Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/723

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सब्बिसावा. ६९७ स्पद दुजें उरे । ते तेथ पूर्ण ममता स्फुरे । ते म्यां चिन्मान्ने घोंटिले ॥ ३५॥ तेथ मीपणे मी माझे । नुरेचि तूंपणेसी तुझें । ऐसे परब्रह्माचेनि निजें । झाले सहजें निर्मम ।। ३६ ।। निर्मम निरभिमान । तें हैं उद्धवा गा सपूर्ण । पांचवे सहावे लक्षण । सतांचे जाण निजगुह्य ।। ३७ ॥ ऐसे निर्मम निरहंकार । जे होऊनि ठेले साचार । त्यासी इंद्रदुखडोंगर । अणुमात्र न वाधी ।। ३८॥ देह अदृष्याच्या वाटा । लागता सुखदुःखाच्या झटा । तो ब्रह्मसुखाचे चोहटा । देहाचा द्रष्टा होऊनि असे ॥ ३९ ॥ देहासी पदवी आली थोरी । तो श्लाघेना जीवाभीतरी । देह घोळसिता नरकद्वारी । तो अणुभरी कुंचना ॥ ४०॥ देह व्याघ्रमुखी सापडे । तेणें दुःखें तो न साकडे । देह पालखीमाजी चढे । तें वाडेको. श्लाघेना ॥४१॥ छाया विष्ठेवरी पडे । का पालखीमाजी चढे । तेणे पुरुपा सुखदुःख न जोडे । मुक्तासी तेणे पा. देहभोग ।। ४२ ॥ त्याचे दृष्टीखाली एकाएक । दुःखपणा मुके दुःख । सुखपणा विसरे सुख । निद्व देस या हेतू ॥ ४३ ॥ जो निर्मम निरभिमान । त्यासी नाही भेदभान । अभेदी मिथ्या द्वंद्वबंधन । हा सातवा गुण निद्ध ॥४४॥ जो निद्व निरभिमान पहा हो । त्यासी मिथ्या समूळ निजदेहो । तेथ देहसवंधे परिग्रहो। उरावया ठावो मग कैंचा ॥ ४५ ॥ वजनधनस्त्रीपुत्रासी । नाटोनि तो नातळे त्यासी । स्वमघरांत जागृता जैसी । तैसा साधूसी ससारू ॥ ४६॥ एवं परिग्रही असोन । साधु अपरिग्रही पूर्ण । हे आठवे मुख्य लक्षण ! अतयं जाण जगासी ॥४७॥ साधु परिग्रही दिसती । परी ते परिग्रही नसती । हेचि सताची पावावया स्थिती । त्यांची निजभक्ती करावी ॥४८॥ हैं साधूचें अष्टलक्षण । ते ब्रह्मा, अष्टाग जाण । की अष्टमहासिद्धि निर्गुण । ते हे अष्टगुण साधूचे ।। ४९ ॥ चैतन्यसरोवरीचे कमळ । विकासले अष्टदळ । ते हे सतलक्षण केवळ । स्वानंदशीळ साधूसी ॥ ३५० ॥ ऐसे हे अष्ट महागुण। सकळ भूपणा भूषण । ज्याचे अगी बाणले पूर्ण । ते साधु सजन अतिशुद्ध ।। ५१ ॥ इतर सगाचिये प्राप्ती । सग वाधक निश्चिती । तेसी नव्हे सत्सगती । संग छेदी आसफी देहसगा ।। ५२ ॥ तेथ उपदेश नलागे काहीं । सगें देही करी विदेही । तेचि सात ग्लोकी पाहीं। संताची नवाई हरि सागे ॥ ५३॥ सेषु नित्य महाभाग महाभागेषु माफया । समपन्ति हिता नृणा जुत्ता प्रघुनन्ययम् ॥ २८ ॥ इंद्रपदादि ब्रहाँसदन । ये प्राप्ती नाच भाग्य गहन । तेही मत्सगासमान । कोट्यंगे जाण तुकेना ॥ ५४॥ ऐसी जे का सत्सगती । सभाग्य भाग्याचे पारती । भगरमा माधु वर्तती । माझे कथाकीर्तिअनुघाटें ।। ५५ ॥ जे कथा अवचटे कानी । पडता कलिमलाची धुणी । करूनि साडी तत्क्षणीं । । तत्क्षणी । जे गगेहूनी पवित्र ।। ५६ ॥ जेथ माझी निजकथा गाती । तीर्थ तेथे पवित्र होती । ऐसिया भगरकथाकीती । साधु गर्जती मदा ॥ ५७ ॥ खये आपण भागीरथी । सर्वदा ऐसें 'जीवी चिती । कोणी साधु ये 9 मजप्रती । ते माझी पा जाती निःशेप ॥५८॥ पार्वतीचा द्वेप मनी । पर पाप मजलागुनी तही १ उपाधि, भटके , चहासावर ३ गोग्यता ४द करीत नाही ५२ पापन 0 युधिरान, लो. पादिकांच्या पलीकडचा ७ परिवार, समद ८ आराम होत नाही मनावरे बादार १. नगर, प्रदीप ११ ब्रह्मदेवाचे स्थान १२ फार मोट १३ नुरितां व नाही १४ एकाए, १५मान ए मा ८८ विधान, तो आराध होत नाही ११ ब्रह्मदेवाचे स्थान १R