Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/633

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा ६१५ भान । त्रिशुद्धी जाण असेना ॥ ८३ ।। मी एक सुखदुःखाचा दाता । हा एक मुखदुःखाचा भोक्ता । हें आत्म्याचे ठायीं तत्त्वतां । जाण सर्वथा असेना ॥ ८४॥ जन्मकाळीचे ग्रह दारुण । ह्मयो सुखदुःखासी कारण ग्रहांचा ग्रहो मन आपण जन्ममरण भोगवी ॥८॥ ग्रहां ग्रहगती देहातवरी । मनाची प्रगती त्याहूनि योरी । दुख भोगवी नाना प्रकारौं । जन्मजन्मातरी सोडीना ॥८६॥ दुष्ट ग्रह चारी दिवस पीडी मनाची पीडा जन्मकोडी। दुष्ट ग्रहो भोगूनि सोडी। मन न सोडी कल्पाती ॥ ८७॥ जै मन न धरी देहाभिमान । तै ग्रहाची पीडा मानी कोण । यालागी सुखदुखा कारण । मनचि जाण महाग्रहो॥८॥ येथ निजकर्म दुःखदायक । हेही ह्मणता न ये देस । कर्म कर्मबंधमोचक । तें दुःखदायक घडे केवीं ॥ ८९ ॥ स्वकर्म शुद्ध स्वाभाविक । त्यासी मने करूनि सकामिक । नानापरी अतिदुःस । योनि अनेक भोगवी ॥ ५९० ॥ हो का कर्माचेनि क्रियायोगें। जै मनःस. कल्प कर्मी न लगे । ते सुसदुखांची अनेगें। विभाडी वेगें निजकर्म ॥ ९१॥ देह सुखदुःखासी काय जाणे । आत्मा सुखदुःख सर्वथा नेणे । येथ सुखदुःखाचे गाडे भरणे । मने भोगवणे निजसत्ता ।। ९२ ॥ येथ सुखदुःसदायक । मनचि झाले असे एक । मनाअधीन होऊनि लोक । मिथ्या सुखदुःख भोगिती ।। ९३॥ काळ सुखदु खाचा दाता। हेही न घडे गा सर्वथा । मन सकल्पसकेता । काळाची सत्ता लागली ॥ ९४ ॥ अजरामर असता आपण ! मने घेतले मज आहे मरण । तेथचि काळ लागला जाण । क्षणेक्षण निर्दाळित ॥ ९५ ॥ आपुलेनि हाते आपण । पठाडे खोविलें दाभण ! रात्री रुतताचि ते जाण । सर्पभये प्राण सांडिला ॥ ९६ ॥ त्यासी सर्प नाही लागला । मा विखें केवी तो धारला । परी निजशंके स्वयें निमाला । तैसा काळ लागला जनासी ॥९७ ॥ एकासी सर्प झोपला पाठीसी । काय रुतलें ह्मणे सागा त्यासी । तो ह्मणे काटी लागली कैसी । ते म्या अनायासी उपडिली ।। ९८ ॥ तो नव्हे सपो साशक । यालागी त्यासी न चढेचि विख । निजव्यापारी देख। यथासुख वर्तत ॥ ९९ ॥ त्यासी सागोनि बहुकानें खूण । देता सर्पाची आठवण! तत्काळ विणे आवेळोन | आशंका प्राण साडिला ।। ६०० ।। तेवीं निर्विकल्पपुरखा । उठी संकल्पाची आशंका । ते काळी काळू देखा । वांचे आवाका निर्दळणी ॥१॥ निशंकपणे साचार । ज्याचें मन ह्मणे मी अमर । त्याचे काळ पर्जी घर । काळ दुर्धर मन शंका ॥ २ ॥ जो निर्विकल्प निजनिवाडें । काळ सर्वथा न ये त्याकडे । नश्वर नाहीं तयापुढे । काळ कोणीकडे रिघेल ॥ ३॥ यापरी गा काळ देस । नव्हे सुखदुःसदायक । मुसदुःखाचे जनक । मनचि एक निश्चित ॥ ४॥ मन कल्पित ससार जाण । मते कल्पिले जन्ममरण । ससारचक्री आवर्तन । मनास्तर जाण पुन पुन ॥ ५ ॥ हे साँही प्रकार जाण । ह्मणती सुसदु सांसी कारण । विचारिता हे अप्रमाणे । मनोजन्य सुसदुखें ।। ६ । नवल लाघवी कैसें मन । शुद्धि उपजवी मीपण । चिद्रपा १ देहाचा नाश होइपर्यंतच २ क्म है तर कमाच्या यधनातन सोडविणारे थाहे ३ सफल्परियल्पकता ४जरा म मरण यापासून मुफ ५ पधारी, बटाचे खोगीर ६ व्यापरा ७ मा ८ संकरप १ पैन, यापन १० उमेद, यवर यापतो ११ नागरविएपी १२ पिरण १३ जन, देयता, आला, प्रह, समय पाढरे सहा १४ खोटें १५ मापासून उत्सर होणारी १६६पळ झानस आम्यास