पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/565

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकविसावा. ऐक संपूर्ण सागेन ।। ४१॥ आठआठा अक्षरी त्रिपद । गणितां जेथ यंती शुद्ध । त्या नांप गायत्री छद । हे घेदानुवाद निजवीज ॥ ४२ ॥ हे वेदाचें निजजिव्हार । ब्रह्मज्ञानाचे परपार । परमानदाचे सोलीव सार । जाण साचार गायनी ॥ ४३ ।। हे चैतन्याचे जीवन । मज गोप्याचे गुप्तधन । जेथ जीवशिवा समाधान । तें हैं छंद जाण गायत्री ॥४४॥ ये छंदीचे एक अक्षर । अक्षराचें निजसार । सच्चिदानंदाचे निजभाडार । जाण साचार गायत्री ॥ ४५ ॥ करितां गायत्रीचें अनुष्ठान । विश्वामित्र झाला ब्राह्मण । मी कृष्ण चदी त्याचे चरण । माझाही तो गुरु जाण रामावतारी ॥ ४६॥ यालागी सकळ छदी प्राधान्ये । मुख्यत्वे गायत्री छंद जाण । इतर छंद होती पावन । कासे लागोन पै इच्या ॥४७॥ गायत्री छंदाचे अगीकारी । त्यासी मिळाल्या अक्षरे चारी । रष्णिक छदाची योरी । त्याचिघरी ठसावे ॥४८॥ उष्णिक छदाचे अगीकारी । त्यासी मिळाल्या अक्षरें चारी । अनुष्टुप् छदाची थोरी । त्याचिवरी ठसावे ॥ ४९ । अनुष्टुप् छंदाचे अगीकारी। आणिक मिळाल्या अक्षरें चारी । बृहती छदाची थोरी । त्याचिवरी उसावे ॥४५०॥ एव पंक्ति त्रिष्टुप् जगती । अत्यष्टि अतिजगती । चो चो अक्षराचे अधिकप्राप्ती । छदें वेदोक्ती विभाग ।। ५१॥ ऐशिया चतुरक्षरमिळणी । नाना छंदाचिया श्रेणी । वेदरायाची राजधानी। मंत्रध्वनी गर्जती ॥५२॥ तेथ अक्षरमयोंदा न करवे । शाखाची मर्यादा न धरवे । अर्धता वाच्यतां नेणवे । चेद वैभवे दुर्जेय ।। ५३ ।। कि विधत्ते किनाचष्टे किमभूध विकल्पयेत् । इत्यस्सा हृदय रोके नान्यो मद्वेद कश्चन ॥ ४२ ॥ कर्मकाडविधिनिषेधी । कोण अर्थ त्यागार्थ निंदी । कोण तो अर्थ प्रतिपादी । स्वहितबुद्धि साधकां ।। ५४ ॥ मत्रका मत्रमूर्ती । सागोपाग सायुधस्थिती । उपासना उपास्य युक्ती । किमर्थ भक्ती करविली ॥ ५५ ॥ ज्ञानकाड त्रिशुद्धी । कोण पदार्थ निषेधी । कोण्या अर्थात प्रतिपादी । निजबुद्धी वोधूनी ॥ ५६ ॥ एव घेदाचें अचळ मूळ । विधिविधानसी मुख्य फळ । जाणावया केवळ । नाहीं ज्ञानवळ सुरनरा ॥ ५७॥ या वेदार्थातें तत्त्वता । मीचि एक सर्मज्ञ ज्ञाता । माझे कृपेयीण सर्वधा । न येचि हाता ब्रह्मादिका ।। ५८ ॥ तेथ उद्धवाचे मनोगत । देवो जाणे वेटीचा इत्यर्थ । तरी भक्तकृपाळू श्रीकृष्णनाथ । मजही तो अर्थ दयेने सागे ॥५९॥ हा उद्धवाचा निजभावो । जाणों सरला देवाधिदेवो । तो वेदार्याचा अभिप्रावो | श्लोकान्वयो पहा वो सागत ॥ ४६० ॥ मा विधत्ते. मित्त मा विकल्प्यापोद्यते वहम् । एतावान् सर्ववेदार्थ दाद आस्थाय मा मिदाम् । मायामात्रमनधान्त प्रतिपिडा प्रशाम्पति ।। ४३ ।। इति श्रीभागवते महापुराणे एकादशसन्धे एकविंशोsध्याय ॥ २९॥ माझी पावावया स्वरूपसिद्धी । मलिनाचिया चित्तशुद्धी । वेद स्वधर्म प्रतिपादी। रे होतात ती उमिन कसले विधान परित भारत, तीन चरण , विच्छेद. ३ या छदात अक्षरे २४ आहेत 'तत्सवितुर्वरेण्य ' इत्यादि अक्षरे मोजून पहावीत ४पय ५ अगीकार करून त्यात चार मिळविले झणजे २८ अक्षरे होतात ती उणिक छदांत आहेत ६ यात अयी तच ३१ अक्षरें येतात ७ पक्षी ८साराश ही वाणी क्मकाडामर्थे विभिवचनानी कसले विधान करिने, उपासना पाटामध्ये मानवचनानी काय प्रकाशित करिते, में जानकादामर्थे कशाचा वाद पस्न निषेधावा* विकल्प हरिते. हैं विचे हदय मजवाचून कोणीही जाणत नाही. ।