________________
५६२ एकनाथी,भागवत. उदक भरितां । घटाकाश भिजेना सर्वथा । तेवीं जीवात्मा गुणी वर्ततां । अलिप्तता गुणकर्मी ॥ ३८ ॥ जीव अहंकर्तेपणी विख्यात । तो केवीं ह्मणावा कर्मातीत । येचि अर्थी कृष्णनाथ । विशदार्थ सांगत ॥ ३९ ॥ सत्व शान रज कर्म तमोऽज्ञानमिहोच्यते । गुणव्यतिकर काल स्वभाव सूत्रमेव च ॥ १३ ॥ सत्वगुणास्तव ज्ञान । रजोगुण कर्म जाण । मोह आलस्ययुक्त गहन । तमी अज्ञान नांदत ॥ १४० ॥ सत्वादि जे तिन्ही गुण । केवळ प्रकृतीचे हे जाण । यांसी स्वतंत्रपण। नव्हेचि जाण या हेतू ॥ ४१ ॥ गुणक्षोभक काळ देख । तो पुरुषाचा- अवलोक । पुरुष काळ हा नामविशेख । स्वरूपें एक हे दोन्ही ।। ४२॥ स्वाभाविक मायेचें स्फुरण । प्रथम कार्य जे निर्माण । त्या नांच महत्तत्त्व जाण । सूत्र प्रधान ज्यासी ह्मणती ॥४३॥ यालागी प्रकृतीहूनि भिन्न । यासी न ये वेगळेपण । हे प्रकृति कार्यकारणी अभिन्न । तत्त्वविचक्षण मानिती ॥४४॥ अठावीस तत्त्वे पूर्वोक्त । हे भगवंताचें निज मत । तेंचि अडीच श्लोकी सांगत । सख्यातत्त्वार्थ निजबोधे ॥ ४५ ॥ पुरुष प्रकृतिव्यक्तिमहङ्कारो नमोऽनिलः । ज्योतिराप क्षितिरिति तत्वान्युकानि मे नव ॥ १४॥ - ' प्रकृति पुरुष महत्तत्त्व । महाभूतें अहंभाव । अठाविसांत ही तत्त्वे नव । इतर-वैभव ते ऐक ॥ ४६॥ श्रोन स्वग्दर्शन घ्राणो जिद्देति ज्ञानशक्तय । वाक्पाण्युपस्थपावनि कर्माण्यङ्गोभय मन ॥ १५ ॥ , 1 मुख्य ज्ञानेंद्रियें पांच जाण । पांच कर्मेंद्रियें आन । कर्मेंद्रिये ज्ञानेद्रियताअधीन स्वतां गमन त्या नाही ॥४७॥ आंधळे पायी चालो जाणे । पांगुळ केवळ देख । अधे पंगु खादी घेणे । परी वोले वर्तणे देखण्याचेनि ॥४८॥ तेवी ज्ञानेद्रियां कर्महि यांसी । संगती घडली असे तैशी । यालागी मुख्यत्वे ज्ञानेंद्रियासी । हपीकेशी वोलिला व ४९ ॥ उभय इंद्रिया चाळक । तेणे मनचि गा एकले एक । येणेचि अकरा इंद्रिये देर .यदुनायक सांगत ॥ १५० ।। इंद्रियविपयनिरूपण । स्वयें सांगताहे नारायण । मुख्य विषय पाच जाण । तयाचे साधन गैत्यादिक ॥ ५१॥ ___ शन्द स्पर्शी रसो गन्धो रूप चेत्यर्थजातय 1 गत्युक्त्युत्सर्गशिल्पानि कर्मायतनसिद्धय , १६ ॥ रसस्पर्शादि लक्षण । पाचही विपय ते जाण । गत्यादि । क्रियाचरण । तर जाण साधन या विपयाचे ॥५२॥ दृष्टि रूपातें प्रकाशी। चरण धावती तयापाशीं । हस्त उधत ध्याव. यासी । रस स्पर्शसिद्धीसी विषयाचे ॥५३॥ एवं उभय इंद्रियीं जाण । शिपय पाचा प्रमाण । नव्हे अधिक तत्त्वतां गणन । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥५४॥ नव एक्कादश तत्त्व लक्षण । मागां दो श्लोकी केले निरूपण । येणे श्लोक परम प्रमाण । विपय जाणे पांचाच ॥ ५५ ॥ केवळ ज्ञानेंद्रियी भोगू नव्हे । कर्मेंद्रियाही भोग न पावे । उभयसयोगा भाग पाये । परी विपय आघवे पाचचि ॥ ५६ ॥ इंही पांच विषयी आपण । व्यापिल चतुदेश भुवन। सुरासुर भुलविले जाण । याचे गोडपण मारक ॥ ५७ ॥ जेवीं का मेंद गोडपणे । सगती लागोनि जीव घेणें । तेवीं विपयसगाचे साजणे । वाधोनि नेणे नरकासी ।। ५८ । रजोगुणे कर्माचरण २ पाहणे (इसण) ज्ञान, कर्म, मान, इत्यादिकाचा प्रकृतीमध्येच अन्तभाव होतो, यामुळे तत्त्वांची संख्या वाढत नाही ४ गमन वगैरे. ५ तत्पर, ६ चवदा लोक. ७ सावधोर, ठक.