पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/665

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चोविसावा. देखिल्या मुख । हारपे कोटि जन्मांचे दुःख । त्रिलोकी न माय हरिख । धन्य श्रीमुख हरीचें ।। ५७ ॥ ज्याचा देखिलिया वदनेंदू । चावू न शके द्वंद्ववाणूं। बढता वाढता परमानंदू । स्वानंदकंदू जगाचा ॥५८॥ जयाची विक्षेपेकुटी । रची ब्रह्मा उठाउठी। ज्याचे रोमकूपी ब्रह्मांडे कोटी। तो हरि चैकुंठी नादत ।। ५९॥ज्याची झालिया कृपादृष्टी। अहंकाराची विरे गाठी । दुसरे दिसों नेदी सृष्टी । तो हरि वैकुंठी नांदत ॥ २६० ॥ जया दोदुल्याचे नाम । निर्दाली गा भरणजन्म । समूळ उपड़ी कर्माकर्म । तो पुरुषोत्तम नांदत ।। ६१॥ ते वैकुंठी पाहता साचार । अवघे चतुर्भुज नर घनश्याम पीताबरधर। शंख चक्र अवध्यासी ॥ १२ ॥ अवध्याचे एक स्वरूप । अवधे दिसती एकरूप । जेथ हरि नांदे स्वये सद्रूप । तेथ कोणी कुरूप दिसेना ।। ६३ । तेथ नाही आधि व्याधी । नाहीं विषयवातो उपाधी। स्त्रीपुरुपा समान बुद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धया ।। ६४ ।। तेथ नाहीं तहानभूक । नाहीं कामक्रोध द्वंद्वदुःख । नाहीं जन्ममरण नि.शेख । ऐसा चैकुंठलोक नादत ॥ ६५ ॥ लक्ष्मीने करावे अवलोकन । यालागीं कटती सुरण । ते लक्ष्मी अगें आपण । करी समार्जन वैकुंठी ।। ६६ ॥ ते वैकुंठी जगन्नाथ । उद्धरावया निजभक्त । स्वलीला असे नांदत । दीनकृपायुक्त दयाळू॥६७॥ अती नाममात्र घेतत्यासाठी । उद्धरल्या जीवकोटी । तो स्वामी श्रीविष्णु वैकुंठी । दीनकृपादृष्टी नादत ॥ ६८ ॥ जैसा ज्यासी भावार्थ । तैसा पुरवी मनोरथ । पढिये पंचम पुरुषार्थ । तो हरि नांदत वैकुठी ॥६९ ॥ लोकलोकातरगणना । ब्रह्माइसख्या अवधी जाणा । पैकुंठकैलासरचना । समूळ विवंचना सागीतली ॥ २७० ॥ लोक सागीतले भिन्न भिन्न । तेथील प्राप्तीचे कोण जन । ऐसे करपील तुझें मन । ते अर्थी निरूपण अवधारीं ॥७१ ॥ महर्जनतप सत्यलोक । चैकुंठरचना अलौलिक । तेथील प्राप्तीचे लोक । ते यदुनायक सागत ।। ७२ ।। योगस्य तपसश्रेव न्यासस्य गतयोऽमहा । महजनस्लप सत्य भक्तियोगस मनि ॥ १४ ॥ - निश्चळ करावया लिजचित्ता । साधिली प्राणापानसमता । पट्चक्रं भेदूनि तत्वता । पुढे निजात्मता पाववी ।। ७३ ।। तंव आयुष्या झाले अस्तमान । निजागी आदळे भरणा । ऐसे निमाले जे योगीजन । त्यासी ऊर्ध्व गमन महर्जनादि लोकीं ॥७४॥ जो गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी । ब्रह्मचर्यने में व्रतधारी । जो स्वमोही नातळे नारी । जो भिक्षाहारी सर्वदा ।। ७५ ॥ जो सदा धडधडीत विरकी । एक भिक्षा न धरी हातीं । सद्गुरूचिया सेवा करिती । आत्मज्ञानप्राप्ती पावावया ।। ७६ ॥ जे सधी"व्हाचे आत्मज्ञानाते सघीसी आले मरण । ऐशा ब्रह्मचारियासी जाण । ऊर्भ गमन महर्जनादि लोकी ।। ७७ ॥ जे कां नैष्ठिक नेटक । जे अग्निसेवे साग्निक । जे स्वधम चित्तशोधक । जे सेवक द्विजदेवा ।। ७८ ॥ जे भूतदयालु भाविक । जे सत्यवादी सात्विक । जे निजात्मज्ञानसाधक । जे अयचक गुरुभजनी ॥ ७९ ॥ गुरुकृपा साधूनि ज्ञान । पानावें ब्रह्म सनातन । तव घेचले आयुष्यधन । १ नाहीसे होते . वारण्या भिवयीन पाहणे ३ देशाच्या मूळ चिमध्य ४ नाहीशी होते ५सागीचे शीण, मुस दुस, इत्यादि इदाची दुखें - सश चालणे ८ अवनीय आधारादि सदा १. मास्थिती ११ सरत आल १२ सवय करीत नाही १३ मतिमत वगग्य ज्याजवळ आहे असा १४ वेळी १५ चिसद्धि । करणारे १६ निष्कपट, १७ सपलें, खचून गेले