Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/630

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१२ एकनाथी भागवत ऐसे करिताही दुर्जन । त्याचें गजवजीना मन । कांहीं त चोले वचन । क्षमेने पूर्ण निजधैर्य ॥ २२॥ तो ह्मणे येणे जाणे ही दोनी । केवळ अदृष्टाअधीनी । यालागी मागण्याची ग्लानी। . न करूनि मुनि निघाला ॥२३॥ सन्यासी जाता देखोनी । सभ्य सभ्य शठ येऊनी । साष्टांग नमस्कार करूनी । अतिविनीतपणी विनवित ॥ २४ ॥ मग हाणती हरहर । अपराध घडला थोर । मातले हे रांडपोर । पात्रापात्र न ह्मणती ।। २५ ।। स्वामी, कोप न धरावा मनीं । वस्त्रे घ्यावी कृपा करूनी । परतविला पाया लागूनी । पूर्ण छळणी छळावया ॥ २६ ॥ दाय च पुनस्तानि दर्शिता-यादटुर्मुने । सन्यासी आणूनि साधुवृत्ती । दंडकमंडलू पुढे ठेविती । एक वस्त्रे आणोनि देती। एक ते नेती हिरोनी ॥ २७ ॥ एक ते ह्मणती वृद्ध सन्यासी । याची वस्त्रे द्यावी यासी। एक ह्मणती या शठासी । दंडिता आझांसी अतिपुण्य ॥ २८ ॥ वस्त्रे न देती उपहासी । सन्यासी निघे सावकाशी । एक परतवूनि त्यासी । देऊनि वस्त्रांसी जा ह्मणती ॥ २९ ॥ एक धावूनि हाणे माथा । वस्त्रे हिरोनि जाय परता । एक ह्मणती द्या रे आतां । वृद्धा का वृथा शिणवाल ॥ ५३० ॥ यावरी संन्यासी आपण । गेला वस्खें वोसडून । करोनिया संध्यास्नान । भिक्षार्थ जाण निघाला ॥३१॥ अन च भैक्ष्यसपन मुञानस्य सरित्तटे ॥ ३५ ॥ मूत्रयन्ति च पापिष्टा छीवन्त्यस्य च मूर्धनि । यतवाच याययन्ति ताडयन्ति न यति चेत् ॥ ३६ ॥ मिक्षा मागोनि संपूर्ण । शास्त्रविभागे विभागून । सरितातटी करितां भोजन । तें देखोनि दुर्जन तेचि आले ॥ ३२ ॥ अरे हा सन्यासी नव्हे साचा । कर्यु आमुचे गावींचा । होय नव्हे न बोले वाचा । हा ठकपणाचा उपावो ॥ ३३ ॥ यासी बोलविल्यावीण राहे । तो याचाचि दासीपुत्र होये । ऐशी शपथ करूनि पाहें । आले समुदायें तयापाशीं ॥ ३४ ॥ एक ह्मणे याचे मौन । उडवीन मी न लागता क्षण । हा जेणे करी शंखस्फुरण । तो उपावो जाण मी जाणे ॥३५॥ तो महापापी अतिदुर्मती । जेविता त्याचे मस्तकीं मुंती । तरी क्रोध न ये त्याचे चित्ती। निजात्मस्थिती निवाला ॥ ३६॥ जरी अतरी क्रोध आला । तरी तो अशातचि झाला । बाहेरी न बोलेचि वोला । लोकलाजे भ्याला पोटांस्थे ॥ ३७॥ तैसा नव्हे हा सन्यासी । धोनि साडिले निजलाजेसी। निजशातीची दशा केशी । क्रोध मानसी वोळेना ॥ ३८॥ आत एक बाह्य एक । या नांव मुख्य दाभिक । तैसा सन्यासी नव्हे देख । सबाह्य चोख निजशाती ॥ ३९ ॥ तंव ते दुर्जन ह्मणती । अरे हा न बोले निश्चिती । समुख मुखावरी थुकिती । अति निदिती नोकूनी ॥ ५४० ॥ एक हाणिती लाता। एक टोले देती माथा । एक हाणिती न बोलता। यासी सर्वथा न सोडा ॥४१॥ सर्जयन्त्यपरे वाग्मि स्तेनोऽयमिति वादिन । मानन्ति रज्जना त केचिद्वध्यता बध्यतामिति ॥ ३७ ।। आणिक दुरूनि जाण । वर्मी विधूनि वाग्बाण । याच्या वेषाँचे लक्षण । आमीं १जाणे येण २ मनूनि ३ योग्यायोग्य विचार ४ हाती देती ५ टाकून ६ बोय मारणे ७ लघवी केली मधयुवच ६ पोटाकरिता, पोटाच्या भास्थेने १० सोडून दिली ११पराभवून, छळ करून १२ सोचून १३ धैर्याचें