पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा. २९ बोलते वोजे अर्थ न लभे ॥ १९ ॥ विष्णूने सृष्टी जें जें नजणे । तें तें तुह्मी पवित्र करणे । मही विचरायाची कारणे । कृपाळूपणे दीनोद्धारा ।। २२० ॥ तुह्मी विचरा विश्वकणवा । परी भेटी होय प्राप्त तेव्हां । आजि लाधलो तुमची सेवा । उद्भट दैचा आथिलो मी ॥ २१॥ आजि माझें धन्य दैव । आजि माझें धन्य वैभव । आजि धन्य मी सवी सर्व । हे चरण अपूर्व पायलों ॥ २२ ॥ दुर्लभो मानुपो देहो देहिना क्षणभङ्गुर । तनापि दुर्लभ मन्ये बैकुण्ठप्रियदर्शनम् ॥ २९॥ सकल देहांमाजी पहाहो । अतिदुर्लभ मनुष्यदेहो । त्याचिया प्राप्तीचा सभयो । तो अभिप्रायो अतिदुर्गम ॥२३॥ सुकृतदुप्कृत समान समी। तै पाविजे कर्मभूमी । तेचि जै पडे विपमी । तै स्वर्गगामी का नरकीं ॥२४॥ समानकर्मी नरदेह जोडे । तरी समस्ता समबुद्धि न घडे । त्या समामाजी विपम गा । जेणे पड़े ते ऐका ॥ २५ ॥ पापाचा एकु महाचिरा । पुण्ये जोसणी चाराचुरा । समान आलिया तुळाभारा । येणे जन्म नरा दृढ पापबुद्धी ॥ २६ ॥ बाळू आणि सुवर्ण । जोखिता झाल्याही समान । सोनियालागी वेचिती धन । वाळू ते जाण न घेती फुकट ॥ २७॥ एकाचे पुण्य अत्यंत थोर । पाप लहानसहान एकत्र । करूनि जोर्खिता तुळाभार । समान साचार में होय ॥ २८ ॥ ऐसेनि कर्मे जे जन्मती । त्यासी पुण्यावरी अतिप्रीती । पुण्य पाप दोनी झडती । तै नित्यमुक्ति पाविजे ॥२९॥अतिसूक्ष्म ऐशा सकटी । मनुप्यदेही होय भेटी । तेथेही अभिमान अति उठी । धन दारा दिठी विषयाच्या ॥२३०॥ मनुष्यदेहीचेनिआयुष्ये । विपयी सायास करिती कैसे। अमृत देऊनि घे जैसे । तान्हे सावकागे मृगजळ ॥ ३१ ॥ गंधर्वनगरीची ठाणी । घेतली देऊनि चितामणी । तैसी लटिकियालागी आटेणी । विषयसाधनी नरदेहा ।। ३२ ।। तोडूनि कल्पतरूंचे उद्यान । सायासीं ते वाहोनि रान । तेथे साक्षे पेरिली जाण । आणूनि आपण विजया जैसी ॥ ३३ ॥ तैसे नरदेहा येऊनि नरा । करिती आयुष्याचा मातेरा । पूर्ण व्यवसानो शिश्नोदरा । उपहास निद्रा का निदा ॥ ३४॥ नित्य प्रपचाची कटकट । सदा विपयाची खटपट । कदा आरौयिल्या चोखट । स्वेच्छा सारीपाट खेळणे ।।३५॥ नाना विनोद टवाळी । नित्य विपयाची वाचाळी । त्यासी जपता रामनामावळी । पड़े दातफळी असभाव्य ॥ ३६ ॥ घरा आली कामधेनू । दवाडिती न पोसवे ह्मणूनू । तेवीं श्रीरामनाम नुम्चारूनू । नाडला जनू नरदेहीं ॥ ३७॥ करिता नरदेही अलंकार । तंव तो देहचि क्षणभगुर । देही देवंता भाग्य थोर । जै भगवत्पर भेटती ॥ ३८ ॥ ज्यासी भगवद्भक्तीची अति गोडी । त्यावरी भगवंताची आवडी । त्याम भेटी होय रोकडी । पुण्याच्या कोडी तिती ॥३९॥ज्याचिया आवडीच्या लोभा। भगवंतू पालटे आला गर्भा। दशावताराची शोभा। जाली पद्मनाभा ज्याचेनी ॥ २४० ॥ ऐसे कृष्णकृपासमारभे । जे भगवंताचे चालभ । त्यांची भेटी तैचि लामे । जै भाग्ये सुलभ पं होती ।। ४१ ॥ निष्कामता निजहष्टी । अनत पुण्यकोट्यानकोटी । रोकड्या लाभती पाठोपाठी । होय भेटी हरिप्रियाची ॥४॥ १ प्रमाण २ फिरावयाची ३ विश्वजनांवर कृपा करण्यासाठी ४ उत्तम भाग्यान सपन हारों ५ पुष्पपाप पापपुण्य सारगें तार जसतो ५ पजनाला ८ तोपता ९श्रम, पापड १. तहान भागरिप्यान्थर ११मगी१२ मांग १३ भवाल असता, आरोग्य १४ मुदैव १७ की माला उचारुनु नाडला जणु १६ अदकार १७ स्पाची १८तुपती १९ अयरीपाबदल २० आवरते २१ महतफले २२ हानहाती