________________
अध्याय सविसावा ६८३ गुणमच्या जीवयोन्या चिमुको ज्ञाननिष्ठया । गुणेषु मायामानेपु घश्यमानेप्ववस्तुत । वर्तमानोऽपि न पुमान् युज्यतेऽवस्तुभिर्गुण ॥ २ ॥ जे मूळ अज्ञानाची साणी । जे ससारप्रवाहाची श्रेणी । जे तिही गुणाची जननी । माया राणी अनादि ॥ २७ ॥ मायागुणयोगें पहा हो । सोळा कळाचा सभयो । तो वास. नात्मक लिंगदेहो । जीवासी पहा हो दृढ झाला ।। २८ ॥ ज्या लिंगदेहाचिये प्राप्ती । भोगी नाना सुखदुःखसंपत्ती । पडे स्वर्गनरक आवर्ती। मिथ्यामरणपती स्वयें सोशी ॥ २९ ॥ वंध्यापुत्राचा घराचार । तैसा जीवासी ससार । देहाभिमाने केला थोर । अपरपार अनिवार्य ।। ३० ॥ तेथ गुरुवाक्य ज्ञानानुभवो। पाहता मायेचा अभावो। लिगदेह झाला वावो । जीव जीवभावो तो मिथ्या ॥ ३१॥ जेवीं उगवलिया गभस्ती । अधारेंसी हारपे राती । तेत्री गुरुवाक्य ज्ञानप्राप्ती । मायेची स्थिति मावळे ॥ ३२ ॥ एवं नासल्या गुणविकार । जीवन्मुक्त होती नर । जेवीं का कुलालचक्र । भंवें साचार पूर्वभ्रमणे ॥ ३३॥ तेवी प्रारब्धशेपवृत्ती । ज्ञाते निजदेही वर्तती । वर्तताही देहस्थिती । देहअहंकृती असेना ॥ ३४ ॥ जेवी का छाया आपुली । कोणी गाजिली ना पूजिली। परी कळवळ्याची न ये भुली । तेवी देहींची चाली सज्ञान ॥ ३५ ॥ तो देहाचेनि दैवमे । जरी विपयामाजी लोळे । परी विकाराचेनि विटाळें । वृत्ति न मैळे" अणुमात्र ॥ ३६ ॥ त्यासी विषयाचे दर्शन । समूळत्वे मिथ्या जाण । करिता मृगजळाचे पान । करा वोलेपण वाधीना ॥ ३७॥ गगनकमळाचा आमोद । जे भ्रमर सेवी सुगध । ते सज्ञाना विषयसबंध । निजागी वाध लागता ॥ ३८॥ असो अतयं मुकाची स्थिती। परी मुमुक्षालागी श्रीपती । नियमाची थथानिगुती । निजात्मप्राप्तीलागी सागे ॥ ३९ ।। सग कुर्यादसता शिमोदरतृपा चित् । तस्यानुगस्तमस्यन्धे पत्तसन्धानुगोऽन्धवत् ॥ ३ ॥ शिश्नोदरार्थ आसक्त । स्वधर्मत्यागें अधर्मरत । ऐसे जे विषयासक्त । ते जाण निश्चित असाधू ॥ ४० ॥ ऐसे जे असाधु जन । त्यासी सर्वथा आपण । संगती न करावी जाण । कायावाचामन पूर्वक ॥ ४१ । बोढाळेचे सगती पाहें । क्षणभरी गेलिया धर्मगाये । त्या क्षणासाठी पाहे । लोणे वाहे निरतर ॥ ४२ ॥ यालागी दुर्जनाची सगती । क्षणार्धे पाडी अनर्थी । मुमुक्षी ऐशियामती । अणुमात्र वस्ती न बचावे ॥ ४३ ॥ लोहाराची आगिठी जैसी । सहजे पोळी भलत्यासी । दुर्जनाची संगती तैशी । पाडी अपभ्रंशी भाविका ॥४४॥ अवचटें असाधुसगती । जोडल्या वाढे विपयासक्ती । तेणें उटी अधर्मरीती। विवेकस्कृतिघातक ॥४५॥ मावळल्या विवेकवृत्ती । अध होय ज्ञानस्फूर्ती । आपण आपली न देखे गती । जेवीं आभाळी राती अबसेची ॥ ४६॥ जेनी अंध अधधरित्या हाती । दोघा पतन महागती । तेनी अविवेकाचिया स्थिती । अर्धतमा जाती विषयाध १५की २ पाच ज्ञानदिये, पाच मंद्रिये, पाच विपन सामन, एकूण मोगा का ३ रागला ४ मर्ग नरकाच्या गोमन्यात ५स्वभावो ६ अधासह, ७ युभाराचे चाक फिरत रत्या गरी १० चलनवला राहणी ११ मरिन होत नाही १२ पाशा १३ हात गोले होन गाहीत १४ आकाशरमलाचा १५परिगद १६गल्यात अबकाप्याचा जवस्तू १७जाऊ नये १८ भा १९अब पातात, दुगन्धितीत २० मात्, गहन २१ याद या विपवासनि २२ मेधा व्याप्त, आधळी २३ रान २४ मोव्या गटग्यांत २५ अनाया २६ पानांपाच्या नरकास, की जेग गद अधारवादन गाता गोगाव्या लागतात