Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/671

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५. अध्याय चोविसावा. कणवा । पुरुषार्थ पांचवा या नांव ॥१॥ हे वेदशास्त्रां अगम्य । सकळ देवांसी अतिदुर्गम जेणे लुब्धैं मी पुरुषोत्तम । ते हैं भक्तिमेमरहस्य ॥२॥ मज चश्य करावयाचे वर्म: पोर्टी धरावे भक्तिप्रेम । चहू मुक्तीचा पड़े भ्रम । पुरुषार्थकाम वोसरे ॥३॥ ज्यासी माझी सप्रेम भकी । त्याचेनि नावें विघ्नं पळती । मजवेगळी अन्यथा गती । करावया प्राप्ती को. याची ॥४॥जयासी माझी अनन्य भक्ती । तेथ माझी पूर्ण कृपास्थिती। मनका मजवे. गळी गती । कदा कल्यांती असेना ॥ ५ ॥ वेदविधी करावा वोधू । तो निश्चसित माझा वेदू । जेथ माझा पूर्ण कृपावोधू । तेथ विधिवाटू वाधीना ॥ ६ ॥ जे कां माझे भक्त सकाम । ते फळभोगाती होऊनि निष्काम । तेही ठाकती माझें निजधाम । भका अन्यगमन असेना ॥ ७ ॥ ज्यासी माझे अनन्य भजन । स्वकर्म त्याचे सेवी चरण । विधिवेद घोळंगे अगण । त्यासी अन्यथागमन असेना ॥८॥ जेथ सप्रेम नाही माझी भकी । तेथे कम अवश्य चाधती । कास्तव अन्यथागती । अभक्त पावती उद्धवा ॥९॥ जेथ माझी साचार भक्ती । तेथ कर्माची न चले गती । मद्भका माझी प्राप्ती । सत्य निश्चिती या हेतू ।। ४१० ॥ भक्तासी सर्वाभूती मदानो । तेथ कर्मबंधा कैंचा ठायो । कर्मानुगली खुंटली पहा चो। मत्प्राप्ति स्वयमेवो महका ॥१॥ भक्त पाऊल ठेवी अवनीं । परी म्या ठेविले न धरी मनीं । कर्ता भगवंत सत्य मानी । यालागी कर्मबंधनी बांधवेना ॥ १२ ॥ भकांस नाहीं अन्यथा गती । मनका माझी अनन्य प्रीती । त्या भकभावार्थीच्या युक्ती। विशद श्रीपती स्वयें त्या केल्या॥१३॥ 'न मे भता प्रणश्यति' । हैं बोलिला अर्जुनाप्रती। ते साचार विरुंद श्रीपती। तो भका अन्यगती घडोचि नेदी ।। १४ ॥ भक्तशापाची ऐ. कतां गोठी । देवो कैवारें सवेग उठी। सुदर्शन लावूनि पाठी । केला हिंपुटी दुर्गासा ॥१५॥ एका अमरीपाकारणे । दहा गर्भयास सोशिले जेणें । तो अनन्य भक्तासी उणें । कोण्याही गुणे येवों नेदी ॥ १६॥ भक्तकैवारी श्रीकृष्ण । हे भावार्थाची निजखूण । एका जनार्दना शरण । भावो प्रमाण भक्तीसी ॥ १७ ॥ शुद्धभाषेवीण जे भकी । तेचि दाभिक जाण निश्चिती ते अपक्कचिराहे प्रीती जेपी काकड जाती मुगाची ॥१८॥ भक्तियोगस्य मदती। हे मूळपदीची पदस्थिती । तेंचि वाढविले किती। ऐसे श्रोती नह्मणावे ॥१९॥ मगती' या पदाची व्युत्पत्ती । कोण आहे जाणे किती । हे रहस्य जाणे विरळा क्षितीं । यालागी क्षमा श्रोती करावी ।। ४२० ।। हो कां भक्ति माझी निजजननी | ज्या प्रेमपान्हा ये चादनी। सरता केलों भगवभजनी । ते म्या गौण महिमेनी वानिलीशा भगनकीचें महिमान । मी केवी जाणे अज्ञान । जे बोलिलो ते सर्वधा गौण । क्षमा पूर्ण करावी ॥ २२ ॥ भक्ति माझी निजमाउली । ते मी आपुल्या बोबडे बोली । प्रथाधारें गौरविली | सप्रेम भुली भुलोनी ।। २३ ।। प्रेमाची निजजाति कैगी। आठों नेदी आठवणेसी एम रिसर १ कृपेन २ लामै ३ गचूप साधन ४, नाहीसा होतो ५ गल्ति होतो मापारिवास दुगरीबोगटी गती प्राप्त करून घेण्यासारखी आहे ७ भासोरासाररोवर प्रस्ट साटेला ८ कामनापूर बने पेस्थामुद मुनीवर. १.मीद, याणा ११ कटी, गवहीन १२ कमीपणा, देय १३ भकासी १४ शेवटी, अखेरपर्यंत १५ उपर दाम्पा. मध्य एकादा मिजणारा व मऊ न होणारा दाणा अमतो लाटा पॉकांत 'चाहारमावात हा था दिवा मिया ठेविला तरी पाणी सांगाला राग देत नाही कुचर गूग शिजत नाहीत "तुगीसा इरादा पाना परिपाती. अना न मिळे जमा"-निर्णयसागर गाथा, समग ३४४१ पदा. १६ यादवा, हुशार १७ मिमी परेर भारय आहे मध्य एकादा मिया, बहीन १२ कमीपणावर अट मालग