________________
अध्याय तेनिसाना. विचरे विचित्र योनीसी।। ७१ ॥ जो धनमदा वश होय । तो न मानी कोणाचेही भय । न जावे तेय स्वयें जाय । न खावे ते खाय यथेष्ट ॥७२॥ न धरावा तो सग धरी । न करावें ते कर्म करीन बोलावे ते उच्चारी | जनाभीतरी उद्धत ॥७३॥ न देखे आपुले केले । परापवाद स्खये बोले । नायके वापाचे शिकविल । वे केले धनमर्दै ।। ७४ ॥ शिकविले ते नायके । वारिले ते करी आवश्यक । साधुनिदा निजमुखें । यथासुखें जल्पत ॥७५॥ न मानी स्वयाती स्वाचारू । न मानी दोप अनाचारू । न मानी वडिलाचा विचारू । धनमः योरू मातला ॥ ७६ ॥ आधीच तारुण्ये अतिलाठा । चरी धनम चढला ताठा । यापरी मातला मोठा । न चाले बाटा सुपथीं ॥ ७७ ॥ स्त्रीकामें अतिविन्हळ । न विचारी कुळशीळ न अणे सकाळ साज वेळ । विचरे केवक सरू जैसा ||७८॥ अभिलापूनि परनारी। दिवसा विचरे दुपारी। गतालकाही अगीकारी। भय न धरी पापाचे ॥७९॥ जो मातला करूनि मद्यपान । तो मद सत्काळ उतरे जाण । त्याहुनि धनमद दारुण । आल्याही मरण उतरेना ॥ २८ ॥ अकर्म करिता आपण । तेचि निघात घेईल प्राण । हेही नाठवे आठवण । धनमद जाण भुलला ॥ ८१॥ महाअनर्थी धनमद जाण । हे आठव्या अनर्थाचे लक्षण । आता धनापाशी भेद पूर्ण । तेंचि निरूपण द्विज सागे ॥ ८२ ॥ भेद जन्मला धनाचे कुगीं। धन तेथ भेदाची मिराशी । भेद सपरिवार धनापाशीं । अहर्निशी जागत ॥८३॥हाता आलिया बहु धन । मातेहनि राखे भिन्न । पित्यासी करी वचन । स्त्रियेसीही जाण कळो नेदी ॥४॥ अर्थ पुत्रासी अतयंता । तेथ इतराची कोण कथा । भेदू तो अर्धापरता । जगी सया असेना ८५|| माथा साहोनि शस्त्रघात । वधु बंधूसी रणीं साह्य होत । तेचि बंधू अनाप्त होत । वाटिता अर्थविभाग।। ८६ ॥ मित्र मिनासी चेचिती प्राणा तेथे प्रवेशोनिया धन । विकल्पा आणी मित्रपण । भेद दारुण धनापाशीं ॥८७॥ आपणचि गाठी वाधिले धन । तं क्षणक्षणा पाहे आपण । येथवरी धनापाशी जाण । विकल्प पूर्ण नादत ॥ ८८॥ एमा धनापाशी भेटू जाण । हे नववे अनर्थलक्षण । अतिशयें अतिनियोंण । वर दारुण धनसीं ॥ ८९॥ वनापाशी पैर पूर्ण जाण । हे जगें भोगनि आपण । सागे कठयु ब्राह्मण । वैरलक्षण धनाचे ।। २९० ॥ पित्यापुत्रामाजी विरोधू । पाडितो हा द्रव्यसबंधू । बरी करी अति सखे बधू । तो हा प्रसिद्ध धनलोभ ॥९१|| आपुल्या कळवळ्याचे सुहृद । त्यासी धनलोभ पाडी दई । धनास्तर अतिसुबद्ध । बैर विरुद्ध सांसी ॥ ९२ ॥ प्राणाहूलि 'पढिये मित्र । त्यासी धनलोभ करी ग । धनलोभ अतिअपवित्रू । बैरी दुस्तरू जगी हा ॥१३॥ चधुकलहें धन वाटिता । अधिक न ये आपुल्या हाता । ते चाटा करिती जे धर्मता । त्या साधूंसी तत्वता वर चाळी ॥ ९४ । जिचे उदरीं जन्मला आपण । जिचे मदा केलें स्तनपान । मातेसी धनलोभे जाण । धैर सपूर्ण चालमी 11 ९५ ॥ आपली जे का निजजननी । अर्थ तीते करी वैरिणी । पाहेर घाली घरातूनी । मुख परतोनी पाहेना ।। ९६ ॥ १ महअनभ्य २ आपल पल ३सक्साज ४ निषेचा मासुद्धो, गलक बजे केश, बालविधवा. ५सन च्या पातारे ६ मोटे अनर्थ करणारा ७चनन, हमाची जागा आईपादा पाणि १०नसमा देवाव १२ बैर, कारह १३ मुद्ध सगले तीन, उभयपक्षी निकरा, अमैं घेर १४ आवस्ने १५ नन्म देगारी बाई ।