________________
५६४ एकनाथी भागवत. घन । प्रकृतीस होय अवसान । पुरुप तो जाण अनंत ।। ८३ ॥ प्रकृति केवळ निरानंद । यालागी तेथ विपयच्छंद । पुरुप पूर्ण परमानंद । विषयकंदच्छेदक ॥ ८४ ॥ प्रकृतिपुरुपांचे वेगळेपण । तुज म्यां सांगीतले संपूर्ण । हेचि परमार्थाची निजखूण । पुरुष तो भिन्न प्रकृतीसी ।। ८५ ॥ तेंचि जाणावया विशद । नाना मतांचे मतवाद । त्या मतांचा मतप्रबोध । तुज मी शुद्ध सागेन ।। ८६ ॥ ___ व्यकादयो विर्वाणा धातव पुरपेक्षया । लब्धवीर्या सृजन्त्यण्ड सहता प्रकृतेबलात् ॥ १० ॥ पुरुपेक्षण झालिया प्राप्त । महदहकारादि पदार्थ । प्रकृतिबळें समस्त । एकत्र होत ब्रह्माड ।। ८७ ॥ पुरुपावलोके वीर्यप्राप्ती । लाहोनि ब्रह्मांडातें धरिती । यालागी यातें धातु ह्मणती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ८८ ॥ हें सामान्यतां निरूपण । तुज म्यां सांगीतले आपण । ते नाना मतवादी जाण । विशेप लक्षण वोलती ॥ ८९ ॥ सक्षैव धात्रय इति तगार्थी पञ्च सादय । ज्ञानमारमोमयाधारस्ततो देहेन्द्रियासर्व ॥ १९॥ . __ पंचवीस सब्बीस तत्त्वगणन । मागां सागीतले निरूपण। आतां सातां तत्त्वांचे लक्षण । ऐक सुलक्षण सांगेन ॥ ९० ॥ महाभूतें जीव शिव । हा साता तत्त्वांचा भाव । प्राणेंद्रियसमुदाव । याचिपासाव पै होत ॥ ९१ ॥ महाभूते अचेतन । यांसी चेतविता जीव जाण । त्याचाही द्रष्टा परिपूर्ण । ईश्वर जाण सातवा ॥ ९२ ॥ माया महत्तत्त्व अहं जेथ । ये सूक्ष्मकारणे निश्चित । यापासोनि स्थूळ भूत होत । कारणे कार्यात सवाह्य ॥ ९३ ॥ मनइंद्रियादि जे का येथे । तेही यांत अतर्भूते । एवं जाण येणे मते । पाच महाभूते नेमिली ॥ ९४ ॥ यासी चेतविता जीव । सर्वनियंता सदाशिव । एवं सप्ततत्त्वसमुदाव । तो हा उगव उद्धवा ॥ ९५ ॥ आतां सहा तत्त्वे ये पक्षी जाण । तुज मी सांगेन निरूपण । जे बोलिले ऋपिजन । तें विवंचन अवधारीं ॥ ९६ ॥ पडित्यत्रापि भूतानि पञ्च पष्ट पर पुमान् । तयुक्तमात्मसम्भूते सृष्ट्वेद समुपाशिस् ॥ २० ॥ । पाहें पा पंच महाभूते । पुरुचे सजिलिया येथें । स्वयें प्रवेशला तेथे । यालागी त्यातें पप्ठे ह्मणती ॥ ९७ ॥ ज्याचेनि मते तत्त्वे चारी । तयाची ऐक नवलपरी । जो देखे प्रत्यक्षाकारी । तोचि धरी तत्त्वार्थ ॥९८॥ चत्वार्यवेति तत्रापि तेज आपोऽनमारमन । जातानि तैरिद जात जन्माययविन पलु ॥ २६ ॥ । प्रत्यक्ष देखिजेती नयनीं । अग्नि आप आणि अवनी । ताचि सत्यत्वे मानी '। मतज्ञानी मतवादी ॥ ९९ ॥ या स्थूलाते चेतविता । तो आस्मा घेतला चौथा । या तिहीं. वीण साकारता । न घडे सर्वथा सृष्टीसी ।। २०० ॥ नाम रूप क्रिया कारण । सृष्टीसी मुख्यत्वे याचे जाण । यालागी भूते तीनचि प्रमाण । वोलते लक्षण ते ऐसे ॥१॥ एवं भूते तीन आत्मा चौथा । हे चौ तत्त्वांची व्यवस्था । आतां सतरा तत्त्वाची कथा । ऐक तत्त्वतां सागेन ॥२॥ । १अत • आनदरहित ३ विपयाचे मूल छेदून टाकणारा ४ पुल्याची दृष्टि ५ पाच महाभूते, सांचा चेतविता म पापीय, परस्य व द्रा यांचा आधार जो ईश्वर अशी सात तत्त्वे हालविणारा ७ अहफार मुख्य कारण पटन देणारा १० उलगडा, व्ययस्था