________________
अध्याय तेविसावा. हातोहाती । रिघोनियां गडदुर्गाप्रती । वाचती गती देखिजे ॥ १७॥ परी पळावया मनापुढे । पळता त्रैलोक्य होय थोडें । जेथ लपावे अवघडे । तेथही रोकडें मन पावे ॥ १८ ॥ मनाचे सेनापति शूर । कामक्रोधादि महावीर । त्याचा मार अतिदुर्धर । घायी थोरथोर लोळविती ॥ १९ ॥ वाह्य शत्रु ते दूरदेशी । येता वहु दिन लागती त्यासी । मन शत्रु तो अंगेंसी । अहर्निशी जडलासे ।। ७२० ॥ आसनीं भोजनी एकातीं । जपी अथवा ध्यानस्थिती । मनाची उडी पडे अवचिती। विभाडी सर्वार्थी वैराकारें ॥ २१ ॥ वाह्य शत्रूचे अल्प दुःख । मनाची पीडा विशेख । जन्ममरणाचे आवर्त देख । मन आवश्यक भोगवी ॥ २२ ॥ बाह्य शत्रु मरणात्मक । मन मरणासी अटेक । हा बैरी न जिकिता देख । जीवाचें अतिदुःख टळेना ॥ २३ ॥ मनाचे सवेग वेगासी । न साहवे सुरनरासी । कष्टी न जिंकवे कोणासी । यालागी मनासी दुर्जयत्व ॥ २४ ॥ऐशिया मनातें न जिंकित। पाह्य शत्रु जिणोनि येथ । जे होती अतिगर्वित। ते निश्चित जाण महामूर्ख ॥ २५ ॥ मचि जिंकावें मनासी । हें गतश्लोकीं तुजपाशीं । सागीतले यथार्थसीं। मनोजयासी उपायो।। २६ ॥ एवं मनातें ऐशियापरी । न साधवेचि करूनि वैरी | तरी मनासी करोनि मैत्री । मन सुखी करी मित्रत्वें ॥ २७ ॥ प्राकृत 'मित्राची मैत्री । उपकारौं प्रत्युपकारी । तेही विषयसुखावरी । येरयेर घरी उचितानुकाळें ॥ २८ ॥ तैसी-नव्हे मनाची मंत्री । उपकारेंवीण प्रत्युपकारी । सकळ दुःखातें निवारी । सुखसागरी नादवी ॥ २९ ॥ प्राकृती अतिमित्रत ज्यासी । निजदुःखासागता त्यापाशीं । सर्वथा निवारेना त्यासी । ह्मणे हैं आह्मासी असाध्य ॥ ७३० ॥ तैसें मित्रत्वा नन्हे मन । मना वैसवूनि सावधान । करिता निजदुःख निवेदन । हरी जन्ममरणमहावाधा ॥ ३१ ॥ मरणभय असता चित्ती । कनककामिनींची आसक्ती । स्त्रिया अतिशय निर्भसिती । तरी निर्लजवृत्ति लाजेना ॥ ३२ ॥ परदारा परधन । परद्रोहो परनिदा जाण । लागल्यान साडिती क्षण । नरक दारुण भोगावया ॥ ३३ ॥ उसत नाहीं क्षुधेहाती। दद्वदुःखाची अतिप्रासी । नावरे इद्रियवृत्ती । ऐसें मनाप्रती सागता ॥ ३४ ॥ ऐसे ऐकता स्वयें मन । वैराग्य खवळे पूर्ण । बेंचुनि विवेकाचे धन । दुःखनिर्दळण करूं पावे ॥ ३५ ॥ चोर भाडारी करिता पूर्ण । चोर चोरात निवारी जाण । तेवीं मनासी करिता मित्रपण । मनाचे अवगुण मनचि नाशी ।। ३६ ॥ अधर्मी प्रवर्तता आपण । मनचि मनासी निवारी जाण । असत्याची वाचेसी आण | आपण्या आपण मन घाली ॥ ३७॥ कैशी मनाची "मैत्री परम । नि.शेप जाळावया कमाकर्म । जोडावया चित्तशुद्धीचें वर्म । स्मरे हरिनाम अहर्निशीं ॥ ३८ ॥ श्रीराम जयराम दो अक्षरी । महापातका होय बोहरी । नाम न विसवे क्षणभरी । अखं. डाकारी हरि मरे ॥ ३९ ॥ तेव्हा असत्याचे शीस तोडी । अधर्माची साली कादी। कल्पनेचे पाय मोडी । तेटका तोडी आशेचा ॥७४० ॥ विकल्पाचा घेरठाव मोडी । प्रपं. चाचे दात पाडी। अविश्वासू ती ठायीं तोडी । विश्वासाची गुढी उभवी मन ॥४॥ १ प्राण वाचविण्याचा उपाय २ जमीनदोस्ख करितात ३ जेरीस आणतो ४ मरणारे ५ विन्न ६ कथन' सोनं व स्त्री यांची ८ विसावा ९ पूर्ण विचाराचे भाडवल सर्ची पाजून १० पाहे ११ द्रव्यकोशाचा अधिकारी, सनीनदार १२ मन जसे अधोगति देते, तसे गति झणजे मोक्षही देणारे तेच आहे .१३ शब्दानी १४ नाश १५ दो। १६ सयध १७ वसतिस्थान