Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/748

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२० एकनाथी भागवत. दिसे मुखकमळ साजिरें ॥ ३३० ॥ चूवा कस्तूरी बुका सधर । अनि पुष्पांजळीसंभार । जेणे शीघ्र संतोपे श्रीधर । तें प्रेम साचार हरि सांगे ॥३१॥ उपगायन्गृणमृत्यन्कमाण्यभिनयन्मम । मत्कथा श्रावयन् शयन् मुहूर्त क्षणिको भवेत् ॥ ४४॥ । ज्ञान ध्यान उपासकता । हे गौण जाण सर्वथा । देव भावाचा भोक्ता । भावे तत्त्वता देव भेटे ॥ ३२ ॥ ध्यानीं तुटलिया निजमन । करावे माझें नामस्मरण । कां माझ्या गुणांचे श्रवण | आदरें जाण करावे ॥ ३३ ॥ करितां हरिगुणाचे श्रवण । तेणे सुखावे अतःकरण । सुखें सुखावोनि आपण । स्वयें हरिकीर्तन करावे ॥ ३४ ॥ निर्लज नटाचे परी । हरिरगणी नृत्य करी । हावभावकटाक्षकुसरी । अभिनयो धरी कर्माचा ॥ ३५ ॥ गोवर्धनउद्धरण । अगें दानावे आपण । कां मांडूनियां दृढ गण । व्यंवर्कभंजन दीवावे ॥ ३६ ।। पूतनाप्राणशोपण । कुवैलयाचे निर्दळण । दावूनि मल्लमर्दन । हरिकीर्तन करावे ॥ ३७ ॥ नवल प्रेमाचा उद्बोध । गद्यपद्यनामप्रबंध । भुजंगप्रयातादि अगाध । गाती स्वानंद स्तुतिस्तोत्रं ॥ ३८॥ स्तवेरुचायचै स्तोनै पौराणे प्राकृतेरपि । स्तुत्या प्रसीद भगवनिनि चन्देत दण्डवत् ॥ ४ ॥ माझी स्तुतिस्तोत्रे पुराण । सादरें करावी श्रवण । श्रोता मिळालिया आपण । कथानिरूपण सागाचे ॥ ३९ ॥ शुद्ध न ये स्तोत्रपठण । करितां अवर्द्ध गायन । पाठक दोप न लागे जाण । तेणे होय निर्दळण महादोपा ॥ ३४० ॥ वेदीचे उपनिपत्पठण । का चामंत्र हरीचें स्तवन । ये लौकिकी उच्चायचे जाण । देवासी समान निजभावे ॥४१॥ पुराणींचे श्रेष्ठ स्तोत्र । अथवा पढतां नाममात्र । अर्थ भावार्य साचार । समान श्रीधर भी मानीं ॥ ४२ ॥ नेणे चेद शास्त्र पुराण । केवळ भाळाभोळा जाण । तेणे करितां प्राकृत स्तवन । मी जनार्दन सतोपें ॥ ४३ ॥ वेदी चुकल्या स्वरवर्ण । पाठका दोप वाधी गहन । प्राकृत करितां हरीचे स्तवन । दोपनिर्दळण तेणे होय ॥४४॥ शास्त्रश्रवण पुराणस्थिती। पाहिजे पचमीसप्तमीव्युत्पत्ती । पढतां अवद्ध नामकीती। भगवत्प्राप्तिप्रापक ॥ ४५ ॥ संस्कृत वाणी देवें केली पाकृत का चोरापासून झाली । असोत या पक्षाभिमानी बोली। देवाची चाली निरभिमान ॥ ४६॥ वेद शास्त्र हो कां पुराण । का प्राकृत भापास्तवन । एथे भावचि श्रेष्ठ जाण । तेणे नारायण सतोपे ॥ ४७ ॥ देवासी प्रेमाचे पढिये कोड । न पाहे व्युत्पत्तीचें कार्वाड । भावार्थ भाविकाचा गोड । तेणे भक्ताची भीड नुहंघी देवो ॥४८॥ भावार्थ करिता स्तवन । देव होय भक्ताअधीन । तेणे भावार्थे करूनि नमन । हरिचरण वंदावे ।। ४९ ।। मुहूर्त निमेष क्षणेक्षण । हरिचरणी सुखावल्या मन । इतर व्यापार तेणें जाण । सहजे आपण वोसरती ॥ ३५०॥ जेणे तुटे माझे अनुसंधान । तें कर्म त्यागावें आपण । जेणे स्वरूपनिष्ठ होय मन । ते समाधान राखावे ॥५१॥ सप्रेम करिता नमन । नित्य नूतन समाधान । त्या नमनाचे लक्षण । लोटांगण दडवत ।। ५२ ।। १ अतरल्यास २ सतप्त होऊन ३ तरी कीतनाचेनि नटनाच' (ज्ञानेश्वरी ९-१९७) ५ शरीरावयव व ढाले याच्या ध्यापाराचे चातुय ५ बैठक, आसन ६ शकराचें धनुष्य रामाप्रमाणे पाकविण्याचा अभिनय करावा ७ क्साच्या कुवलय नांकाच्या हतीचे ८ थाविर्भाव १ वेडेवाकडे, शास्त्रनियम सोइन १० प्राग्वेदाच्या मनामा ११ लहानमोठी १२ विभ कप्रसयज्ञान १३ मारता १४ प्राप्तकरून देणारी १५ अभिमानाची भापणे १६ रीति १७ आवडते १८ ओझे, भारः १९ मुटतात, गळतात २१ ध्यान, चिंतन २१ आत्मरूपा रममाण झालेले