Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/607

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- अध्याय तेविसावा. •५८९ शब्द तुजहोनियां दूरी।तुं शब्दा सवाद्य अतरी । बोलका तूं चराचरीं । वेदशास्त्री तूं वक्ता ॥ ६ ॥ उसापासूनि गोडी दिसे । उंसा सबाह्य गोडीचि असे । गोडियेमाजी ऊस नसे । वेदासी तुज तैसे सौजन्य ॥ ७॥ वेदाचा पत्ता तूंचि होसी । वेदी प्रतिपादिजे तुह्मासी । शेखी वेदांसी नाकळसी । निशब्दवासी गुरुराया ॥ ८॥ जेवीं कां निशब्द अनाहतध्वनी । असे ध्वनिमात्री मिलनी । तो अनाहत वाजविजे जनीं । ऐसे नाही कोणी वाजंत्र ॥९॥ तेवीं तूं वेदाचा वका । सकळ शास्त्रा युक्तिदाता । परी वेदशास्त्रार्थसमता । सुन तत्वतां न बोलवे ॥ १० ॥ ह्मणो तूं केवळ निःशब्द । तंव निःशब्द आणि संशब्द । हाही मायिक अनुवाद । तूं एवंविध न कळसी ॥ ११॥ तू न कळसीचि तत्त्वता । ऐशिया युक्तींचा तूंचि विज्ञाता । ज्ञाताचि हे जव स्थापू जाता । तंव अज्ञानता असेना ॥ १२॥ जेथे अज्ञानता नाहीं । तेथ ज्ञातेपण केंचे कायी । हो का मुख्यत्वें नोवरी नाहीं । ते नोवरा पाहीं हाणे कोण ।। १३ ॥ तूं ज्ञाता ना अज्ञाता । तूं बोलता ना नवोलता । तूं वह ना एकुलता। तुझी अलक्ष्यता लक्षेना ॥ १४॥ तं निशब्द निर्विकार । तूं निर्गुण निरहंकार । हेही ह्मणता पडे विचार । तूं जगदाकार जगदात्मा ॥ १५ ॥ जगदाकारें हूं प्रसिद्ध । तेथ कोणाचे कोणा याधे बंद । पर नाही मा परापराध । अतिविरुद्ध कोणासी ॥ १६ ॥ यापरी सद्गुरुनाथा । तुझे चरणी द्वद्वसमता । तेणे समसाम्य निजकथा । श्रीभागवता चालविसी ।। १७ ।। तेंचि श्रीभागवती । वाविसावे अध्यायाअंती । उद्धवे पुशिले निजशाती । दद्वसमा‘िउपायो ॥ १८ ॥ उद्धवे प्रश्न केला चांड । जेणे ब्रह्मज्ञानाची पुरे चाड । तो श्रीशुकासी लागला गोड । तेणें पुरे कोड परीक्षितीचें ।। १९॥ ऐकोनि उद्धवाची प्रश्नोती । शुक सुखावला आनंदस्फूर्ती । तो हणे सावध परीभिती । तुष्टला श्रीपति उद्धवासी ॥ २० ॥ ब्रह्मज्ञानाची निर्वाणस्थिती। ते जाण पा मुख्यत्वे शाती । ते उद्धचे पुशिली अतिप्रीती । तेणे श्रीपति संतोपला ॥२१॥ तो शाति आणि निवृत्ती । सागेल 'चौ अध्यायोक्ती । ऐक राया परीक्षिती । ते मी तुजप्रती सागेन ॥ २२ ॥ ऐकें पाडवकुलदीपका । कौरवकुळी कुलतिलका । तूं शातीसी अधिकारी निका । निजात्मसुखा साधकू ।। २३ ।। साधावया ब्रह्मप्राप्ती । तू त्यक्तोदक श्रवणाधी । यालागी शाति आणि निवृत्ती । ऐक नृपति हरि सागे ॥२४॥ तेविसावे अध्यार्थी निरूपण । दुर्जनी क्षोमविले मन । त्या मनासी ये क्षमा पूर्ण । तेंचि श्रीकृष्ण सागेल ॥ २५ ॥ भिक्षुगीतसरक्षण । तें मनोजयाचे लक्षण ।, प्रकृतिजयाचे निरूपण । सागेल सपूर्ण चोविसावा ।। २६ । सागोनि त्रिविध विगुण । परी लक्षविले निजनिर्गुण । हे गुणजयाचे निरूपण । सुलक्षण पचविसावा ॥ २७ ॥ सविसावा अध्यावो येथ । तो धडधडीत विरक्त । सांगोनिया ऐलंगीत । स्त्रियादि समस्त विपयत्यागू ॥ २८ ॥ गुण १ तुजहन २ ताण केल्यावाचून वाजविता येतो तो ध्वी अनाहत (न आइत) रारा ३ शास्त्र निर्धारसागता ४शक्त ५योलविता. ६ दद्वाचा झणजे देतयुद्धीचा नाश जेणेकरून होईल, तो उपाय महत्वाचा ८ आनंदमूर्ति ९ ब्रह्मज्ञानाची पराकाष्ठा भणजे शाति होय १० फूलनायका ११ चागला, बरा, योग्य १२ श्रवण करण्याचा ज्यान सरप केला आहे असा १३ तुजप्रति सागेन १४ सहनशीलता, वैराग्य १५ कारण १६ खभावजय कसा करावा है चोविसाव्या अध्यायावरून समजेल १७ बुधापासून इलेच्या टार्गी झालेला जो पुरुरवा सार्चे गीत