Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/708

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८२ एकनाथी भागवत निर्दळिती ॥ ३ ॥ जेथ वैराग्य पाढे सपूर्ण । तेथ जनार्दनाची कृपा पूर्ण । वैराग्य तेय ब्रह्मज्ञान । सहजे जाण ठसावे ॥४॥ जीव सहजे ब्रह्मचि आहे । तो मायागुणे जीवत्व चाहे । जेवी भद्री निजेलेनि रायें । तो स्वमींचे लाहे रकत्ल ॥ ५ ॥ त्यासी राजपदा यावया जाण । सेवक करिती थापटण । तेवी वैराग्य निर्दळी त्रिगुण । जीचा ब्रह्मपण स्वयंभचि ॥ ६ ॥ ऐसें स्वयंभ जोडल्या ब्रह्म पूर्ण । तेव्हां स्त्री पुरुप हे मिथ्या ज्ञान । मृपा दृश्याचे दृश्यभान । भोग्यभोक्तेपण असेना ॥७॥ असो साधकासी देवमाया । स्त्रीरूपें ये भुलवावया । तेथ स्मरता भावे गुरुराया । जाय विलया स्त्रीवाधू ॥ ८ ॥ सद्गुरूचे निजनाम एक । निवारी वाधा महादोस । वैराग्य उपजवी अलोलिक । तेणें होय निजसुस साधका ॥९॥ निर्विशेष निजसुखदाता । आह्मा सद्गुरूचि तत्त्वता । त्याचे चरणी ठेविता माथा । सुखसपन्नता साधका ॥ १०॥ सत साधकांची निजमाउली । शाति निजसुसाची माउली । जनार्दनकृपेच्या पाउलीं । कथा चालिली यथार्थ ॥ ११ ॥ हाता आलिया निजनिर्गुण । साधक होती सुखसपन्न । तदर्थ करावे माझे भजन । हे बोलिला श्रीकृष्ण पचविसायां ।। १२ ।। भावे करिता भगवद्भजन । देव दाराख्थे करिती विघ्न । तें निर्दळावया जाण । माझं नामस्मरण करावे ॥ १३ ॥ अच्युत हे स्मरता नाम । प्रता निर्दळी कर्माकर्म । सकळ पातकें करी भस्म । दाडगें नाम हरीचें ॥१४॥ नामें होइने विरक्त । नामें निर्मळ होय चित्त । नामें साधे गुणातीत । नामें निर्मुक्त भवपाश ॥ १५ ॥ नामी लोलिगत चित्त । भवभय रिघो न शके तेथ । नामी विश्वास ऐसा जेथ । भगवत तेय तुष्टला ॥ १६ ॥ दुष्टसर्ग विषयासक्त । जरी झाला लोलिगत । अनंताप उपजलिया तेथ । होय विरक्त क्षणार्धे ॥ १७ ॥ महादोपासी प्रायश्चित्त । केवळ अनुताप निश्चित । अनुतापेंवीण प्रायश्चित्त । तो जाण एथ विटंबू ॥ १८ ॥ अनुतापाएवढा सखा । जगी आणिक नाही लोका । धडाडिल्या अनुताप देखा । सकळ पातका निर्दळी ॥१९॥ अनुतापा चढलिया हात । क्षणार्धे करी विरक्त । येचि अर्थी ऐलगीत । हरि सांगत उद्धवा ॥ २० ॥ सविसाव्या अध्यायी येथ । विपयामक्त ज्याचे चित्त । त्यासी व्हावया विरक्त । ऐलगीतप्रस्तावो ॥ २१ ॥ श्रीभगवानुवाच-मल्लक्षणमिम काय एब्धा मर्म आस्थित । जानन्द परमात्मानमात्मस्थ समुपैति माम् ॥ ३ ॥ ब्रह्म लक्षिजे परिपूर्ण । हेचि कीयेचे मुख्य लक्षण । ते हैं मानवी शरीर जाण । परम पावन तिहीं लोकीं ।। २२ ॥ मनुष्यदेही अधर्म । करिता नातुडे परम ब्रह्म । तेथ करावं भागवतधर्म । जे का परम पावन ॥ २३ ॥ भागवतधर्म करिता भक्ती । निर्मळ होय चित्तवृत्ती । जीव तोचि ब्रा निश्चिती । ऐशी शुद्ध स्फूर्ति ठसावे ॥ २४ ॥ ठसावल्या ब्रह्मस्फूर्ती । होय स्वानंदाची अवाप्ती । तेणे परमानंदी लीन होती। हे शुद्धमाप्ती पे माझी ॥ २५ ॥ माझिये प्राप्तीचे लक्षण । देही असता वर्तमान । सर्वथा नाही विषयस्फुरण । तेंचि निरूपण हरि सागे ॥२६॥ १ उत्तम शययेवर भिकारीपण ३ एव ४ पाया ५लब्ध ६ पश्चात्ताप ७ ऐल हणजे पुरुरवानामक रानो गाइलेरो गाधा ८ नरदेहाचे ९ व्यवहार चालले अराला