Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/558

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४४ एकनाथी भागवत. ॥ २९० ॥ ऐसा मी विश्वात्मा विश्वभरू । विश्वमूर्ति विश्वेश्वरू । त्या मज नेणती अज्ञान नरू । जे कां शिश्नोदरूपोषक ॥ ९१ ॥ ज्यासी आधारें दाटे गाढ़ें । कां महा कुहरी जो सापडे । तो कांही न देखे पुढे । अवचिता पडे महागर्ती ॥ ९२ ॥ तेवीं अतिमोहममताभ्रांते । अज्ञानविहारे सवाह्य व्याप्तें । जवळिला न देखोनि मातें । पडिले मोहगते तमामाजी ॥ ९३ ॥ न कळोनि माझ्या वेदार्थातें । केवळ जी का कामासक्तं । ती पावली अधःपाताते । जवळिला माते नेणोनी ॥ ९४ ॥ तो मी जवळी कैसा ह्मणसी । तरी सर्वाच्या हृदयदेशी । वसतसे अहर्निशी । 'चेतनेसी चेतविता ॥ ९५ ॥ त्या माझें वेदार्थमत । नेणतीचि कामासक्त । तेचिविखीं श्रीकृष्णनाथ । विशदार्थ स्वयें सांगे ॥ ९६ ॥ ते ने मतमनिज्ञाय परोक्ष निपयात्मका । हिसाया यदि राग स्याद्यज्ञ एव न चोदना ॥ २९ ॥ माझा वेदार्थाचा अगम्य भावो । न कळोनि गूढ अभिप्रावो । तेणे सकामासी उत्साहो । स्वर्गाते पहा हो मानिती सत्य ॥ ९७ ॥ रोचनार्थ स्वर्ग बोले वेद । तो प्रगटार्थ मानूनि शुद्ध । मग स्वर्गसाधनें विविध । कामलुब्ध आदरती ॥ ९८ ॥ तेथ यज्ञ. हे मिर्षमात्र जाण । स्वयं करावया मांसभक्षण । अविधी करिती पशुहनन । अतिप्त जाण कामार्थी ॥ ९९ ॥ त्यासी त्याचि पै गा देहांती । मारिले पशु मारावया येती । हाती घेऊनि खड्ग काती । सूड घेती यमद्वारी ॥ ३०० ॥ तेथ कैचें स्वर्गसुख । अविधी साधने महामर्ख । पावलेगा अघोर नरक। सकाम देख नाडले ॥१॥ यथेष्ट करावया मासभक्षण | स्वेच्छा जे कां पहनन । त्यांसी वेदे केले निर्वधन । पशहनन यज्ञार्थ ॥२॥ तेवही अर्गळा घातली जाण । देश काळ आणि वर्तमान । मन तंत्र विधि विधान ! धन सपूर्ण अतिशुद्ध ॥ ३ ॥शक्त सज्ञान धनवंत । ऐसा कर्ता पाहिजे येथ । मुष्टिघाते कराचया पशुघात । पडे प्रायश्चित्त ममातां ॥ ४॥ ऐशी वेदाज्ञा नाना अंगड । घातली प्रायश्चित्तें अतिगूढ । तरी सकाम जे महामूढ । ते धांवती दृढ पशुहनना ॥५॥ ऐसें झाल्या पशुहनन । विभागा येईल कवण प्रमाण । तेचि कराधे भक्षण । दातासी जाण न लागतां ॥ ६॥ विभाग भक्षिता आपण । जो करी रसस्वादन । त्यासी प्रायश्चित्त जाण । हेही निर्वधन वेदें केले ॥७॥ करावे मासभक्षण । हे वेदाज्ञा नाही जाण । त्याचे करावया निराकरण । लाविले विधान यज्ञाचे ॥८॥ स्वेच्छा पशु न मारावया जाण,। यज्ञी नेमिले पशुहनन । न करावया मासभक्षण । नेमिला प्रमाण यज्ञभाग ॥९॥ हेही बेदाचे बोलणे। मूर्खमलोभाकारणे । येन्हवीं पशुहिसा न करणे । मास न भक्षणे हे वेदगुह्य ॥३१०॥ हिसाविहाराद्यालधै पशुमि स्वसुसेच्छया । यजन्ते देवता यज्ञ पितृभूतपतीन् खला ॥३०॥ न मानूनि वेदविधानासी । पशुहननी क्रीडा ज्यांसी । अविधि मारूनि पशूसी । मिरविती लाघेसी याज्ञिकत्वे ॥११॥ अविधि करूनि जीवहनन । तेणे पशूने करिती यज्ञ । पितृदेवभूतगण । करिती यजन सुखेच्छा ॥१२॥ बाबडे वीज पेरिल्या शेती । पिकास १ गुहेमध्ये २ मजहृदयस्थात ३ जडदेहासी .. रोचनाथ हा केवळ गोडी लावून मागाला रावण्यासाठी भगतो व प्रपटाथ झणजे सरा अभिनेताघ ५ निमित्त ६ अडसर, आडकाठी ७ 'म में वरून ओरडले तर ८ सोन्यातील अवघड वाट हा शब्द मागे अध्याय ९ ऑवी १३५ मध्ये आला आहे "पुडा रजतमाचं अगद । सौरपदं भस्थत गद" अपघड १० प्रविष्टेस, टौलाला ११ ज्यास अकुर फुटत नाहीं असें.