजाची वृत्ति हरी । तो पचे अघोरी ते ऐक ।। ९२ ।। य स्वदतां परेदेता हरेत सुरविनयो । ति स जायते विमुग्वाणामयुतायुतम् ॥ ५४॥ ___ कर्नुध सारयेतोरनुमोदितुरेव च । कर्मणा मागिन प्रेत्य भूयो भूयसि तत्परम् ॥ ५५॥ इनि श्रीभागवते महापुराणे एकादशस्वन्धे श्रीकृष्णोद्ववसवादे सप्तविशोऽध्याय ॥२७॥ जो देवालयाची वृत्ति हरी । जो ब्राह्मणवृत्तीचा लोप करी । तो अयुतायुतवर्पसहस्रीं। योनी सूकरी विष्ठा भोगी ।। ९३ ॥ जो द्विजदेवाची वृत्ति हरी । त्यासी जो होय सहा. कारी । जो का अनुमोदन करी । ते तिघे अघोरी पचिजेती ।। ९४ ॥ ते जन्ममरणाच्या आवर्ती । तेचि फळ पुढतपुढती । मरमरोनि गा भोगिती । जाण निश्चिती उद्धवा ॥१५॥ माझे प्राप्तीची चाड चित्ता । तरी नातळांची अधर्मता । अधर्मवताची कथा । स्वभावे सर्वथा न करावी ।। ९६ ॥न देखावें दोपदर्शन । न बोलावे मर्मस्पर्शन । भूतमात्राचा द्वेष जाण । सर्वथा आपण न करावा ॥ ९७ ॥ नायकावी परनिदा । न बोलावें परापघादा । अधर्माचिया संवादा । कोणासी कदा न मिळावें ॥ ९८ ॥ त्रिलोकींचे पाप असकें । ज्यास घेणे असेल आवश्यक । ते साधुनिदा निजमुसें । यथासुसे करावी ॥ ९९ ॥ सकळ दुःखाचिया राशी । अवश्य याच्या मजपाशीं । ऐसी आवडी ज्याचे मानसीं । तेणे ब्रह्मदेपासी करावें ॥ ४०० ॥ सकळ काळ वृथा जाना । ऐसे आबड़े ज्याचे जीना । तेणे सारिपटादि आया । खेळ माडावा अहर्निशीं ॥१॥ मी हृदयस्थ आत्माराम । स्वत सिद्ध परब्रह्म । तो मी व्हावया दुर्गम । अधर्म कर्म जगासी ॥२॥ तें निर्दाळावया कर्माकर्म । वर्म आहे गा अतिसुगम । अखंड स्मरावें रामनाम । पुरुषोत्तम अच्युत ॥३॥ जेथे हरिनामाचा गजर । तेथ कर्माकांचे सभार । जाळूनि नुरवी भस्मसार । ऐसे नाम पविन हरीचे ॥४॥ नाम निर्दळी पाप समस्त । हैं सकळशास्त्रसंमत । जो विकल्प मानी एथ । तो जाण निश्चित वनपापी ॥ ५॥ वन पापाचे पर्वत । निर्दली श्रीमहाभागवत । तें जनार्दनकृपा एथ । झालों प्राप्त अनायासे ॥ ६ ॥ ते भागव. तींचा पाहता अर्थ। हरीचें नाम अतिसमर्थ । वर्णिलेसे परमाद्भुत । स्वमुखें अच्युत बोलिला ॥७॥ एथही जो विकल्प धरी । तो अतिअभाग्य ससारी । महादुःखदोपसागरौं । विकल्पकरी बुडाला ॥८॥ सकल्पविकल्करी जाण । जनासी झाले दृढ बधन । त्या भववंधाचें छेदन । जनार्दननिजमान ॥ ९॥ जनार्दनाचें निजनाम । निर्दली भवभय परम । तें नाम सरे जो सप्रेम । तो पुरुपोत्तम स्वयें होय ॥ ४१० ॥ स्वयें होगें ब्रह्म पूर्ण । ये अर्थीचे गोड निरूपण । अठाविसावे अध्यानी जाण । उद्धवा श्रीकृष्ण सागेल ॥ ११ ॥ ते कथा श्रवर्णी पडे । ते जीवीं स्वयंभ सुख वाढे । मग आत बाहेर १तुरोग हाणतात - "गोडीपणे जैसा गूळ । तैसा देव जाला सकळ २ लाटा ३ नोड़न दिलेरें उतर ४ तो कोश्यवधि व नरकात विष्ठा भक्षण करीत पडतो ५ भोवन्यात. ६ आवड ७न स्पर्शावी, अधर्म करू नये ८ दुसन्याचे दोष पाह नयेत ६ ममद कर नये १० परदोषाना ११ वादविवादात १२ सकळ १३ सोंगट्या वगैरे १४ प्राप्त होण्यास कठिण १५ साधन १६ राशी, ढीग १७ भाका १८ महापातकी, ज्याचें पाप वज्रलेप झाले असा १९ सशयामुळे २० सहन, आतूनच, निरुपाधिक