________________
अध्याय चोधिमावा ६४७ सेवावें ॥४॥ छत्रधरू चवके चित्ती । कोणाबरी धरूं छत्री । चवरधर चवरे हाती । कोणामती विजावे ॥५॥ नमना येती ब्रह्मादि देव । तेही मानिती अतिअपूर्व। दामाजी कोण आदिदेव'। त्यासीही स्वयमेव कळेना ॥ ६ ॥ जेवीं दी दीपू लाविला । न कळे वडील कोण धाकुला । तेवीं माझी सरूपता पावला ने चचे ओळखिला आनासी ॥७॥ जेवीं आरिशाचे प्रतिविव । दिसे समरूपें स्वयंभ । तैशी सरूपतेची शोभ । सम विडंचे दोहीचा ॥८॥ देवो होऊनियां प्रसन्न । आपुली सरूपता दे सपूर्ण नेदी हृदयींचा द्विजचरण । श्रीवत्सलाछन अविनाशी ॥९॥ श्रीवत्स चिह्न द्यावयासी पाहीं। विष्णु ह्मणे मज सामध्ये नाहीं । ते असे ब्राह्मणाच्या पायौं । त्याचा चरण हृदयीं धरिल्या लामे ।। ३१० ॥ सरूपतेमाजी जाण । देवा भक्ताची हे खूण । ज्याचे हृदयीं श्रीवत्सलाछन । तो स्वामी श्रीविष्णु जाण सर्वांचा ॥ ११॥ ऐशी सरूपता जरी झाली प्राप्त । तरी हा देवो मी एक भक्त । हा भिन्नत्वाचा भेद कित । त्याआत उरला असे ॥ १२॥ देवभक्तांमाजी भेदा भिन्न सरूपतांसवाद। नाही अद्वयवोधातंच परमानंद प्रकटेना ॥१३॥ साडूनि भिन्न भेदवातो । भक्त मागे सायुज्यता । ते गोड निरूपणकया । तेथील स्वादता मी जाणे ॥ १४॥ सायुज्याचे गोडपण । माझं मी जाणे आपण । उद्धवा तुज तेंही जाण । साग सपूर्ण सागेन ॥ १५ ॥ देह- सरूपता सारिखेपण । हृदयीं भिन्न मीतूंपण । ऐशियेही मुक्तीसी जाण । भक्त सज्ञान नातळती ॥ १६ ॥ मी होऊनिया मातें । भजन स्वत.सिद्ध आइतें । तें साडूनिया भेदाते । निजभक्त चिते नातळती ॥ १७ ॥ देवेंसी भक्त अनादिसिद्ध । ठायीं मूळींहून अभेद । तेथः दानि जो धरी भेद । तो भक्तिमंद मायिक ॥ १८ ।। आर्त जिज्ञासु आणि अर्थार्थी । हे भेद केले मायिका भक्ती । जे अभेदभावे मज भजती । सायुज्यमुकी तयासी ॥ १९ ॥ ज्यासी रावो रक समान । बंध निंद्य न मनी मन । जे न धरिती देहाभिमान । सायुज्य जाण तयांसी ॥३२०॥ जैशी आपुली साउली । मिथ्या आपणासवे लागली । तैशी देहबुद्धि ज्यासी झाली । त्यासी फावली सायुज्यता॥ २१॥ जन्मूनि छाया सरिसी वाडे | माझी हे ममता नुठी पुढें । ऐसें देहाचें न वाधी साकडें । सायुज्य रोकडे तयासी ॥ २२ ॥ साडूनि देहाची विषयासक्ती । जो करी भाव अभेदभकी । त्यासीचि सायुज्यमुक्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥ २३ ॥ ज्यासी दही नुठी मीपण । भूतमात्री न देखे तूंपण । त्यासी सायुज्यमुक्ति जाणासागसपूर्ण सापडे ॥ २४ ॥ जेवढी मज आत्म्याची व्यक्ती । तेवढीच त्याची प्रतीती । त्यासीच सायुज्यता मुक्ती । सहज आपती उद्धवा ।। २५ ।। त्यासी विष्णुस्वरूप व्हाया देहो । हा स. यथा नुपजे अहंभायो । त्यासी विष्णुसगट स्वदेह वावो । यालागी सारूप्य पहा हो चाच्छीना ॥ २६ ॥ निजविवेके पाहता ठायीं । देहो तितुका मिथ्या पाहीं । तेथ सारूप्यता कोणे ठायीं । मज्ञानी कायी मागावी ।। २७ ।। सायुज्यता आलिया हाता। वस्तूवीण ठाबो नाही रिता । सकळ भूर्ती एकात्मता । सायुज्य तच्चता या नाव ॥२८॥ सकळ रूपं नादते जग । तें जो जाणे आपुले अग । आपण सर्वोत्मा अभग । त्यासीच साग सायुज्य ||२९॥ मी एक सबाह्याभ्यतरी । मी एक जगेमी स्थावरौं । मीचि आत्मा चराचरी जा. १ सरावात पडतो २ दुसन्याला मोतिला जात नाही ३सौल ४ कित, ऐश, मलास, फिचित करीत नाहीत. ६ मुद्दाम ७ घरोपरीनं ८प्राप्त होते भिरपर व्यापून राहणारा । -