________________
एकनाथी भागवत तसारसङ्गो न कर्तव्य स्त्रीपु स्त्रैणेषु चेन्द्रिये । विदुपा चाप्यविश्रब्धा पवर्ग किमु मादृशाम् ॥ २४ ॥ जेथ सज्ञाना उठी छळ । सकाम भुलची तत्काळ । ऐसा स्त्रीसग अनर्थशीळ । त्याहूनि प्रवळ स्त्रैणाचा ॥ ६८ ॥ यालागी कमद्रियांचे स्थिती । स्त्री आणि स्त्रैणाची संगती । घडों नेदावी परमार्थी । जे निजस्वार्थी साधक ॥ ६९ ॥ जरी विषयी क्षोभेल मन । तरी इंद्रिये आवरावी आपण । तरी मनींचा विपयो जाण । मनीचि आपण स्वयें 'विरे ।। २७० ॥ निकट विपय स्त्रीसगती । मन क्षोभे विषयासक्ती । क्षणार्ध स्त्रीसंगप्राप्ती । पडले अनर्थी सज्ञान ॥ ७१ ।। स्त्रीदर्शने कामासक्त । देवेंद्र झाला भंगाकित । चंद्र केलं.किया एथ । केला निश्चित गुरुपल्या ॥ ७२ ।। सौभरी तपस्वी तपयुक्त । तो मत्स्यमैथुनास्तव एथ । करूनि साडिला कामासक्त । संग अनर्धभूत स्त्रियाचा ॥ ७३ ॥ निजकन्येचिया संगतीं । ब्रह्मा भुलला कामासकी। इतरांची कोण गती । सग अनर्थी स्त्रियांचा ॥ ७४ ॥ कामिनीसग अतिदारुण । शिवासी झाले लिंगपतन । प्रमदासमें सज्ञान । ठकले जाण महायोगी ॥ ७५ ॥ नारदें विनोददृष्टी । कृष्णपत्नी मागीतल्यासाठी । तो नारदी केला गंगातटी । तेथ जन्मले पोर्टी साठी पुत्र ।। ७६ ।। कौतुकें स्त्रियाप्रति जाता। संज्ञान पावे चाधकता । मा मजसारिख्या मूर्खाची कथा । कोण वार्ता ते ठायीं ॥ ७७॥ क्षणार्थ स्त्रियाची सगती । सज्ञान ठकले ऐशा रीती। जे स्त्रीसंगा विश्वासती । ते दुःखी होती मजऐसे ॥ ७८ ॥ यालागी विश्वासता स्त्रीसगासी । इंद्रियपवर्ग ठकी सर्वांसी । एथ आवरूनि इंद्रियांसी । सर्वथा स्त्रियासी त्यागावे ॥ ७९ ॥ त्यागूनि स्त्रियांची सगती। उपरमूनि इंद्रियवृत्ती । राजा पावला परम शाती । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥२८० ॥ श्रीभगवानुवाच-एन प्रगायनरदेवदेव स उर्वशीरोकमयो विहाय । आत्मागमात्मन्यवगम्य मा धै उपारमज्ञानविधूतमोह ॥ २५ ॥ जो उर्वशीस्वर्गभोग पावोनी । ज्यासी देव मानिती श्रेष्ठपणीं । जो सकळराजचूडामणी । ज्यासी येती लोटांगी भूपाळ ॥ ८१॥ ऐसा पुरूरवा चक्रवती । लाहोनि उर्वशीभोगप्राप्ती । स्वर्गभोगी पावला विरक्ती । सभाग्य नृपति तो एक ॥ ८२ ।। अप्राप्तविपये योगी । बहुत देखिले विरागी । परी प्राप्तस्वर्गागनाभोगी । धन्य विरोगी पुरूरवा ॥८॥ पुरूरव्याऐशी विरक्ती । नाहीं देखिली आणिकाप्रती । धन्य पुरूरवा त्रिजगती। स्वमुखें श्रीपति वाखाणी ।। ८४ ॥ तेणे अनुतापाच्या अनुवृत्तीं । निदोनियां निजात्मस्थिती । क्षाळिली कामिनीकामासक्ती । धुतला निश्चिती महामोहो ॥ ८५॥ अनुतापआगिठी अभंग । वैराग्यपुटें देऊनि चाग । विवेकें दमिता सांग । काममोहाचे डाग क्षाळिले तेणे १ लय पावतो २ हजार छिद्रानी युक्त ३ फलकयुक्त ४ गुरुपनी तारा, तीने ५ सौभरी नावाचा नहार्षि याची कथा नवव्या स्पधाच्या ६ व्या अध्यायात सागितली आहे हा यमुनेच्या पाण्यात बुडून तप करीत होता, तेथे त्यात मत्स्याचें मैथुनसुख पाहिले व तारुण्य धारण करून माधाता राजाच्या ५० कन्यास धरिता झाला नाना प्रकारचे विलाम भोगल्यावर एके दिवशी त्याला उपरति झाली, मत्स्यमधुन पाहिल्यामुळे आपल्या तपश्चर्यची हानी झाली, यावद्दल त्याला परम दुग शालें व पुन्हा तप आचरून तो मुक्त झाला ६ जनावह ७ फसलें ८ पट्टेच्या भरात ९ चतुरही १०३दि याचे कामक्रोधादि सहा धम १५शात करून १२ अपदेवदेव १३ प्राप्त झालेल्या अप्सरेच्या भोगाविषयी विरता १४ धुवून टाकिती १५ पचात्तापरुप अमीमध्ये १६ वैराग्याचे पुट देऊन