Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/646

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ ६२६ एकनाथी भागवत. जाण । मज आत्म्यासी कोण सुखदुःख ॥ ८३० ॥ रणभूमी युद्धझोटधरणी । होतां घायघट नव्हे धरणी । तेवी ग्रहपीडेपासूनी । मी अलिप्तपणी निजात्मा ॥ ३१ ॥ रजस्वला घालता भूमीसी । तो विटाळ वाधीना पृथ्वीसी । तेवी ग्रहीं पीडितां ग्रहांसी । मी सुखदु.सांसी अलिप्त ॥ ३२ ॥ एवं ग्रहांनिमित्त में कांहीं । सुखदुःख उमटे देहीं । तें मज आत्म्यासी न लगे कहीं । मग कोणे पाहीं कोणा कोपावे ॥ ३३ ॥ सुखदुःख नुमटे ज्याच्या ठायीं । त्यासी क्रोधचि न ये कही । एवं ग्रहनिमित्त दुःख कांही । सर्वथा नाहीं या हेतू ॥ ३४ ॥ सुखदुःखदातें निजकर्म । ह्मणता जनांसी पडे भ्रम । आत्मा केवळ निष्कर्म । त्यासी जड कर्म केवीं वाधी ॥ ३५॥ कर्मास्तु हेतु सुसद खयोर्वे किमात्मनस्तद्धि जडानढत्वे । देहस्पचित्पुरुषोऽय सुपर्ण क्रुध्येत कसै न हि कर्ममूलम् ॥ ५५ ॥ कर्म जडत्वे अतिवद्ध । आत्मा चिद्रूपें परम शुद्ध । त्यासी कर्माचा कर्मवाध । सर्वथा सबंध धरीना ॥ ३६ ॥ रवीसी अधारी लपवे । वणवा तृणामाजी बांधवे । गोचिडाचेनि मुसलाघवे । जरी लागवे दीपासी ।। ३७ ॥ चंडवाताते तुर्ष राखे । थिल्लरचिखले चंद्र माखे। तै कर्मजन्य सुखदुःखे । आत्मा यथासुखें वद्धता भोगी ॥ ३८ ॥ आत्मा कर्माकर्म सहारी । सुखदुःखाची होळी करी । तो कर्मफळांचा फळाहारी । मूर्ख गन्हारी मानिजे ॥ ३९ ॥ स्वमीची स्वमसतती । जागृती कोणा भेटों येती । तरी कर्माची सुखदु:खप्राप्ती । आत्म्याप्रती वाधक ॥८४०॥ जेवी अग्नीवरी मुंगी न चले । तेवी आत्मा न माखे कर्ममळे । आकाश न खोचे शस्त्रबळें । तेवी आत्मा कर्मफळे स्पर्शेना॥४१॥ कर्म तितुके आविद्युक । आत्मा विद्याअविद्यातीत चोखे । त्यासी कर्माचे सुखदुःख । मानिती मूरी देहमोहें ॥ ४२ ॥ कर्म अतिजङ आत्मा शुद्ध । कर्म परिच्छिन्न आत्मा अगाध । कर्मठ कर्मठता नित्यवद्ध । आत्मा चिदानंदस्वरूप ॥ ४३ ॥ कर्म मिथ्याभूत मायिक । आत्मा नित्य अमायिक । कर्मासी ब्राँअनोळख । ब्रह्म तेथ देख कर्म नाही ॥४४॥ दोराचे सपा सर्पत्व नाहीं । मा तो डसोनि चढेल कायी । तेवीं स्वरूपी कर्म मिथ्या पाही । ते आत्म्यासी कायी वाधील ॥ ४५ ॥ वाझ राणीचा लाडका नातू । राजबळे जगा दंडितू । तेवी कर्माची सुखदुःखमातू । कर्मठांतू दाटुंगी ॥ ४६॥ एवं कर्मचि मिथ्या एथे । ते केची दे सुखदुःखांत । हे जाणोनिया निश्चितें । कोणे कोणाते कोपावे ॥४७॥ कर्म सुखदुःखांचे दाते । यापरी न घडे एथें । ह्मणाल काळ दे सुखदुःखांतें । तेही निश्चितें घडेना ॥ ४८ ॥ कारस्तु हेतु सुखदु सयोश्चेत् किमामनस्तत्र तदारमकोऽसौ । ' नाहि तापो न हिमस्य तस्मास्क्रुध्येत कसै न परस्य द्वदम् ॥ ५६ ॥ काळ शीतकाळी शीते पीडी । उष्णकाळी उवारा सोडी । वपोंकाळी पजेन्य १शशार एस्मेवास केस घरून पडतात, पण त्यांच्या झोंबाझोंपीने पृथ्वी काही घायाळ होत नाही २ विटाळशा. ३ उठे ४ कर्मापासन होणारी बाधा, पीडा ५ गोचिडाला दिव्याचा ज्योतीला जर तोंड लाविता यइल ६ भूस ७ डवः क्यातील चिसललो ८ कमीची मुपद खरूप फळे भोगितो अप्रयोजकानी, मूढानी १० लिप्त होत नाही. ११ अज्ञानसय १० निर्ग १३ परिमित, मयादित १४ नमकपाची ओळख कर्माला नाही १५ चांझे नारीचा १६ वळकट. १७ उपाता पदु सरूप फळे भोगिता ज्योतीला जर तोंड लाविता येईलपटाळशी. सय १० निर्गO