पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/572

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५५८ एकनाथी भागवत.. विपींचें निष्टक । मज आवश्यक सागावें ॥५३॥ एवं या तत्त्वनिश्चयासी मज सागावया योग्य होसी । ऐसा विनविला हपीकेशी । तो उद्धवासी तुष्टला ॥५४॥जी जी ऋपीश्वर बोलती। ती ती तत्त्वें सत्य होती । हे सर्वज्ञ ज्ञाते जाणती । तेचि अर्थी हरि वोले ॥५५॥ श्रीभगवानुवाच-युच्य सन्ति सर्वत्र भाषन्ते ब्राह्मणा यया । माया मीयामुद्रा वदता किं नु दुर्घटम् ॥ ४ ॥ , ज्याचेनि मतें जैसें ज्ञान । तो तैसे करी तत्त्वव्याख्यान । या हेतू बोलती ब्राह्मण । ते सत्य जाण उद्धवा ॥ ५६ ॥ जरी अवघी मते प्रमाण । तरी का करावे मतखंडण । उद्धवा तूं ऐसे न हाण । ते मी निजखूण सांगेन ॥५७ ॥ अघटित घडवी माझी माया । जे हरिहरा नये आया । जे नायिले वाढवूनिया । लोकत्रया भुलवित ॥ ५८ ॥ ते माया धरोनियां हातें । ऋपीश्वर निजमतें । जो जो जें जें वोलेल जेथें । तें तें तेथें घडे सत्य ॥ ५९॥ केवळ दोराचा सर्पाकार । हा श्वेतै कृष्ण की रकांवर । ज्यासी जैसा भ्रमान, कार । त्यासी साचार तो तैसा ॥ ६० ॥ तेवीं आत्मतत्त्व एकचि जाण । अधिकारी निजनिर्गुण । तेथ नाना तत्त्वाचे व्याख्यान । वोलती ब्राह्मण मायायोगें ॥ ६१॥ ते मायेच्या माथिका व्युत्पत्ती । नाना वाग्वाद स्वमती । त्याच वादाची वादस्थिती । ऐक तुजप्रती सागेन ॥ ६२ ॥ ऐसें वोलोनि श्रीकृष्णनाथ । उद्धवाप्रति साङ्ग निरूपित । तत्त्वविचारणा यथार्थ । स्वयें सागत आपण ॥ ६३ ॥ हे पाचवे श्लोकींचे निरूपण । श्रीकृष्णउद्धवविवरण | सागीतले तत्त्वव्याख्यान । उद्धवा जाण यथार्थ ।। ६४ ॥ नैतदेव यथात्य स्व यदह वच्मि तत्तथा । एव वियदता हेतु शक्तयो मे दुरत्यया ॥७॥ माझे मायेचें प्रवळ वळ । तेणे अभिमान अतिसवळ । वाढवूनि युक्तीचे वाग्जाळ। करिती कोल्हाळ वाग्वादी ॥६५॥ प्रवळ शास्त्रश्रवणाभिमान । तुझे बचन ते अप्रमाण । मी बोलतों हेचि प्रमाण । पत्रावलंबन केले असे ॥ ६६ ॥ सत्वरजादि गुणोत्पत्ती । माझे मायेच्या अनंत शक्ती । तेणे गुणक्षोभे विवादती । स्वमतव्याप्तीअभिमाने ॥ ६ ॥ यासा व्यतिकरादासीद्विक्ल्पो वदता पदम् । प्राप्ते शमदमेऽप्येति वादस्तमनुशाम्यति ॥ ६ ॥ का गुणक्षोभे अभिमान । विकल्प उपजवी गहन । विकल्पं युक्तीचे छळण । करी आपण अतिवादें ॥ ६८ ॥ साडिता गुणक्षोभविलास । रजतमाचा होय न्हास । सत्ववृत्तीचा निजप्रकाश । अतिउल्हास शमदमांचा ॥ ६९ ॥ शमदमाचे निजवृत्ती। सकल्प विकल्पेंसी जाती । वाद अतिवाद उपरमती। जेवीं सूर्यामती आधारें ॥७० ॥सर्वज्ञ ज्ञाते जे गा होती। ते नाना तत्त्वांच्या तत्त्वोकी । स्वयें विवंचूनि जाणती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ७१ ॥ परस्परानुप्रवेशातरवाना पुरुषर्षभ । पौर्वापर्यप्रसख्यान यथा वक्तुर्विवक्षितम् ॥ ७ ॥ गुरूपाशी शास्त्रपाठग । करूनि साधिली निजनिष्ठा । ऐक उद्धवा पुरुपश्चेष्ठा । प्रियवरिष्ठा प्रियोत्तमा ॥७२॥ तत्त्वगणनेचे जे जे लेख । एकाचे थोडे एकाचे अधिक । १ युक्तच २ अघट घटी ३ज्ञानाच्या आटोक्यात, आक्लन करण्यास ४ नसलेले (मृगजळगसारसे) ५ पाढरा, काव्य, का तावडा ६ वितडवाद किंवा शब्दद्वाद माजविणारे पडित माझ्या मायेच्या योगाने अभिमानाला पेटतात, अनेक युक्त्या व कोट्या यांचा उभारा करून 'माझं खरें, तुझें खोटे, झणत सुटतात पुराव्याला प्रथाची पाने माझ्या हाती भाटेत ८ बाद करितात. आपलेच मत पूर्णपणे खरे अशा मभिमानार्ने