________________
अध्याय तेविसावा. जेणे देहे सत्यानृतं । कम आचरलों समस्त । तें देहे मी शोपीन येथ । विदेहस्य निजभावे ॥ ४६० ॥ घालूनि निजवोधाची धाडी । फोडीन देहाची वांदवडी । तोडूनि सुखदुः-- खाची वेडी । उभवीन गुढी सायुज्याची ।। ६१ ॥ आजि चैराग्यविवेकयुक्त । मी निजस्वार्थी सावचित्त । जो जो साधीन परमार्थ । तो तो हस्तगत मज होय ।। ६२ ।। मजचि साधे निम्बार्थ । हाचि नेम नाही येथ । जो जो वैराग्य विवेकयुक्त । त्यासी परमार्य आदेणा ॥ १३ ॥ वैराग्यविवेकाचें लक्षण । देहगेहस्त्रियादि धन । असता आसत नव्हे मन । वैराग्य, पूर्ण या नाव ॥ ६४ ॥ म्यां जो आरंभ केला पहा हो । यासी देवोदेवीसमुदायो । येणे सहित देवाधिदेवो । मज साह्य होवो हे प्रार्थित ॥६५॥ तर मामनुमोटेरन देवात्रिभुवनेश्वरा । मुहूतन ब्रह्मलोक खटान समसाधयत् ॥३०॥ इंद्रियं अधिष्ठात्री देवता । मज साह्य होतू समस्ता । सिद्धि पावाचया परमार्था । इंद्रियजयता मज द्यावी ॥६६॥ जो त्रिभुवनेश्वर विख्यात । तो साह्य झालिया भगत । देवता साह्य होती समस्त । त्या अतर्भूत हरिरूपी ॥ ६७ ॥ देवता भावूनि हरी । सकळ देवाची सेवा करीं । साह्य होऊनि दीनोद्धारी । मज भवसागरी तारावे ॥ ६८ ।। झणाल वयसेचा शेवट । केवळ झालासी तूं जरठ । वार्धकी हे खटपट । वृथा कष्ट का करिशी ॥६९॥ ऐसा न मानाया अर्थ । खवागराजा विख्यात । मुहूर्ते साधिला परमार्थ । निजस्वार्थ फापला ॥ ४७० ॥ त्याहूनि माझे तंव येथ । आयुष्य असेल वहुत । देव साह्य होत समस्त । निमे परमार्थ साधीन ।। ७१ ॥ आजी विवेकवैराग्य जैसे आहे । हे "निर्वाहले राहे । ते कळिकाळ बापुडे काये । म्या जितिला होये ससार ।। ७२ ॥ हा पूर्वी कैसा होता येथ । आता पालटले याचे वृत्त । झाला विवेकवैराग्ययुक्त । आश्चर्य सागत श्रीकृष्ण ॥ ७३॥ श्रीभगवानुवाद-इत्यभिप्रेस मनसा सामन्यो द्विजसत्तम । उन्मुच्य हृदयग्रन्थीन् सातो भिक्षुरभूप्मुनि ॥३॥ ऐसा तो अवंतीचा ब्राह्मण । अतिकदर्य होता जाण । त्याच्या हातींचे गेलिया धन । वैराग्यचिह्न पालटले ॥ ७४ ॥ यालागी वैराग्यविवेक चित्ती । झाल्या आदणी ब्रह्ममाप्ती। कृष्ण सांगे उडवामती । निजात्मस्थिती साधावया ॥ ७५ ।। पूर्वी होता माह्मणाधम । धनलोभी निंधकर्म । तोचि झाला द्विजोचम | विवेके परम वैरागी ||७|| पूर्वी केलिया निश्चितार्था । मी साधीन सर्वथा । ऐशिया अतिउल्हासवा । निजपरमार्था साधक ।। ७७ ।। माझिया दुस्खाचे कारण माझा मीचि झाली जाण । धरिता काम लोभ धनाभिमान । १ चागली किंवा बाइट २ देसी भी सोशीन येथ ३ मुस्वीन ४ उडी, हल्ला ५ देहरूपी तुरुग ६ हुपार, सावध ५ प्राप्त ८ परमार्थ ९ सुलभ, स्वाधीन १० इद्रियाच्या ठिकाणी राहून त्याना प्रेरणा करणान्या देवता १९६द्रियावर जय १२ वयाचा, आयुष्याचा १३ हा स्वारोपन राजा यज्ञ करणारा विरयात होता नाच्या यात साठ हजार गरी गाया करीत असत मुवषयूपाला पशु बाधीत साध्यायघोष जे चेदपटणाचा पोप, ज्याघोप हणने धनुष्याच्या रज्जचा घोप, व 'दीयता' झणजे या असा याचकाचा घोष याप्रमाणे निविध पोप त्याच्या पायात निल्ल ऐ येत असत एकदा देवानी यास साधाय खगास नेलं देवकार्य केल्यामुळे देव यावर सतुर होजन पर मागा मन् लाटे यान प्रथम विचारले "माझे आयुष्य रिती आहे, ते सागा' त्यानी मुरर्तमान आहे दाएन सागनाच हावरन सुयोग आला, पुनाग गादीवर बसविरें, प खवरूपी रममाण होत्साता परमादम्यानामत प्राप्त झाला ( अध्याय १) १४ मिळविला १५रंतर ए भा. ७७ ATH