पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/717

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सविसावा. ६९१ काय मलीमस कायो दोर्गन्ध्याग्रामको शुचि । क गुणा सौमनस्याचा ध्यासोऽविधया कृत ॥ १८ ॥ स्त्री पुरुप नामाभिधान । केवळ देहासीचि जाण । ते स्त्रीदेही पाहता गुण । मलिनपण अत्यंत ।। २॥ जे नीच नव्या विटाळाची खाणी । जे रजस्वलेची प्रवाहन्हाणी । जे का दुर्गधाची पोहणी । जे उतली चिडाणी विष्ठेची॥३॥जे का दोपाचे जन्मस्थान । जे विकल्पाचे आयतन । जे महादुःखाचें भोजन । अध:पतन जिचेनी ॥४॥जे बाढवी अतिउद्वेग । जिचेनि मनासी लागे क्षयरोग । जिचा वाधक अगसग । अतिनिलांग निद्यत्वे ।। ५ ।। जेवीं नीचाचा काठपरा । गळा अडकल्या माजरा । ते रिपोनि शुचीचिया घरी । नाना रसपात्रां विटाळी॥६॥ तेवीं कामिनीची सगती। गळा पडली न निधे मागुती । कामिनीकाम कामासकीं । नेणो फिती विटविले ।। ७ ।। तें माजर जेथे घाली मुख । तेथ काठमरा रोधी देख । तेवीं स्त्रीसमें अतिदुःख । मानिती सुख सकाम 11८1 मृगजळी कमळ मनोहर । तैसे अगनावेदन सुंदर । सुस्मित चारु सुकुमार । सकाम नर वानिती ॥ ९॥ अंगनाचदनाची निजस्थिती निखळ शबुडाची तेथ वस्ती। ते मुख चंद्रसी उपमिती। जेवी अमृत हाणती विखातें ।। २१० ।। वनिताअधरी झरे लाळ । ते हाणती अधरामृत केवळ । वाप अविद्येचे चळ । भुलले सकळ सुरासुर ॥११॥ स्त्रीपुरुषी आत्मा एक । स्त्रीरूप तेथ आविद्यक । मिथ्या स्त्रीकामी भुलले लोक । वाप कवतिक मायेचे॥ १२॥ आत्मा भोक्ता हाणाचा स्त्रीसभोगी । तंव तोनित्यमुक्त असगी। देह भोक्ता ह्मणावा स्त्रीसयोगी । तंव देहाचे अंगी जडत्व ।। १३ ।। तेथ विपयभोगासी कारण । मुख्यत्वे देहाभिमान । त्या देहाभिमानासी जाण । बहुत जण विभांगी ॥१४॥ पिनो किसनु मायर्याया स्वामिनोऽने गृध्रयो । किमात्मन कि सुहदामिति यो नवसीयते ॥ १९ ॥ गर्भधारण पोपण । स्वये श्रमोनिया आपण । माता करी परिपालन । तो हा देह जाण मातेचा ।। १५ । एकलेपणे माता । स्वमी न देखे पुत्रकथा । जो निजवीर्यनिक्षेपिता । तो हा देहो तत्वता पित्याचा ॥ १६ ॥ जे अग्नि ब्राह्मण साक्षी करूनी । भार्या अपिली भाकदेवोनी। जीवित्व समर्पोनी । सेवेलागोनी विनटली ॥ १७॥जीसी याचेनि सुखशृगार । जीसी याचेनि ऐहिक पर। ऐसा सूक्ष्म करिता विचार । देहो साचार खियेचा ॥ १८ ॥ या देहाची आवश्यकें । सुहृद बंधू जे का सखे । देहाचेनि सुमावती सुसें । देह एके पाखें त्याचाही ।। १९ ।। स्वयें घेऊनिया वेतन । देहो विकिला आपण । आज्ञेवीण न वचे क्षण | देहो जाण स्वामीचा ॥ २२० ।। श्वानभंगालगिधाचे सौजें। तरी देहो त्याचा मणिले । जीवास्तव देही कर्म निपजे । यालागी देह वोलिजे जीनाचा ॥ २१॥ पिता माता स्त्री पुन वजन । देहाचे अवश्य करिती दहन । यालागी देह अग्नीचा पूर्ण । विचक्षण बोलती ॥ २२॥ यापरी देहाचे जाण । विभागी अमती आठ ५ नित्य २ द्वारा ३ चिळस आणणारी जागा, कुपान ४ स्थान ५ भा. ६ नरकवाय निराश्रय, अस्तहीन हीनजातीच्या मनुष्याच्या फुटक्या मडक्याचा काठ ९ अमिहोनाच्या घरात, सम्यगारात शुषि-अमि १० खरच मुख ११ वणन करितात १२ नुस्या, केवळ १३ गढ़ते १४ मायीक ९५ कामाचे १६ बाटकरी १७ भापल्या वीजरूप दीया सेचन करणारा १४ 'धर्म च अर्थच कामे च नाचिरामि' अशी शपथ घेऊन किवा वचन देकर १९ गढली २० मक्षान २१ पगार २२ कुनी, कोरही व गिधाडे याचे भक्ष्य