________________
अध्याय चोविसावा. .६३७ ज्यापासोनी । त्रिभुवनीं न समाती ॥ ७० ॥ तेचि अर्थीचे निरूपण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । प्रकृतिपुरुषाचे जन्म जाण । तें मुख्य कारण सुखदुःखां ॥ ७१ ॥ ___आसीज्ज्ञानमयो पर्थ एक्मेवाविकल्पितम् । यदा विवेकनिपुणा आदो कृतयुगे युगे ॥२॥ जेवीं निजेल्या पुरुषाची छाया । पुरुपातळी जाय लया । तेवी सविकार गिळोनि माया । ब्रह्मा एकल्या एकाकी ॥ ७२ ॥ ब्रह्म एकाकी परिपूर्ण । हेही ह्मणावया ह्मणते कोण । नाहीं नाम रूप व्यक्ति पूर्ण । ब्रहीं ब्रह्मापण स्फुरेना ।। ७३ ॥ तेथ नाहीं युगसख्या काळ वेळ । नाहीं दिनमान घटिका पळ । नाहीं शून्यत्वे शून्य मंडळ ब्रह्म केवळ परिपूर्णत्वे ।। ७४ ॥ तेथ मी ब्रह्म स्फुरे में स्फुरण । तेंचि मायेचे मुख्य लक्षण । तेंचि प्रकृतिपुरुषाचे जन्मस्थान । जावळी फळे जाण जन्मलीं ॥ ७५ ॥ जेवी का कवळूनिया कण । निकणे कोडा वाढे आपण । तेवीं पुरुपयोगें पूर्ण । प्रकृति जाण थोरावे ॥७६ ॥ धरूनि गोडपणाचा साठा । फणसाअगी वाढे काटा । तेवीं पुरुपयोगें ताग । चढला मोटा प्रकृतीसी ।। ७७ ॥ जेवीं का डोळींचेंचि जळ । गोठोनि डोळा होय पंडळ । तेवीं ब्रही मायामळ । करी शवळ शुद्धासी ॥ ७८ ॥ पडळ डोळा मंद करी । माया निजानंद आवरी । वाढोनि त्याची त्यावरी । वेडा करी पुरुषातें ॥ ७९ ॥ ऐसे कर्तेनैवीण आपसया । कार्यकारण जे आले आया । त्यातें कृतयुग ह्मणावया । वेदू लवलाह्या उदेला ॥ ८० ॥ अकारकारमकारेंसीं । चेदू उपजे प्रकृतिपुरुषी । जेवीं उकलल्या बीजासी। प्रथम ये त्यासी तिर्वणा डिसें॥ ८१॥ ते वेदींचा अभिमावो । ब्रह्म सत्य माया बायो। आपुलेनि अभेदें ब्रह्मभावो । विवेकनिपुण पहा वो जाणती ॥८२॥ ऐसे वेदविवेकें अमे. दयोगी । ते कृतादी होत का कलियुगीं। वर्तता ते सदा अयुगी । युग त्यालागीं असेना ॥ ८३ ।। कृतयुगादि युगपंक्ती । चराचर नाना व्यकी । यासी उपजवी प्रकृती । तिची उत्पत्ति हरि सागे ।। ८४ ॥ - तन्मायाफलरूपेण केवल निर्विकल्पितम् । वायनोगोचर सत्य द्विधा समभवदाइत् ॥ ३ ॥ ते बृहत् जे परब्रह्म । जेथ न रिगे रूपनाम । जें मनबुद्धीसी अगम्य । जे दुर्गम इंद्रिया ॥ ८५ ॥ जे निर्गुण निराकार । जे सत्यस्वरूप साचार । जे परेहूनि परात्पर । निर्विकार निजवस्तु ॥ ८६ ॥ तेथ अतयं,मायाचमत्कार । करी दृश्यद्रष्टुत्वे सविकार । तेचि प्रकृति पुरुप साचार । जे चराचर वाढवी ॥८७॥ जेवीं रूपासवे छायेची व्यक्ती तेवीं ब्रह्मीं मायेची निजस्थिती । तिणे उपजविली शिवशकी। पुरुप प्रकृति द्विधा भदें।।८।। ब्रह्माडी ईश्वरस्वभावो । पिंडी त्यासीच जीवभावो। ऐसा प्रक्रलिपरुपनिवळहो। पहा हो द्विधा केला ॥ ८९॥ ब्रह्म अच्छेद्य वेदू बोले । तें फाडूनि द्विधा कैसे केलें । जेवी १ सामानत नाहीत २ पुष्याच्या अगाखाली लोपून जाते. ३ जोडपळे ४ कणावाचून ५ पहा ६ गहूळ, निशा ७ कल्यावाचून ८ मापोभाप १ आकाराला आल, मनले १० तत्क्षणी ११ उद्युफ बाला १२ ओंकाराशी १३ उग. बल्या १४ तीन पानाच अकुर निवणा व डिक हे दोन्ही शन्द साव निशानेश्वरीत भाले माहेत "मग सत्तरगत मात्मक । त्रिविध बहकार जो एक । तो विवणा अधोमुख । डिल फुटे"-मानेश्वरी अध्याय १५-१५ १५'- सस्य जगन्मिध्या' १६ युगमेदापूर्वी अपवा प्रळयकाळी १५ मोठे, व्यापक ते गृहर माहे पणून वाला प्रा बणतात, १८ निर्यिकरप ज्ञानमय में प्रम वेंच माया झणजे दृश्य भागि फलदाणजे प्रतिक्षिर या दोन प्रकारचे १५ मति २० देहामध्ये साधन ५ पदहा गहना न १२ ओंकाराशी १३ मात्मा । त्रिविध मानाय शकुर निवणा व डिक हेमनले १० तत्क्षणी विध महकार जो एक पान्ही शन्द भाव