Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/737

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सत्ताविसावा. ७०९ शैली दारमयी लोही लेप्या लेख्या च सैकती । मनोमयी मणिमयी प्रतिमाष्टविधा स्मृता ॥ १२ ॥ __ अष्टधा प्रतिमास्थिती । ज्या पूजितां सद्यःश्रेय देती । ऐशिया प्रतिमांची जाती। ऐक तुजप्रती सागेन ॥९८ ॥ गंडक्यादि शिळामूर्ती । का दारु ब्रह्मकाष्ठव्यक्ती । अथवा सुवर्णादि धातुमूर्ती । सद्यः फळती साधकां ॥ ९९ ॥ मृत्तिकाकापडकीटणमूर्ती । या नाव लेप्या मणिजेती । कां स्थंडिली लिहिल्या अतिप्रीती । त्या लेख्य मूर्ती पूजका ॥ १०० ॥ वाळवेची जे केली मूर्ती । ती नाव सिकतामूर्ति ह्मणती । तेही पूज्य गा निश्चिती । सुवर्णव्यक्तीसमान ॥१॥ मूर्ति रत्तमयी का सोज्वळ । हिरा मरंकत इंद्रनीळ । पद्मराग मुक्ताफळ । या मूर्ति केवळ अतिपूज्य ॥२॥ मूर्तीमाजी अतिप्राधान्य । मनोमयी मूर्ति पावन । जिचें करितां उपासन । समाधान साधका ॥३॥ तेंचि प्रतिमा पूजाविधान । स्थावरजंगमलक्षण । तेही अर्थीचे निरूपण । विशद श्रीकृष्ण सागत ॥४॥ चलाचलेति द्विविधा प्रतिष्ठा जीवमन्दिरम् । उद्घासावाहने न त स्थिरायामुन्वार्चने ॥ १३ ॥ चेतनाचेतनप्रकार | जडाते जीववी साचार । जीवशब्दें चिन्मान । मुख्य परमेश्वर बोलिजे ॥५॥ भकभावार्थ साचार । त्या जीवाचें निजमंदिर । प्रतिमा जंगम स्थावर । आगमशास्त्रसमतें ॥ ६ ॥ तेथे स्थावरमूर्तिपूजन । साधकें करिता आपण । न लगे आवाहनविसर्जन । तेथ अधिष्ठान स्वयम ॥ ७ ॥ अस्थिराया विकल्प स्यात् स्थण्डिले तु भवेट्टयम् । सपन त्वविलेप्यायामन्यत्र परिमार्जनम् ॥ १४ ॥ जंगम प्रतिमाच्या ठायीं । आवाहनविसर्जन पाहीं । एकी आहे एकी नाहीं । ऐक तेही विभाग ॥ ८ ॥ शालग्राममूर्तीसी जाण । स्वयंभ माझें अधिष्ठान । तेध आवाहन विसर्जन । सर्वथा जाण लागेना ॥९॥ शालग्रामाचा कुटका । ज्याचे पूजेसी आहे फुटका । तेष परमात्मा निजसखा । सर्वदा देखा नादत ॥ ११० ॥ इतर मूर्ती जंगम जाणतेथ आवाहन विसर्जन । साक्षे करावे आपण । हैं विधिविधान आगमोक ।। ११ ।। स्थंडिली मूर्तिआवाहन । सवेंचि पूजाती विसर्जन । हे उभय भावनाविधान । स्थंडिली जाण आव. श्यक ॥ १२ ॥ आपुले हृदयींचा चिद्धन । मूर्तीमाजी कीजे आवाहन । पूजाती करूनि विसर्जन । देव हृदयी जाण ठेवावा ॥ १३ ॥ एष आपणचि ब्रह्म परिपूर्ण 1 हेचि न्हावया निजस्मरण । आवाहनविसर्जने जाण । निजात्मआठवण साधका ॥ १४ ॥ हा ऑगमींचा निजात्मभावो । आपणच आपला देवो । आपला आपण पूजा पहा वो। हो निजात्मआठवो निजपूजे ॥१५॥ देव होऊनि देव पूजिजे । हे निजात्मपूना गोड खोजे । उपा. सनाकाडव्याजे । उद्धवासी दीजे श्रीकृष्णे ।। १६ ॥ हे निजात्मता निजगोडी । प्रतिपदी न लभता रोकडी । उपासना तडातोडी । कोण कोरडी सोशील ।। १७ ॥ हे आगीचे १ मूर्ति आठ प्रकारच्या (१) पापाणमय, (२) कादमय, (३) मुरादि मानी. (४)मृभिर, एदन, इत्यादिकाच्या लेपार्ने काटरे, (५)चिनरूप, (६) घामामय, (७) मनोमय, २ (८) समय २ सामाजिक फ्ल्याण ३ शालिग्रामादि शिवच्या मूति ४ कोटण-बारा, मेग, उकण, वगैरे ५कागदी सोन्याच्या मृतांमारली. ७ पाच ८ अतिश्रेष्ठ र मन हीच मूति १. स्थावर दाणजे न हारगारी व जगन ने दागारी सिर पर आवाहन व विस सन फरावयाची नसतात १२ तुरडा हदयस्थ परमात्म्याचेंच मूति बाहन व माग पूजा झाल्यावर हदयात देव ठेवावा ११ ससम्माचे भान १५शानाचे रहस हेच माहे मी देव अपर नवतर आहे देव होऊन देव पूजावा १६ साऊ. १७ उपासनाकाहाच्या मित्तानें, मिलाने १८ पोटी