Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/623

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आध्याय तेरिसावा. ६०५ म्गापपर्गयोहार प्राप्य रोकमिम पुमार द्रिविणे कोपनेन मायोऽनधस्य धामनि ॥ २३ ॥ माहाणे करिता स्वधर्म । वासना झळवे स्वर्गकाम । ते इद्रचंद्राटिकाचे धाम । पावे द्विजोत्तम सहजचि ॥६६॥ ज्याचिया याजनस्थिती । इतरासी होय स्वर्गप्राप्ती । एवं स्वर्ग तो ब्राह्मणाच्या हाती । त्यांसी ते गती सहजचि ॥ ६७ ॥ साडूनि ईपणानयासी । निष्काम स्वधर्म ज्या द्विजासी । मोल पाया लागती त्यासी । तिष्ठे अहर्निशी आज्ञाधारी ॥ ६८ ॥ तो अनुग्रही जयासी । ते पारती निजमोक्षासी । एवढे सामर्थ्य ब्राह्मणापाशीं । अनायासी सहजचि ॥ ६९ ॥ स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्याचा आज्ञाधारी । एवढी ब्राहाणत्वाची थोरी । धनलोभावारी नाशिती ॥ ३७० ॥ ब्राह्मणजन्म पावल्या जाण । निशेष खुटे जन्ममरण । तेथ मी नाडलो जाण । जोडूनि धन धनलोभ ।। ७२ ॥ दुर्लभ येये माणूमपण । त्यामाजी अतिदुर्लभ ब्राह्मण । तेही पानोनि मी आपण । धनलोभ पूर्ण नागवलो ।। ७२ ॥ पावोनि ब्राह्मणगरीर । धने नाडले थोरथोर । अर्थ अनर्याचे मुख्य घर । दुःस दुर्धर वाडवी ।। ७३ ।। अर्थ अनर्थाचे भाजन । तें निशेप त्यागावे धन वैराग्ये तापला पूर्ण स्वयं ब्राह्मण बोलत ॥७४॥॥ आशंका ॥ ॥ देवे जोडिल सपत्तीसी । नेऊनि साडा विदीसी । का घालावे जकमवासी । त्याग अर्थासी तो कैसा ।। ७५ ॥ ते अर्थत्यागनिरूपण । स्वयें सागताहे ब्राह्मण । जे असतील सधन । तिहीं सावधान परिसाव ।। ७६ ॥ . देवपिपितृभूतानि ज्ञातीन्य धृश्य भागिन । अमविभज्य चारमान यक्षपित्त पतस्यध ॥ २४ ॥ देवे जोडिलिया धन । आचरावे पंचमहायज्ञ । करावे भगवत्पूजन । उल्हासे जाण महोत्साहे ॥ ७७ ॥ स्वये करावे पितृतर्पण । पपणति श्रादें जाण । पितर उद्धरावे आपण । गयावर्जन करोनिया ॥ ७८॥ जित्यां पितरा त्रिकाळी नमन । कदा न करावे हेळण । त्याची अवज्ञा आपण । प्राणाती जाण न करानी ॥७९॥ त्यासी गौरवूनि आपण । यथारुचि धावं अन्न । यथाशक्ति द्यावे धन । सेवेने सपूर्ण सुसी करावी ॥ ३८० ॥ पिता स्वयमेव नारायण । माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण । ऐसे भावे ज्याचे भजन । सुपुत्र जाण तो एक ८२॥ ज्याचे सेवेने सुखी पितर । तेचि पितृतर्पण साचार । जिता अवज्ञा तो अनाचार । मेल्या श्राद्धविचार तो लौकिक ।। ८२ ॥ जो पितृवचन अविश्वासी। तेणे केल्या पापराशी । जो पितृवचन विश्वासी । मोक्ष त्यापाशी बोळंगणा ॥ ८३ ॥ जितमृतपितृतर्पण । ते सांगीतली उणखूण । या नांव गा पितृभजन । ऋपिपूजन ते ऐक ॥ ८४ ॥ सन्माने आणूनि ब्राह्मण । श्रद्धा कीजे चरणक्षाळण । चरणतीर्थी अभिवदन । सवाद्य जाण स्वयं कीजे ॥ ८५॥ धूपं दीपें यथोक्त पूजन । यथारूचि तृप्ति सदन्न । यथाशक्ति द्याचे धन । ऋषिपूजन या नाच ।। ८६ ॥ ब्राहाण तेचि ऋपीश्वर । ब्राह्मणे तृप्त सनत्कुमार । ब्राह्मणमुखें शार्ङ्गधर । धाला कर देतसे ॥८७॥ बंधु स्वगोत्र स्त्रजन । त्याची दरिद्रपीडा दारुण । निरसावी देऊनि धन । हा मुख्य धर्म जाण श्रेष्ठत्वे ॥ ८८ ॥ कुद्धव पीडूनि आपण । अन्यत्रा द्यावे अन्नधन । तोचि अधर्म परिपूर्ण । शुद्ध १लोकेपणा, नेपणा व दारपणा २ रुपा करितो ३ चोदात, रस्त्यावर, उकिरड्यानर ४ भूतयस, पितया देवयन प्रहायज्ञ व मनुष्ययज्ञ.५ गृधातिवानाला एक वर्षात शहाण्णा भाद्ध पारावयाची असतात ६ था, अवहेलना. चेश ७ त्याला पाहिजे ते ८ रावता, सेवक ९ह होऊन. . ।