पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/699

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पचविसावा. स्मिकी शुद्ध श्रद्धा । सात्विकापाशी बसे सदा । आतां राजसाची श्रद्धा । ऐक मबुद्धा सागेन ॥ ५७ ॥ मी एक येथे वर्णाश्रमी । मी एक येथें आश्रमधर्मी । मी एक येथे कर्ता कर्मी । हे मनोधर्मी हढ मानी ।। ५८ ॥ येणे भावार्थे कर्मतत्परू । कुशमृत्तिकेचा अत्यादरू । अतिशय वाढवी शौचाचारू । विधिनिषेधां थोरू आवर्त भोवे ।। ५९ ॥ दोपहष्टीच्या रगी । मिरवती गुणदोपांच्या श्रेणी । पवित्रपणाच्या अभिमानी । ब्रहयासी न मनी शुचित्वें ॥३६०॥ देहाभिमान घेऊनि खादा । सत्य मानणे कर्मवाधा । ते हे राजसाची कर्मश्रद्धा । जाण प्रबुद्धा उद्धवा ॥ ६१ ॥ अधिक अविवेक वाढे । जेणे अकर्म अगी घडे । अधर्माची जोडी जोडे । हे श्रद्धा आवडे तामसी ॥ १२ ॥ जेथ अपेयाचे पान । स्वेच्छा अभक्ष्यभक्षण । अगम्यादि घडे गमन । हे श्रद्धा संपूर्ण तामसी ॥ १३ ॥ अधर्म तोचि मानी धर्म । हे तामसी श्रद्धेचे वर्म । आता निर्गुणश्रद्धा परम । उत्तमोत्तम ते ऐक ॥ ६४ ॥ सर्व भूती भगवंत । ऐशिये श्रद्धे श्रद्धावत । अनन्य भावें भूतां भजत । तो भजनभावार्य निर्गुण ।। ६५ ।। स्त्री पुत्र वित्त जीवित । मजलागी कुरवंडी करित । अनन्य भावे जे मज भजत । ते श्रद्धा निश्चित निर्गुण ॥ १६ ॥ चारी पुरुषार्थ त्यागिती । उपेक्षनि चारी मती। ऐक्यभावे मज भजती। ते श्रद्धासंपत्ति निर्गण ॥६७ ॥ निष्काम नामस्मरण । निर्लोभ हरिकीर्तन । भावार्थे जेजे भजन । ते श्रद्धा निर्गुण उद्धवा ॥ ६८ ॥ त्रिगुणाचा त्रिविध आहारू । स्वयें सागे शार्ङ्गधरू । निर्गुण आहाराचा प्रकारू । सखोल विचारू हरि सांगे ॥ ६९॥ पथ्य पूतमनायतमाहाय साविक स्मृतम् । राजस चेन्द्रियरेष्ठ तामस चार्तिदाशुचि ॥२८॥ पवित्र आणि अलुवार । सत्ववृद्धीसी हितकर । अप्रयासी प्राप्ठि साचार । सात्विक आहार या नांव ॥ ३७० ॥ अल्पाहार या नाच पथ्य । पवित्र मणिजे धर्मार्जित । तेही अप्रयासाने प्राप्त । तो जाण निश्चित सात्विकाहार ॥७१ ।। गोड खरपूस आपट । तळीव घोळीव तिखट । चिरीव चोळीव तुरट । वळीन वळिवट आळिलें ॥ ७॥ रसी रसातरमिळणी । पह्नीं कालवणी शिखरिणी । कुडकुडी निपूस सणाणी । आहारभरणी राजस ॥ ७३ ॥ नाना परींच्या आवडी । सडिवा सोलिया परवडी । रस मुखाची अतिगोटी । तो आहार निरंवडी राजस ।।७४ ॥ नाना परींचे आयास । करुनि अतिप्रयास । आहार सेविती राजस । ऐक तामस भोजन ।। ७५ ।। सेविता दुर्गधि उन्मादक । परिपाकें करी मूर्ख । अशुचि आणि दुःखदायक । हा आहार देख तामस ॥७६ ॥ भगरं. ताचा भुकमसाद । साधुसजनाचे शेप शुद्ध । हा निर्गुण आहार प्रसिद्ध । 'च' कारें गोरिद बोलिला ॥ ७७ ॥ ग्रासोमासी गोविद । येणे स्मरणे अन्न सुद्धा हा निर्गुण आहार प्रसिद्ध । कारें गोविद बोलिला ||७८ ॥'अन्नं ब्रह्म अह च ब्रह्म' । पक्तीकर तोही ब्रह्म । ऐसा ज्याचा भोजनानुक्रम । तो आहार परम निर्गुणत्वे ॥ ७९ ॥ त्रिगुणाचें त्रिविध सुख । निगुण सुस अलोलिक। त्याही सुसाचा परिपाका यदुनायक स्वयं सागे ।। 340॥ १ मोगरा २ मुख्य रसपा ३ भोमाळून टाकूर, सर्पग करन ४ हरा, हलवार, पचनारा गुरम ५ एस ६समापीत, विराट ७ धाय अथवा पसमूट सइन मोदून केलेले अनाचे प्रायर ८ बिहामुजाना र सरोसर १० मद उसम करणारी " मूरिन, बेहोप, निंगला १२ जसिर १३ मूड भाताचा पाराने केला भाटे, चमत्कारें १४ पवाला संपगारा १५ अयषिक, विला