Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/629

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा त वै प्रवयस भिक्षुमवधूतमसजना 1 दृष्ट्वा पर्यभवन् भद्र यहीभि परिभूतिभि ॥ ३३ ॥ न करी देहमळक्षाळण । मुसलवत् करी स्नान । यालागीं तो धूसरवर्ण । अवधूतपण या हेतू ॥ ५०० ॥ ऐसा विचरतां पृथ्वीसी । अवचटे आला अवंतीसी । अतिवृद्ध आणि सन्यासी । अवधूतवेशी देखिला ॥१॥ संन्यास घेतलिया जाण । पूर्वभूमिका अवलोकन । एक वेळा करावी आपण । पद्धतिलेखन आचारी ॥२॥ ते नगरींचे ह्मणती जन । अरे हा कदर्यु ब्राह्मण । याचे हारपल्या धन । सन्यासी जाण हा झाला ॥ ३ ॥ हे ऐकोनिया अतिदुर्जन । त्या सभोवते मीनले जाण । परस्परें दावूनि खूण | विरुद्ध छळण माडिले ॥४॥ त्यासी बहुसाल उपद्रविता । क्षणार्ध पालट नव्हे चित्ता । क्रोधा न येचि सर्वथा । अतिविवेकता महाधीरू ॥ ५॥ त्याच्या उपद्रवाची कथा । आणि त्याची सहनशीलता । तुज मी सागेन तत्त्वता । सावधानता अवधारीं ॥६॥ दृष्टि ठेवूनि येथींच्या अर्था । विवेकें कुशळ होय श्रोता । अर्थ धरी भावार्यता । शाति तत्त्वता तो लाभे ॥७॥ विवेकचित्तचकोरचट्टा । भागवतभाग्य शुद्धमुद्रा। शातिसौभाग्यनरेंद्रा । ऐक सुभद्रा उद्धवा ॥ ८॥ आकळावया निजशांतीसी । कृष्ण सबोधी उद्धवासी । ऐसे सावध करोनि त्यासी । दशा ते ऐशी शांतीची ।। ९ ॥ अवरोधिता जीविकेसी । सन्मान देता अपमानेंसीं । जो सर्वथा न ये क्षोभासी । शाति त्यापाशी ते ऐक ॥ ५१० ॥ मेचिनिषेणु जगृहरेक पान क्मपडलम् । पीठ पक्षसून च कन्या चीराणि पेचन ॥ ३५ ॥ दुर्जनी वेढ़नि सन्यासी । छळणार्य लागती पायासी । तेणे नमनप्रसगेसीं । करिती स्पर्शसी अवघेही ॥ ११ ॥ एक ह्मणती वृद्ध सन्यासी । एक झणती किती चातुर्मासी । एक पुसती संप्रदायासी । कोणे गुरूने तुहासी मुंडिले ॥ १२॥ एक खुणाविती एकासी। पूर्वभूमी पुसा यासी । एक ह्मणती यापाशी । धनसग्रहासी पुसा रे ।। १३ ।। एक ह्मणती अहो स्वामी । तुमची कवण पूर्वभूमी । तुह्मी व्यापारी की उदिमी । कोणे ग्रामों निवासू ॥ १४॥ एक ह्मणती काही आहे. धन । एक ह्मणती आता निर्धन । एक ह्मणती न करा छळण | विरक्त पूर्ण सन्यासी ॥१५॥ऐसे करिता छळण । सन्यासी अनुद्वेग जाण । नि शब्दवादें धरिले मौन । काही वचन न बोले ।। १६ । एक मणती त्रिदडाकारण। हा पूर्वी होता अतिसधन । कोरूनि भरिले असेल धन । हेचि लक्षण त्रिदंडा ॥१७॥ एक मणती सहस्रदोरीं । कथा केली असे अतियोरी । एक हणती त्यामाझारी । धन शिरोवेरौं"सिळिलेसे ॥ १८ ॥ एक ह्मणती काय पाहता तोड । येणे माडिलेसे पासंड। ऐसा निर्भत्सिता वितड । एके त्रिदंड हरितली ।। १९ ॥ एके हरितले पाणिपात्र । एके नेलें पीठ पवित्र । एकें नेले अक्षसूत्र । कापायवन ते एकें । ५२०॥ एक ह्मणे हा माझा ऋणायित । भला सापडला येय । ह्मणोनि कथेसी घाली हात । कौपीन युक्त तेणे नेली ॥२१॥ ॥३४ ॥ १ मुसलमान, दडासारखी एक बुद्धी मारून बाहेर निघणे . काळसर, मळिग ३ पूर्वीची जागा ४ पासवधी रेस ५ आश्चयाँ, आचार्य ६ जमले ७ विकार ८ विवेकयुफ चित हाच कोणी शेर स्वाध्या या मधाच्या भाग्यानें शुद्धलक्षणी १० भाग्यवता ११ भिक्षा-उपनीविकेचे साधन-वद पेली असता १२ सन्यास घेऊन रिती पावसाळे ( वर्षे)झाले ? १३ शरत १४ भिदडासी कारण १५ गोधडी १६ गारपासून परस्पतः १७ मरिलेसे. १८ दिसकावून घेतला, १९ सासन, २. स्वाक्षांची मार "मगले वन्न २. इन्द, रो ३ लगोरी,