पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/715

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सन्निसावा. ६८९ सनातन पाविजे ॥५९॥ नरदेहीचा क्षण क्षण । समूळ निर्दली जन्ममरण । भावे करितां हरिस्मरण । महापा जाण निर्दळती ॥ १६० ॥ त्या नरदेहाची लाहोनि प्राप्ती । नरवयें झालों चक्रवर्ती । त्या माझी जळो जळो स्थिती। जो वेश्येप्रती भुललो ।। ६१ ॥ मानी श्रेष्ठ मी सज्ञान । परी अज्ञानाहुनि अज्ञान । नेणेचि निजस्वार्थसाधन । वेश्येअधीन मी झालों ॥ ६२॥ लाभोनि नरदेहनिधान । म्यां देही धरिला ज्ञानाभिमान । न करींच निजस्वार्थसाधन । हे मूर्खपण पं माझें।। ६३ ॥ जैसा गायीमागें कामयुक्त। धांवतां बैल न मानी अनर्थ । का खरीमागे खर धावत । तैसा कामासक्त मी निर्लज्ज ॥१४॥ खरी खरास हाणी लाताडें । तरी तो घसे पुढे पुढे । तैसाचि मीही वेश्येकडे । कामकैवाडे भुललों ।। ६५ ।। कामभोगाअंती विरकी । ऐसे मूर्ख विवेकी बोलती । ते अधःपाती घालिती । हे मज प्रतीति स्वयें झाली ॥ ६६ ॥ सेवतो वर्षपूगान्मे उयश्या अधरासनम् । न तृप्यत्यात्ममू कामो वहिरातिभिर्यथा ॥ १५॥ सत्ययुगीचे आयुष्य माझें । ऐश्वर्य सार्वभौमराजे । उर्वशी स्वर्गमंडणकाजे। सर्वभोगसमाजे भोगिता-॥ ६७॥ भोगिता लोटल्या वर्षकोटी । परी विरक्तीची नाठवे गोठी। मा वैराग्य भोगाशेवटीं । हे मिथ्या चावटी मूर्खाची ॥ ६८ ॥ स्त्रियेचें हणती अधरामृत । तेही मूर्ख गा निश्चित । तें उन्मादमद्य यथार्थ । अधिक चित्तधामक ॥ ६९ ॥ वनिताअधरपानगोडी । त्यापुढे सकळ मधे बापुडीं । तत्काळ अनर्थी पाडी । निजस्वार्थकोडीनाशक ॥ १७० ॥ घालिता कोटि घृताहुती । अग्नीसी कदा नव्हे तृप्ती । तेवीं वनिताकामासक्ती । कदा विरक्ती उपजेना ॥७१॥ ऐसा आठ श्लोकी अनुताप । स्वयें बोलोनिया नृप । हृदयीं उपजला विवेकदीप । जेणे झाके कंदर्प तें सरलें ॥७२॥ सकामासी विषय त्यागिता । वासना न त्यागे सर्वथा । कां आदरें विषय भोगितां । विरक्ति सर्वथा उपजेना ॥७३॥ ऐशिये अर्थीचा उपायो । विचारोनि वोले रावो । कामत्यागाचा अभिप्रावो।साचार पहा हो संबोधी ॥४॥ पुचल्यापहत चिच को न्यन्यो मोचिनु प्रभु । आत्मारामेश्वरमृते भगवन्तमधोक्षजम् ॥ १५॥ पुरुषा सदा स्त्रीअनुराग । परी सहसा न करवे प्रसंग । त्यासी पुश्चलीचा घडल्या संग । ते वाधी निलौंग हावभावी ।। ७५॥ पुंश्चलीचे कटाक्षगुण । तेचि पुरुपासी दृढ वधन । स्त्रीकामवंधन सोडची कोण । एका नारायणावांचूनी ॥७६ ॥ कामिनीकामापासूनि निर्मुक्त । कर्ता ईश्वर समर्थ । जो का आत्माराम भगवत । तोचि निश्चित सोडविता ॥७७ ॥ मायागुणे कामसचार । अविद्या वाढवी साचार । मायानियंता जो ईश्वर। तो कामकरकर निर्दली ।।७८ ॥ स्वस्वरूपी रमण आराम । ऐसा जो का आत्माराम । तो निवारी सकळ काम । करी निभ्रम निजात्मता ॥ ७९ ॥ जो भोग भोगनि अभोक्ता। त्या शरण रिघाल्या अनंता । वार्धू न शके विपयावस्था । स्त्रीसगी सोडविता तो एक १ मनुष्यदेहरूप अमोल ठेवा २ स्वहिताचे साधन ३ लाथ ४ घुसतोच ५ विषयाच्या इच्छन ६ अनुभय' पह. बड ८ उमाद आणणारं भय ६ स्त्रीच्या अधरपानाची गोडी इतरी आहे की त्यापुढ इतर सर्व मयें तुच्छ आहेत, कारण असे चित्तश्रामक मद्य दुसरे नाही ! १० तुपाच्या आहुति ११ काम नष्ट होतो १२ स्त्रियाविपया लाला १३ सरिणी वेश्येचा १४ अत्यत १५ टवकारून पाहणं हेच यळकर दोरे १६ मायेमुळे १७ मदनाची पीडा, विरफिर दूर करितो. तो कामाकारू निर्दळी